ऑगस्ट महिना होता. श्रावण संपला होता. हिरवळ आणि पाणी ह्यांच्या मिलाफाने धरणी सजली होती. एका निवांत दुपारी मी एका मॉल मध्ये काही जुजबी सामान घेण्यासाठी गेलो होतो. माझे लक्ष वेधून घेणारी लग्न झालेली स्त्री, श्वेता मला काहीच महिन्यांपूर्वी भेटली असल्या कारणाने माझ्या मनात लग्न झालेल्या गरत्या स्त्रियांबद्दलही आकर्षण तयार झाले होते. हल्ली हल्ली मी जरा त्या वर्गावरही लक्ष ठेऊ लागलो होतो. साडीमधली थोड्या बऱ्यापैकी चांगल्या फिगरची, क्लास असलेली स्त्री मला अपील होत होती. नजरेचे खेळ करण्यापलीकडे ह्या वर्गातल्या स्त्रिया जात नाहीत, हेच काही अनुभवानंतर मला समजले. मी भाज्यांच्या सेक्शन मध्ये काही चाचपडत असताना माझ्या खांद्यापाशी मला हालचाल जाणवली. जवळच डेअरी उत्पादनांचे फ्रिज होते त्यातून श्रीखंडाचा डबा काढला जात होता. काढणारा हात थोडा गुबगुबीत, अतिशय तलम आणि गोरा गोरा पान होता. मनगटाला एकच सोन्याची बांगडी होती. मध्यगे मध्ये सोन्याची लाल खडा असलेली अंगठी त्याच गोऱ्या बोटाशी होणाऱ्या तेजाच्या स्पर्धेत हरून बसली होती.
त्या हाताला बघत त्याच्या शेवटी माझी नजर हाताखाली गेली. पदराआडून दिसणारे त्या स्त्रीचे लाल ब्लाउज मधले स्तनवैभव जबरदस्त होते. पोट थोडे सुटले होते पण त्या स्त्रीच्या रसाळपणात भर घालत होते. कमरेचा घेर थोडा जास्त होता. पण त्यानंतर तिचे नितम्ब म्हणजे चर्चेचा विषय होता. पाच फूट ३ एक इंच उंचीला साजेशी अशी तिची मादक देहयष्टी वेड लावत होती. माझ्या अंदाजानुसार तर तिची फिगर त्यावेळी ३६-३४-३८ तरी नक्कीच होती. तिचा रंग अगदी केशर पिस्ता घातलेल्या मलाई श्रीखंडासारखा होता. ती वळली. तिचा उफाडा देह पाहायच्या नादात मी तिचा चेहरा पाहायलाच विसरलो. मी तिच्या मागेमागेच तिच्या चालताना हिंदकळणाऱ्या नितंबाना बघत माझी ट्रॉली घेऊन निघालो. तिच्या ब्लाऊजमधून दिसणाऱ्या गोऱ्या गोमट्या खळीयुक्त पाठीकडे पाहताना मला तिला स्पर्श करण्यासाठी हात शिवशिवत आहे असे जाणवले. मी इतका कधीही वाहवत गेलो नव्हतो जेवढा त्या स्त्रीला पाहून वाहवलो जात होतो. ती एका शेल्फ पाशी थांबली आणि काहीतरी घेण्यासाठी थोडी वाकली. तिचे नितम्ब बाहेर आले होते. ती वस्तू नीट काढता येण्यासाठी ती पटकन चवड्यावर काही क्षणासाठी बसली आणि तिने हवे ते पॅकेट घेतले.
ती बसताना तिच्या मांड्या आणि नितंबांचा आकार साडीतून दिसला. तिच्या उष्ण मांड्याना कमरेभोवताली गुंडाळून घेऊन तिला कचकवताना काय बहार येईल ह्या विचारानेच मी हुरळून गेलो. पण त्या नादात पुन्हा एकदा मी तिचा चेहरा पाहायचा विसरलो. माझ्याकडून असे वर्तन करून घेणारा तो मदनाने भरलेला देह कोणाचा आहे ह्याची उत्सुकता मला शांत बसवत नव्हती. ती चपलांच्या सेक्शनमध्ये आली होती. तिने काही वेळ चपला पहिल्या आणि २ जोड उचलत ती मोठ्या आरशासमोर जाऊ लागली. तिची हालचाल पाहत मी तिथेच रेंगाळलो होतो. तिचा भरलेला बांधा तिच्या हालचाली गणिक पाहताना मन भरत नव्हते. ती आरशासमोर आली आणि तिने चपला पायाशी टाकल्या. तिने मान वर करताच मला तिचा चेहरा दिसला. मोठाले डोळे, गुलाबी चुंबनासक्त ठसठशीत ओठ, सुबक नाक आणि उंच गाल. तिचा चेहरा अतिशय सुंदर होता. गोऱ्या नितळ चेहऱ्यावर छानशी प्रसन्नता ल्यायलेली ती ललना चाळीशीत होती.
पाय चपलेत सरकवत ती आरशामध्ये कशी दिसते ते पाहत होती. मी तिच्या टाचा पाहण्यात गुंतलो होतो. तिचे पाय अतिशय गोरे आणि टाचा गुलाबी होत्या. त्या वातानुकूलित शॉप मध्ये माझी कानशिले तापली होती. तिचा अंग प्रत्यंग मदनाने ठासून भरला होता. शरीराला थोडासा पीळ देऊन तिने मान मागे वळवत चप्पल पायाशी नीट बसली आहे कि नाही ते पाहण्याचा प्रयत्न चालवला होता. त्यामुळे तिची सुंदर देहयष्टी अशी काही दिसत होती कि वाटत होते पळत जाऊन तिला मिठीत घ्यावे आणि चुंबनाने गुदमरवून टाकावी. मला खरेच वाटत होते कि तिच्याशी जाऊन बोलावे. पण शिष्टाचार पाळणाऱ्या अशा स्त्रियांना अनोळखी पुरुषाशी बोलायला जड जाते हे मला माहित होते. मी तिच्या गोऱ्या पावलांकडे पाहत असताना मला जाणवले कि ती स्थिर झाली आहे. मग माझी नजर वर गेली आणि मला कळले कि मी तिला पाहत आहे हे तिला समजले. कारण ती माझ्याकडे काहीशा त्रासिक नजरेने पाहात होती. मी पटकन माझी नजर दुसरीकडे वळवली आणि काहीतरी पाहण्याचे नाटक करू लागलो. पण माझे तिला असे रोखून पाहणे तिला आवडले नसावे. कारण दुसऱ्याच मिनिटाला ती फणकाऱ्याने तिथून निघून गेली. मी माझ्या ट्रॉलीवर हात ठेऊन मान खाली घालून उभा होतो.
कोणास ठाऊक मी तिच्याकडे पाहताना तिने कितीवेळ माझ्याकडे बघितले होते. सुरुवात नीट झाली नव्हती. माझे इम्प्रेशन तिच्यावर वाईट नजरेचा पुरुष म्हणून पडले होते. श्वेताच्या बाबतीत असे नव्हते कारण तिच्यावर माझी नजर तिला आक्षेपार्ह नव्हती. पण इथे… चुकलेच. मी माझी शॉपिंग पुढच्या १५ मिनिटात संपवली आणि निघालो. पार्किंगमध्ये आलो आणि माझी बाईक काढत होतो. तेव्हा माझ्यापासून काही अंतरावर ऍक्टिवावर तीच मदनिका बसलेली मला दिसली. ती साईड मिरर मध्ये बघत हेल्मेटचा स्ट्रॅप ऍडजस्ट करत होती. माझी नजर तिच्या भरल्या देहाकडे वळणे साहजिकच होते. मी परत एकदा गुंग झालो. तिच्या मांड्यांचा आकार. सीटवर बसल्यामुळे बाहेर आलेले भरीव नितम्ब. साडी हलकीशी वर जाऊन घोट्यापर्यंत उघडी पडलेली गुलाबी पाऊले. सगळे भयानक कामुक करत होते. जे अदृश्य असते ते बघण्याची उर्मी दृश्य गोष्टी वाढवतात हेच खरे.
पण परत एकदा तेच घडले. त्या स्त्रीच्या सौंदर्यापुढे माझी सावधगिरी कमी पडली. तिने मला तिच्याकडे पाहताना बघितले आणि मागे वळून सरळपणे माझ्याकडे रागाने पाहू लागली. मी गोरामोरा झालो. पब्स मध्ये मुलींना बघणे वेगळे आणि अशा लग्न झालेल्या स्त्रीला सार्वजनिक ठिकाणी वासनाभरीत नजरेने पाहणे वेगळे. मला लाज वाटली मी पटकन माझे हेल्मेट घातले आणि गाडी स्टार्ट करून तिला क्रॉस करून फास्ट निघून गेलो. तो प्रसंग जसा घडला तसाच विरत गेला. मी नंतर फारसा काही विचार करत बसलो नाही. पण ती स्त्री मात्र माझ्या चांगलीच लक्षात होती.
गणपती आले होते. आमच्या कॉलोनीमध्ये बसवत असे वाटून. वर्गणीसाठी कोणी आलं तर चांगलीच द्यायची असा विचार मी करून ठेवला होता. एका संध्याकाळी मी आवरून संध्याकाळच्या शिरस्त्याप्रमाणे घरातून बाहेर पडणारच होतो. माझ्या कारला उघडत असताना माझ्या गेटवर मुलांचा गलका ऐकू आला. “गणपतीची वर्गणी”. सगळी १५ वर्षांच्या आतली मुले मुली होती. मी गेटकडे जात पाकीट काढले आणि त्यांना वर्गणीची रक्कम विचारली. नंतर परत काही वाटले म्हणून जेवढी होती त्यापेक्षा दुप्पट रक्कम त्यांच्या हातात ठेवली. सगळी मुले आनंदाने बहरून गेली. मलाही छान वाटले. मी परत वळलो तसा एका मुलाचा आवाज आला.
“काका.. थांबा आणखी काही सांगायचं आहे.”
“हा बोला ना? काय?” मी त्यांना विचारले.
“आपल्या गणपतीच्या मंडळाची जागा काही फिक्स नसते. दरवर्षी प्रत्येक घराच्या भिंतीला लागून गणपती बसवतो आपण. मागच्यावर्षी तुमच्या शेजारी बसवला होता. ह्यावेळी तुमच्या भिंतीला लागून बसवणार.” एक मुलगा सांगत होता.
“अरे चांगले आहे ना मग? पण मी करायचे काय आहे ते सांग कि?” मी त्याला विचारले.
“ते नंदा ताई सांगतील … बाय काका.. थँक्स ..” असे म्हणून सगळी मुले पळून गेली.
“नंदा ताई?” ह्या कोण असा विचार करत मी निघालो. नंतर मी ते विसरलो.
२ दिवसांनी माझ्या घराची बेल सकाळी ११ ला वाजली. माझे थोडे किचकट ऍनालिसिस चालले होते त्यामुळे थोडे वैतागतच मी दार उघडले.
अनोळखी ठिकाणी निर्लज्ज सारखे वागणे सोपे असते. पण आपल्याच दारात आलेल्या अनोळखी व्यक्तीशी आणि तेही स्त्रीशी निर्लज्जपणे वागणे एखाद्या बेरकी माणसाला जमू शकते. भले स्त्रियांच्या बाबतीत मी चांगला हंटर होतो. पण इतरवेळी मी सभ्य व्यक्तीही होतो. तो पार्ट हि मला आयुष्यात तितकाच महत्वाचा होता. हे सर्व मला डोक्यात येण्याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी त्या शॉपिंग मॉल मध्ये दिसलेली ती श्रीखंड घेणारी गोरीपान स्त्री माझ्या दारात उभी होती. तिचे लक्ष एका कागदामध्ये होते. मान वर घेताच काय होणार हे लक्षात आले होते माझ्या.
“नमस्कार मी नंदा चितळे. सर्वात शेवटच्या रो हाऊसमध्ये राहते.” ती म्हणाली आणि माझ्याकडे तिची नजर येऊन धडकली. म्हणजे हीच त्या मुलांची नंदा ताई. थोड्याश्याच उन्हातून आली असावी. पण तिचा मलाई सारखा शुभ्र रंग लाल झाला होता. फिक्कट निळ्या साडीमध्ये तिचा रंग छान खुलून दिसत होता. बाकी तिचा मादक देह माझ्या सारख्याला निश्चितच खिळवून ठेवत होता.
“मी… मी… मयांक.” मी थोडा चाचरतंच म्हणालो. कारण मला पाहून तिच्या कपाळावरची आठी मला दिसली होती.
” …. आणखी कोणी आहे का घरामध्ये?” ती जरा कडक आवाजातच बोलली.
“मी एकटाच राहतो इथे.” मी माहिती पुरवत बोललॊ.
“ओह..असं!” ती वळून निघाली.
“एक मिनिट. काम काय होते पण?” मी विचारले. मला थोडा धीर आला होता. ती स्वतः आली होती. मी बोलावले नव्हते.
ती वळली. मोठा निश्वास सोडत चेहऱ्यावरती वैताग आणत तिने खांदे खाली पाडले.
“ह्या वर्षीचा गणेशोत्सव तुमच्या भिंतीलगत साजरा करणार आहोत. तेव्हा हार-फूले आणि प्रसादाची जबाबदारी तुमची. शिवाय इतर काही छोट्या मोठ्या गोष्टी लागल्या तर तुमच्या कडून अपेक्षित आहेत…. पण..!” ती म्हणाली आणि शांत झाली.
“मॅडम.. पण काय? अहो मी मदत करेन ना!” खरेतर मला इतका काही सोशल होण्यात इंटरेस्ट नव्हता पण ह्या नंदा चितळे नामक श्रीखंडाच्या वाटीने माझे लक्ष वेधले होते.
“मला नाही वाटत. बायकांकडे टक लावून पाहण्याइतके सोपे नसते ते.” ती उघड उघड मला म्हणाली.
मला थोडा राग आला. समजते काय हि स्वतःला असे वाटून मी पण तिला म्हणालो.
“माफ करा त्यादिवशीबद्दल. पण समोर लक्ष वेधून घेणारी स्त्री असेल तर माझ्यासारखा तरुण आणि बॅचलर पुरुष तिच्याकडे आकर्षून तिला पाहणे हे नैसर्गिक आहे. मी काही तुम्हाला त्रास देत नव्हतो. तुम्हाला कसलाही इशारा केला नाही. असभ्य शेरा मारला नाही. माझ्या नजरेनेच तुम्ही अवघडलेल्या आहात हे कळल्यावर मी माझा रस्ता सरळ केला. मला नाही वाटत ह्यापेक्षा जास्त सभ्यपणा कोणी अविवाहित तरुण दाखवू शकतो. तेव्हा तुम्ही समजताय तेवढा काही मी नालायक नाहीये… बाकी तुमची मर्जी.” एका दमात तिला ऐकवून टाकले आणि तिच्या रिऍक्शनसाठी हाताची घडी घालून माझे स्नायुयुक्त बाजू तिला दाखवत उभा राहिलो.
तिने परत एकदा सुस्कारा सोडला. काही क्षण डोळे मिटले.
“आज दुपारी इथे मंडप वाले येऊन मंडप लावतील ३ दिवसांनी गणपती येणार आहेत. मंडप वाले तुमच्याकडून लाइट कनेक्शन घेतील. तेव्हढे त्यांना सहकार्य करा. वर्गणीतले हारफूले आणि प्रसादाची जुजबी रक्कम मी तुम्हाला उद्या देईन. बाकी काही असले तर सांगेन.” एवढे बोलून ती परत वळली आणि निघाली.
तिच्या गोऱ्या गोमट्या पाठीकडे, कमरेकडे आणि घुसळणाऱ्या मस्तवाल नितंबांकडे पाहत मी माझ्या शॉर्टमधल्या दांडूला सरळ केले.
****
आता ऑर्गनायझरच “ऑर्गन रायझर” असल्यावर मला ह्या गोष्टींमध्ये भाग घेणे क्रमप्राप्त होते. त्याप्रमाणे मी नुसताच भाग नाही घेतला तर त्या चितळेबाईंना चांगलेच इम्प्रेस पण केले. मी बॅचलर आहे म्हणजे बेशिस्त असणार असे तिच्या डोक्यामध्ये फिट होते. पण सकाळची हार – फूले ती मडंळापाशी यायच्या आधी मी आणून ठेवलेली असायची. कारण सकाळी लवकर उठण्याचा शिरस्ता मी कधी चुकवत नसे. गणपतीला बाहेरचा प्रसाद तर असायचाच पण माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेला एखादा पदार्थ दर दिवशी ठेवला. लोकांना माझे कौतुक वाटत होते. समाजापासून अगदीच अलिप्त राहू शकणे तसे अवघड असते. चितळेबाईंच्या डोळ्यातले भाव बदलायालाही वेळ लागला नाही. त्या आता मृदूपणाने माझ्याशी बोलत होत्या. माझी नजर शक्यतो नीट ठेवण्याचाच माझा प्रयत्न असायचा पण त्या वळल्या की मात्र ती ऐसपैस होत असे. तिच्या शरीराचे भरीवगोल मला अस्वस्थ करत होते. आणखी एक गोष्ट होती आणि ती म्हणजे तिच्या कुटुंबामधले लोक. तिच्या कुटुंबातले कोणी मला कधी दिसले नाही. अडून अडून चौकशी करायचा स्वभाव माझा नाहीये. तेव्हा मी सरळच विचारायचे ठरवले.
गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी सत्यनारायणाच्या पूजेसंदर्भात काही सांगायला त्या माझ्याकडे आल्या. तेव्हा मी सहज विचारले. “तुमच्या घरातले नसतात कोणी आरतीला वैगरे.”
“असते तर आलेच असते ना.” त्या म्हणाल्या.
“म्हणजे. कुठे बाहेरगावी वैगरे असते का कोणी?” मी न उमजून विचारले.
“ह्म्म्म… जाऊद्या तो विषय. तुम्ही चक्क बालुशाही बनवून आणलीत काल प्रसादाला. कमाल आहे. कॉलोनीतल्या बायकांना एवढं जमत नाही अजून.” त्यांच्या चर्येवर निखळ कौतुक होते.
“जेवढ जमतं तेवढं केलं. फार काही नाही त्यात.” मी म्हणालो.
“नाही पण तुमच्यात बरेच गुण आहेत. असा पुरुष सापडणे विरळच म्हणायला हवे. म्हणजे.. कॉलोनीमध्ये सर्वजण म्हणत होते.” चितळेबाई बऱ्याच इम्प्रेस झाल्या असे दिसत होते.
मी उत्तरादाखल फक्त हलके स्माईल देत होतो. इतरवेळी अशी स्तुती दुसऱ्या कुण्या स्त्री कडून झाली असती तर मी माझे पुढचे फासे टाकायला सुरुवात केली असती. पण हि बाई जरा कडक होती म्हणजे सौंदर्याने आणि स्वभावानेही, थोडे सबुरीने घ्यावे लागणार होते. मला माहित नाही तिच्या बाबतीत इतकी आसक्ती का होती. बहुतेक तिच्या व्यक्तिमत्वातल्या सात्विकतेचाही भाग होता. अशा स्त्रिया लाजाळू असतात आणि सेक्सच्या बाबतीत कमालीच्या कामुक प्रतिक्रिया देतात. मला असा अनुभव नक्कीच घ्यायचा होता. पण तिच्याबद्दल ती फारशी माहिती देत नव्हती. तिला थोडे मोकळे करणे गरजेचे होते.
“तुम्ही सोशली बऱ्याच ऍक्टिव्ह आहात. गणपती ऑर्गनाईझ करता.. मुलांना पण लळा आहे तुमचा.” मी तिला आणखी थोडे मोकळे करण्यासाठी म्हणालो.
“हो मोकळा वेळ भरपूर असतो. मग गुंतवते कुठेतरी. मनाला समाधान.” ती म्हणाली,
“नाही पण घरच्यांचे सर्व काही पाहून करायचे म्हणजे एनर्जी भरपूर लागते.” मी तिच्याकडून आणखी काही निघते का ते बघत होतो.
“घरची कसली आलीये जबाबदारी. एकटीच तर असते मी.” असं बोलून तिने नजर दुसरीकडे वळवली.
“अच्छा.. मिस्टर मुले शिकायला जॉबला बाहेर आहेत का?” मी सहज विचारले. वाटले बघुयात परत प्रयत्न करून.
“अहो!… काय?… माझे लग्न नाही झालेले.” ती थोडी चढ्या आवाजात म्हणाली.
“ओह…” माझ्या तोंडून एवढाच उद्गार निघाला.
“येते मी.” ती गेली.
म्हणजे नंदा चितळे बाई एकट्याच होत्या. जबरदस्त यौवनाने ओथंबलेले तिचे मुसमुशीत शरीर त्याच्या गरजांच्या पूर्ततेच्या अभावाने आणि मनाच्या दबावाखाली आयुष्य काढत होते. आता वय पाहता वेळ हातातून निसटून चालली होती. तिला कामनेच्या आगीत ओढायचा माझा इरादा आता पक्का झाला. ती एकटी का राहत होती ह्याचे कोडे तिच्याकडूनच मला उलगडणार होते. तिच्याशी जवळीक मित्रत्वाच्या नात्याने साधता येऊ शकणार होती. त्यासाठी संधीची वाट पाहण्यापेक्षा संधी निर्माण करावी असे मला वाटले.
मग एक दिवस मी सरळ तिच्या घरीच जाऊन धडकलो. तिला आश्चर्य वाटले. पण तिने माझे स्वागत केले.
“माझ्या बहिणीला डोहाळे जेवणासाठी एक साडी घ्यायची आहे. ती नाशिक ला राहते. पुढच्या आठवड्यात आहे कार्यक्रम. मलातर साड्यांमध्ये काही कळत नाही. तुम्ही मदत कराल का?” शुद्ध थाप आणि थाप मारताना निवडलेले कारण, ती नाही म्हणणे जवळजवळ अशक्य होते. माझा सभ्यपणा तिला कळला होता. ती माझ्या सोबत निघाली.
शहरातल्या एका प्रसिद्ध दुकानात आम्ही साड्या बघायला गेलो. आम्ही दोघे साड्या बघत होतो पण माझे लक्ष तिच्या शारीरिक हालचालींवर जास्त होते. काही पुरुष तिच्याकडे बघताना मी पहिले. बऱ्यापैकी लोकांना आकर्षित करत होती ती. चालताना तिच्या स्तनांचे हिंदोळे माझ्या मनात वासनेचे काहूर माजवत होते. तिच्या नितंबाना स्पर्श करण्याचा, तिला करकचून मिठीत घेऊन चुम्बण्याचा मोह मला अनावर होत होता. अवघड अवस्था होत होती. पण नंदा मात्र माझ्या सर्व अवस्थेपासून अनभिज्ञ होती. दुकानांमध्ये असणाऱ्या साड्यांमध्ये ती गुंतली होती. मला तिच्या पसंतीने एक साडी घेता आली. ती घेणे केवळ निमित्त मात्र होते. तिच्यासोबत वेळ घालवत तिच्या जवळ जाण्याचा माझा विचार होता. ती बरीच खुलली होती. मी काय करतो, कसा राहतो, माझ्या आवडी निवडी माझे छंद सर्व काही मी तिला ऐकवले. एका छोट्या रेस्टोरंट मध्ये माझ्याच आग्रहाने आम्ही लंच देखील घेतला. तिला माझे आयुष्य बरेच थ्रिलिंग वाटत होते. अर्थात अजून माझ्या आयुष्यातल्या अतिशय खाजगी भागाकडे आम्ही वळलोच नव्हतो.
जेवण झाले बिल चुकते करून आम्ही घरी निघालो. तिच्या घरापाशी येता येता पाऊस आणि संध्याकाळचा अंधार दोन्ही दाटून आले. तिने मला कॉफीसाठी विचारले. रिकामाच असल्याने मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. तिच्या घरात जाताच जोराचा पाऊस आला आणि सोबतच लाईटही गेली. तिने मला हॉलमध्ये बसवले. कॉफी बनवायला आत गेली. काही वेळाने तिने इमर्जन्सी कंदील पेटवून बाहेर आणला. पाचेक मिनिटात कॉफीचे २ मग घेऊन ती बाहेर आली. दोघे शांतपणे कॉफी पिऊ लागलो. पण समोर कोणी असताना शांतता अंगावर येते तसेच आमचे झाले आणि दोघे एकाच वेळी काही बोलायला सुरु झालो आणि परिस्थिती लक्षात येऊन हसू लागलो.
“तुम्ही विचारा..” ती म्हणाली.
“माझ्या एकटे राहण्याचे कारण मी तुम्हाला सांगितले. पण तुम्ही पारंपरिकतेला छेद देत एकट्या का राहता?” मी विचारले.
तिने मग समोरच्या टीपॉयवर ठेवला आणि सोफ्यात रेलली. बहुतेक आता तिने माझ्यासमोर मोकळे होण्याची तयारी केली होती. तिचे भारदस्त स्तन छातीवर विसावल्यामुळे खूपच मादक दिसत होते. नग्न कसे दिसतील ह्या कल्पनेनेच मी शहारलो. तिच्या गोऱ्या गळ्यातून आवंढा गिळल्या गेल्याचे मला दिसले. तिच्या शेजारी जाऊन बसण्याची तीव्र इच्छा मी टाळली.
“१६ वर्षांपूर्वी माझा साखरपुडा झाला होता. सुशील सोबत… सुशील माझ्या मनातला जोडीदार. अगदी जसा हवा तसाच होता. मोरपंखी दिवस होते ते… नव्या आयुष्याच्या हुरहुरीने भारलेले. लग्नासाठी वर्हाड आमच्याकडे यायला निघाले होते त्यांचे. फोंडा घाटात बसला अपघात झाला आणि सुशील सोबत माझं ते स्वप्न पण त्याच दरीत कोसळलं. वडिलांसोबत एकटीच राहत असणारी मी.. त्यांना सावरू कि स्वतःला ह्या संभ्रमात कशीबशी जगत होते. काही वर्षे काढली. पण लग्नाची इच्छा होईना. वडील काळजीने खंगत हृदय विकाराने गेले. त्यांच्या पश्चात मी एकटी उरले. ना आयुष्याला काही दिशा न ध्येय. कमावण्याची गरज नव्हती. त्याची सोया वडिलांनी केली होती. मग मन रमवायला काहीबाही करते. कसाबसा दिवस जातो.” ती सांगत होती.
“पण मग कोणाचीतरी सोबत असावी असे नाही वाटत कधीच.” मी विचारले.
“त्या जाणिवांना दाबायला मी शिकले. सुशील शिवाय मी कोणाला मनात स्थानच देऊ शकत नाही. त्याने जेवढे प्रेम दिले त्याही पेक्षा जास्त दुःख दिले मला. खूप कासावीस होते कधी कधी मी त्याच्या आठवणीने. बाहेर पडूच शकत नाही त्याने तयार केलेल्या आठवणींच्या कोषातून, असे वाटते मला.” ती म्हणाली. तिच्या डोळ्यांच्या कडेने एक अश्रूंचा ओघळ गालावरून सरकत खाली गेला.
“जुन्या आठवणी काढून तुमचे मन दुखावण्याचा माझा हेतू नव्हता.” ह्यावेळी मी स्वतःला थांबवले नाही सरळ तिच्या शेजारी जाऊन बसलो.
तिने पुढे होत ओंजळीत चेहरा लपवला आणि ती हुंदके देऊ लागली. आणखी एक पाऊल पुढे जायला हरकत नाही असे वाटून मी तिच्या थोडा जवळ सरकलो. नकळतपणे तिच्या पलीकडून तिच्या खांद्यावर हात ठेवत हलकेसे तिला कवेत घेतले. तिचा खांदा थोपटत तिची सांत्वना करू लागलो.
“कदाचित तुम्ही नीट प्रयत्न केला नसेल यातून बाहेर पडायचा किंवा तुम्हाला यातून बाहेर पडायला कोणी मदत केली नसेल.” मी तिच्या जवळ चेहरा नेत हळू आवाजात तिला म्हणालो.
तिने ओंजळीतून तिचा चेहरा बाहेर काढला आणि माझ्याकडे पहिले तिचे पाणीदार डोळे हलकेसे लाल झाले होते. मी तिच्या डोळ्यात पहिले. हलक्या हाताने तिचा माझ्या बाजूचा मुलायम स्निग्ध हात पकडला आणि तिच्या चेहऱ्यावरून बाजूला केला. ती दुखी नजरेने माझ्याकडे पाहत होती. मी तिच्या हाताचे हलकेच चुंबन घेतले.
“मयांक नका… प्लिज…” असे म्हणत ती हात सोडवू लागली, पण मी तो घट्ट धरला होता.
“स्वतःला अशा थांबवू नका. ज्याची गरज आहे त्यापासून पळणे म्हणजे स्वतःवर अन्याय करणे आहे. जे तुम्हाला सोडून गेले आहेत त्यांच्याशी तुम्ही प्रतारणा करत नाही आहात. स्वतःशी प्रामाणिक राहा. आयुष्यात सगळे रस महत्वाचे आहेत.” असे म्हणून मी तिच्या मानेत तोंड खुपसले. ती शहारली.
“मयांक नाही… नको…मला सहन नाही होणार.” ती नकार देत होती पण तो कुचकामी होता. मी हळूच तिच्या कानाचे चुंबन घेतले आणि तिच्या जवळ सरकत तिला खेटलो.तिचा एक हात माझ्या छातीवर होता. तिने हलका जोर लावून ठेवला होता जेणेकरून मी जास्त तिला चिटकणार नाही. मी छोट्या छोट्या चुंबनांनी तिला चेतवू लागलो. ती नको नकोच करत होती. तिच्या गालांची चुंबने घेत घेत मी हळू हळू तिच्या ओठांकडे सरकलो
“नंदाजी… असा आयुष्याकडे कोरडा दृष्टिकोन ठेऊ नका… खूप सारे सुख तयार आहे तुम्हाला कवेत घ्यायला.” मी तिच्या डोळ्यात बघत म्हणालो.
तिने डोळे मिटले आणि मी तिच्या थरथरणाऱ्या गुलाबी जाडसर ओठांना ओठात घेतले. मग मात्र थांबणे माझ्या स्वभावात नव्हते. मी तिच्या ओठांमधून आत जीभ सारली आणि तिच्या सोबत प्रगाढ चुंबनाचा खेळ खेळू लागलो. तिचे उष्ण श्वास मला जाणवत होते. माझा एक हात आता तिला जवळ ओढत होता तर दुसरा तिच्या साडीच्या आत जाऊन तिच्या कमरेवर विसावला होता. तिच्या नरम तलम त्वचेचा मखमली आनंद हाताने घेत मी तिच्या कमरेवरची मांसल वळी चोळत होतो. ती माझ्या चुंबनाने आणि स्पर्शाने मला वश होऊ लागली कारण तिचा एक हात माझ्या खांद्यावर आला होता. तर दुसरा मागून माझ्या मानेवर विसावला होता. मी तिचा ओठ दातांनी हलकेच चावताच तिची तीव्रता पण मला वाढलेली जाणवली. तिच्या स्वभावातलया कडकपणाचा वर्ख वरवरचा होता. तो गळून पडला आणि आदिम मादीच्या कामासक्त भावनांनी डोके वर काढले. बरीच वर्षे पुरुषी सानिध्य न मिळालेले ते कामुक शरीर बंड करत कामाग्नीच्या धगधगत्या हवन कुंडात स्वाहा होण्यास सिद्ध झाले.
आता तिला कधी एकदा निर्वस्त्र करतोय असे मला झाले होते. चुंबन न तोडता तिच्या मानेखाली आणि मांडीखाली हात घालत मी तिला उचलली. त्या धक्क्याने ती आश्चर्यचकित झाली. तिने चुंबन तोडले आणि माझ्याकडे पाहू लागली. भीतीने तिने माझ्या गळ्यात हात घातले. तिचा मऊसूत देह उचलून मी बेडरूम कडे जाऊ लागलो. आमच्या घरांचा लेआऊट सारखाच असल्याने मला तिची बेडरूम माहित होती. पायऱ्या चढून वर येईपर्यंत तिने माझ्या छातीमध्ये तिचा चेहरा लपवला होता. बेडरूममध्ये आल्यावर तिला मी बेडपाशी उभी केली. पावसाळी अंधुक प्रकाशात तिचे दुधाळ यौवन चमकत होते.
“मयांक…. तुम्ही… प्लिज… घरी जा… प्लिज…खरेच मला नाही जमणार… प्लिज ” मला एक पाऊल पुढे सरकलेला पाहून ती मागे होत म्हणाली. पण मी काहीही ऐकण्यापलीकडे गेलो होतो. तिचे मदनाने भरलेले शरीर मला अस्वस्थ करत होते. आत्ता नाही तर कधीच नाही. मी आवेशात येत तिच्या खांद्यांना धरून तिला जवळ ओढली आणि घट्ट मिठीत घेतली. तिच्या पार्श्वभागावर हात फिरवत तिच्या गालांची, मानेची आणि गळ्याची चुंबने घेऊ लागलो. तिचे हात माझ्या खांद्यांना धरून होते. तिच्या शरीरामधली कंपने मला जाणवत होती. तिच्या अंगावर येणाऱ्या शाहऱ्यांनी तिची कामभावना भडकलेली मला जाणवून दिली होती. तिचे मऊ आणि मोठाले नितम्ब हातात मावत नव्हते. मी पुढे हात आणत तिच्या कमरेला असलेल्या परकर मधून साडीच्या निर्या खेचल्या, तशी तिची साडी पुढून ढिली झाली. मी पटकन तिच्या अंगावरून पदर वेगळा केला आणि तिला गर्रकन वळवली तशी सगळी साडी तिच्या अंगापासून बाजूला झाली. मी तिची साडी बाजूला टाकली आणि माझा टीशर्ट अंगातून काढून उघडा झालो.
नंदा माझ्याकडे पाठ करून उभी होती. तिचा भरभरून चालत असलेला जलद श्वास मला तिच्या वरखाली होणाऱ्या खांद्यांच्या हालचालींमुळं जाणवत होता. मी पटकन पुढे होत तिला मागून मिठी मारली. वरून मला तिच्या ब्लाऊजमध्ये घट्ट बसलेल्या भरगच्च स्तनांमधून खाली जाणारी घळ दिसत होती. तिचा ऊर चांगलाच धपापत होता. तिच्या कानाच्या पाळीला जिभेने स्पर्शत मी तिच्या कमरेवरून मऊसूत पोटावर माझे हात नेले. जीभ तिच्या कानात सारत मी तिची उत्तेजना आणखी भडकावली. कारण तिने माझ्या हातावर घट्ट केलेली तिच्या हातांची पकड मला चांगलीच जाणवली. दुसऱ्याच क्षणाला तिने माझ्याकडे वळत मला एकदम करकचून मिठी मारली. तिचे स्तन माझ्या उघड्या छातीला बिलगून दबले होते. मी तिच्या शरीरावर अस्खलितपणे हात फिरवू लागलो. माझा हात दोघांच्यामध्ये आला. तिच्या कमरेच्या कडेला असलेला परकरचा नाडा मी खेचताच तिच्या कमरेभोवती तो सैलावला. मी सरळ माझे दोन्ही हात तिच्या मागे नेत तिचे नितम्ब हातांमध्ये घेऊन चोंबाळु लागलो. पॅन्टीचा अडसर होता. पण पायरीपायरीने चढत जाणारी मदनाची बेहोशी कशी अनुभवायची असते मला चांगले माहित होते. तिला शरीराला आणखी जोरकसपणे खेटवत मी तिचे घनगोल दाबत चिवळत तिची चुंबने घेऊ लागलो.
नंदाचे नितम्ब सायीसारखे मुलायम होते. माझा सोटा तिच्या रेशमी शरीराच्या सलगीने तापून चांगलाच फुरफुरू लागला होता. आता त्याच्याकडे लक्ष देण्याची निकड जाणवू लागली होती. पण आता मला तिला खऱ्या मैदानात आणायचे होते. मी तिला बेडवर ढकलली. पटकन तिच्या कमरेतून परकर ओढला आणि काढून टाकला. खरेच नंदा सौंदर्याची खाण होती. तिच्यावर वयोमानापरत्वे आलेली रसरशीत मादकता ओतू चालली होती. मी माझी पॅन्ट काढून फेकली. ती माझ्या हालचालींकडे पाहत होती. माझ्या तणावलेल्या पांढऱ्या अंडरवेअरमधला फुगवटा तिने टिपल्याचे मी मनात नोंदवले. माझा फुगवटा पाहताना, तिचे ओठ विलग होऊन तोंडाचा आ वासला होता. मी बेडवर गुढगा टेकवत आणि तिच्या जाड गुबगुबीत गोऱ्या मांड्याना स्पर्शत तिच्या अंगावर आलो. तिचे मदमस्त स्तन तिच्या छातीवर विसावले होते. अंगावर येताच तिच्या मानेमध्ये तोंड खुपसत मी तिच्या कामुक चेतनांना आणखी बहर आणण्यासाठी तिच्या शरीराची चुंबने घेत सुटलो. नंदाची तप्त काया माझ्या चुम्बनांनी अस्वस्थपणे तळमळू लागली.
तिच्या अर्धनग्न स्तनांची मनसोक्त चुंबने घेऊन मी तिला धुंद केली. हलके हलके चावे तिच्या गोऱ्या कांतीवर लाल चट्टे उमटवत होते. तिचे मांसल दंड, मऊसूत खांदे काहीही चुंबायचा मी सोडत नव्हतो. तिने गच्च डोळे मिटून बधिर झालेल्या संवेदनांवर अंकुश मिळवण्याचा प्रयत्न चालवला होता. तिच्या पाठीखाली तिच्या नकळत मी हात घालत तिच्या ब्रेसीयरची पट्टी हुक काढून सैल केली. तिचे गोबरे स्तन पसरले आणि तिचा उसासा मला ऐकू आला. मी पुढून ती काढून घेत बाजूला टाकली. नंदाच्या स्तनांवर असलेले निप्पल्स फार मोठे नव्हते. तिच्या स्तनांवर काहीप्रमाणात निळ्या रंगाच्या शिरांचे पुसट जाळे दिसत होते. तिच्या भव्य स्तनाना हाताने आणि तोंडाने काबीज करत मी हल्ला चढवला. पुढचे अक्षरशः १०-१२ मिनिट मी तिच्या छातीवरून माझे तोंड दूर करू शकलो नाही. तिचे स्तन मनभरून चोखत मी अक्षरश तिला नामोहरम करून टाकली होती. तिच्या जांघांमध्ये माझ्या अंडरवेरमधला फुगवटा घट्ट रुतवून मी तिला वरूनच घासत तिच्या छातीचे लाड करत होतो. माझे केस ओरबाडून माझ्या कपाळाची चुंबने घेत नंदा मला सहन करत होती. नंतर तिला मी पालथी केली. तिच्या पँटीमध्ये घट्ट आवळलेले शुभ्र गोबरे तंबोरे हातानी दाबत चिवळत मी तिच्या मानेपासून पाठीपर्यंतचा सर्व भाग चुंबनानी भरून काढला. तिच्या मानेवर आणि पाठीवर माझ्या चाव्यांचे ठसे उमटवायचे मी सोडले नाही. तिच्या मांड्यांचा मागचा भाग, पोटऱ्या सर्व काही चुंबुन काढत तिला परत सरळ केली.
माझा सोटा माझ्या ब्रिफ मध्ये घुसमटला होता. मला आता असह्य होत होते. मी तिच्या वरून माझी कम्बर उचलून माझ्या अंडरवेरला एका हाताने खाली सरकवली आणि माझा सोटा मुक्त केला. कामातीशय भावनांनी त्याला भयानक राग आला होता. त्याच्या नसा तट्ट फुगल्या होत्या. माझ्या शरीरातल्या उत्तेजनेच्या लहरींनी रक्त वाहून नेत माझे लिंग भयानक फुगवले होते. माझी अंडरवेअरकाढून टाकत मी संपूर्ण नग्न झालो. पटकन स्वतःला उठवत मी नंदाच्या पातळ पँटीला हात घातला आणि तिच्या अंगावरचे शेवटचे लज्जाविशेष दूर केले. नंदाअतिशय शरमली होती. तिच्या मांड्या विलग करताच मला जो नजारा दिसला त्याने माझी उत्तेजना जवळजवळ चरमसीमेवर पोहोचली. तिच्या जाडसर मुलायम मांड्यांमध्ये तिची योनी एखाद्या लहान मुलीच्या योनीसारखी दिसत होती. बेशक त्यावर केसांचे काही आवरण होते. पण तिचे स्त्रीत्व अजून तरी अस्पर्श्य होते.
मला अनावर झाले आणि तिच्या मांड्यांमध्ये माझे तोंड आपसूकच खोचले गेले. तिच्या स्त्रीत्वाच्या तीव्र गंधाने माझ्या नाकपुड्या फुलून विस्तारल्या आणि मी तो गंध भरभरून ओढला.
“मयांक….आअह्ह्ह्हह्ह….. ” बस्स एवढीच किंकाळी त्या घरात घुमली आणि त्यानंतर मी जवळजवळ पुढची पंधरा मिनिटे अस्खलितपणे तिच्या मांड्यांमध्ये माझ्या जिभेचा उपद्रव माजवत होतो. तिच्या रसाळ योनीचा मध मी तिच्या पार आत जीभ घालत चाखला. माझ्या वळवळणाऱ्या जिभेने नंदाच्या शरीरामध्ये विजेचे लोळ वाहत होते. त्याची उपरती तिच्या होणाऱ्या स्खलनामध्ये मला कळत होती. तिचा रस मनसोक्त पप्राशन केल्यावर मी तिच्यावर आलो. तिची अवस्था भयानक झाली होती. तिला जवळ जवळ घेरी आली होती. वारंवार झालेल्या स्खलनामुळे ती थकली होती. तिचा श्वास जड झाला होता. पण माझे व्हायचे होते. तिच्या मांड्या आणखी फाकवत मी तिचे गुढगे वाकवले आणि तिचे पाय वर घेत तिच्या कमरेत आलो. ती अर्धे डोळे उघडून माझ्याकडे पाहत होती. तिच्या नजरेला जोखत मी तिच्या फाकलेल्या गरम योनीवर माझा दांडा टेकवला. मला आनंद, थरार आणि कामभावनेचे संमिश्र भरते खूपच दिवसांनी आले होते. मी कचकन माझा सोटा तिच्या योनीमध्ये रोवला.
“आःह्हह्ह….. आईईईई…. मेलेsssss … ” नंदाची दुसरी किंकाळी घरात घुमली. बाहेर पडणाऱ्या पावसाच्या आवाजाने ती वातावरणातच विरली असावी.
तिची कुवार योनी मी सर केली होती. मला कधीच वाटले नव्हते नंदा कुमारी असेल. पण माझ्या नशिबाने मला तिचा पहिला भोगी बनवले होते. आजवर निश्चितच तिला मनातून कुस्करणारे, भोगणारे किंवा तिला छेडणारे उद्युक्त करणारे खुपसारे पुरुष तिच्या वाट्याला आले असतील. पण तिला बिछाण्यात नेऊन लोळवणारा मी नक्कीच पहिला होतो. माझा पुरुषी अहंकार अतिशय उंची गाठू लागला होता. मी तिच्या बाजूला कोपर टेकवत तिच्या नग्न रसरशीत कायेला मिठीत घेतली आणि माझा अख्खा सोटा तिच्या उष्ण योनीत कोणतीही दयामाया न दाखवता ठेचला. तिची बोटे माझ्या खांद्यात घट्ट रुतली. मी माझे तोंड तिच्या तोंडात घालत तिचे घट्ट चुंबन घेऊ लागलो. तिचा प्रतिसाद आता मला महत्वाचा वाटत नव्हता. तिच्या कोवळ्या घट्ट योनीची माझ्या लिंगावर जाणणारी पकड आणि तिच्या मादक शरीराचा सांष्टांगांना होणारा अतिशय संवेदनशील स्पर्श मी ह्यामध्ये गुंतलो होतो. तिच्या योनीमध्ये कचाकच दणके देत मी तिला भोगू लागलो. भरगोस चुंबन घेतल्यावर मी श्वास भरत तिच्या मानेमध्ये तोंड खुपसले आणि माझ्या लिंगाचे अव्याहत दणके सुरूच ठेवले.
“आह…आह्ह्ह…आह्ह्ह…अह्ह्ह…स्स्स्स…ओह्ह्ह…आई…आई…. ” तीचा एवढाच आवाज माझ्या कानावर पडत होता.अचानक ती थरथरली आणि तिचे स्खलन मला जाणवले. तिच्या योनीचे आकुंचन प्रसारण माझ्या लिंगावर अनुभवण्यासाठी मी थोडा वेळ थांबलो. तिला स्थिर होऊ दिली. तिच्या योनीच्या निसरडेपणावरून मला जाणवत होते कि नक्कीच तिचा रक्तमिश्रित कामरस आम्हा दोघांनाही माखला होता. सध्यातरी मला माझ्या स्तंभन शक्तीचा भयानक अभिमान वाटत होता. अशी गच्च भरलेली कुवार स्त्री कोणालाही मिळणे अशक्य आहे आणि मी ती मिळवू शकलो हि भावना मला भयानक उत्तेजित करत होती. सहज मी खाली नजर टाकली जिथे आमच्या जांघा जुळल्या होत्या. त्या भयानक कामुक दृश्याने माझी उत्तेजना शिखरावर पोहोचली आणि मी माझा ताबा सोडत माझ्या वृषणांना मुक्त केले. माझ्या लिंगातून नंदाच्या योनीमध्ये वीर्याचे लोळ धडाडले.
“आह्हह्ह……!!!! ” मी ओरडलो. तीव्र स्वरूपाच्या स्खलनाने मला घेरले. मी तिला आणि तिने मला एकाचवेळी घट्ट मिठी मारली. जवळ जवळ १-२ मिनटे मी गळतच होतो.
नंदा पूर्ण शांत झाली होती. माझा हात तिच्या नितम्बांवरून फिरत होता. तिच्या गरगरीत नितंबाना चोंबाळताना मला लगेचच परत उत्तेजना जाणवली. माझ्या मेंदूमध्ये नंदाच्या कामुक शरीराने असा कामुक अग्नी भडकवला होता जो लगेच तरी शमणार नव्हता. माझे काही वेळापूर्वी तिच्या योनीतच मलूल झालेले लिंग परत ताठू लागले. मी हलके हलके परत हलू लागलो. परत एकदा तोच खेळ सुरु झाला. नंदा मला प्रतिसाद देण्याच्या अवस्थेमध्ये नव्हती. मी तिच्या अंगाला घट्ट मिठी मारत तिला चुंबत चावत भोगत होतो. नंतर मी माझा रक्ताळलेला सोटा तिच्या घट्ट योनीतुन बाहेर काढला तिला पोटावर पालथी झोपवली आणि तिच्या मांड्या फाकवत तिच्या भरगच्च नितंबांच्या बाजूने तिला भोगू लागलो. केव्हातरी तिचे हे कौमार्यसुद्धा भंग करण्याचा मी निश्चय केला. २० मिनिटे मी नंदाला जुगत होतो. तिच्या स्खलनाची परवा न करता तिच्या स्तनाना चोंबाळत मी तिला मनसोक्त रगडली. शेवटी एकदा माझा पुन्हा कडेलोट झाला. ह्यावेळी स्खलनची भयन्कर सुनामी मला धडकली. मी उठलो. बाथरूममध्ये जाऊन स्वतःला स्वच्छ केले.
नंदा तशीच पडली होती. अतिसुखाने तिला ग्लानी आली असेल असे वाटून मी तिच्या अंगावर ब्लॅंकेट टाकले. माझे कपडे चढवत मी जातो असे तिला सांगितले पण ती झोपली होती. मी घरी गेलो. सकाळी मी नंदाच्या मोबाईलवर कॉल केला पण तिने उचलला नाही. काहीवेळाने मी काही कामासाठी घराबाहेर निघालो होतो. तेवढ्यात कॉलोनीच्या एका बाजूला जिकडे तिचे घर होते तिकडे गर्दी झाली होती. मी लगबगीने तिकडे गेलो. एक ऍम्ब्युलन्स उभी होती. स्ट्रेचरवर नंदाचे पार्थिव होते. ते त्या ऍम्बुलन्समध्ये चढवले जात होते.
एक वयस्कर काका कोणालातरी सांगत होते. “हार्टफेल! बीपीचा त्रास होता तिला. पण अचानक कसं झालं. कळत नाहीये. तिच्या कामवालीने दार उघडले तिच्या घराचे आत गेली तर आवाज नाही. बेडरुमधे जाऊन बघते तर नंदा थंड पडलेली. नातेवाईकांना कळवले. पण कोणी नाहीए येण्यासारखे. आपल्यालाच करावे लागणारे. सर्टिफिकेट साठी पोस्टमार्टेम करावे लागेल.”
आयुष्यातला पहिला आणि शेवटचा शृंगार नंदासाठी अपघात ठरला होता. पोस्टमार्टेममध्ये कामक्रीडेच्या उत्त्युच्य संवेदनांना शरीर पेलवू शकले नाही हेच सिद्ध होणार होते. पण किमान त्यामुळे तिचे चारित्र्य ढवळले जाऊ नये अशीच माझी सदिच्छा होती. ह्या परिस्थितीमध्ये स्वतःला अपराधी मानू कि नियतीला ह्याचा निवाडा करण्यात माझे मन गुंतले होते.
-समाप्त