श्वेता वहिनी भाग २



“तू… मिताली?” मी हतबुद्ध होत विचारले.

उत्तरादाखल तिने फक्त डोळे मिटले. माझे हात आपसूकच मागे आले. मी थोडा मागे सरलो. तिला पहिल्यांदा पाहून ओळख असल्यासारखे का वाटले होते ह्याचा उलगडा झाला होता.

तिने डोळे उघडले. माझ्याकडे पाहात तिने मागे पाऊल टाकले आणि ती जिन्याच्या दरवाजाकडे गेली. आत जात तिने दार लावले. मी तिथेच जे काही स्वप्नवत घडले त्याचे आकलन करत उभा होतो.


*****


पंधरा वर्षांपूर्वी मिताली माझ्या बहिणी सोबत माझ्या घरी आली होती. १३ वर्षांची मिताली. दोन वेण्या रिबिनींमध्ये बांधून एक ढगाळ टीशर्ट घालून खाली जीन्स घातलेली मिताली. अंगाने चांगलीच जाडजूड होती. तिच्या उंचीमुळे थोराड वाटायची. ओठांवर असलेल्या लवीमुळे आणि जाडजूड भुवयांमुळे ती मला पाहताक्षणीच खूप कंटाळवाणी वाटली. मी शाळेमध्ये मुलींच्याबाबतीत अव्वल दर्जाचा हरामी पण अभ्यासाबाबतीत स्कॉलर मुलगा होतो. मितालीने मला शाळेत पहिले होते. पण मला बहिणीच्या मैत्रिणींमध्ये फार इंटरेस्ट नव्हता. फिटनेसची आवड लहानपणापासून असल्यामुळे मी दिसायला आधीपासून आकर्षक होतो. वर्गातही पहिलाच असायचो. त्यामुळे शाळेत तसा प्रसिद्ध होतो. बहिणीने ओळख करून दिली. मी आपला नेहमीच्या भाव खायच्या स्टाईलमध्ये तिला हॅलो केले. माझी बहीण मला मन्या म्हणायची. दादा वैगरे नाही. तेव्हा हि पण मला मन्या म्हणू लागली. जे मला फारसे रुचले नाही. नंतर ती बऱ्याचदा घरी येऊ लागली. माझी बहीण असो नसो तिला फरक पडत नव्हता. ती माझ्या आईशी गप्पा मारत बसायची.

माझ्या बहिणीची आणि माझी खोली एकच होती त्यामुळे ती असेल तेव्हा मिताली आमच्या राज्यात येऊ शकत होती. माझ्या बेडजवळ माझ्या कपाटावर असलेल्या अर्नोल्डचे, सिव्हेस्टरचे फोटोज.. रॅकमध्ये असणारी पुस्तके. माझ्या इतर वस्तू न्याहाळत बसायची. मला कधी कधी खूप इरिटेट व्हायचे.

मी एकदा माझ्या बहिणीला म्हणालो हि, ” कशाला त्या जाडीला आपल्या रूममध्ये आणतेस ग?”

पण तिने ते उडवून लावले. मला म्हणाली,” मिताली खूप गोड आहे उगाच तिच्याबद्दल वाकडे तिकडे बोलू नकोस.”

मी दुर्लक्ष करायचे ठरवले. त्यादिवशी व्हॅलेंटाईन डे होता. मला घाई होती. माझ्या क्रशला मी डेटवर नेणार होतो. सकाळी शाळेचे आवरून निघणार तेवढयात मिताली मॅडम अवतरल्या. बहीण अंघोळ करत होती. हि सरळ माझ्या रूममध्ये आली.

“मन्या …हाय…” ती म्हणाली.

मला मूड खराब करायचा नव्हता, म्हणून मी फक्त हाय करून निघालो पण ती माझ्या समोर येऊन उभी राहिली.

“काये?” मी वैतागत म्हणालो.

तिने चक्क माझ्यासमोर गुलाब आणि चॉकलेट धरला. “मला तू आवडतोस. माझा होशील?”

तिने लिपस्टिक लावली होती. मला ते सगळे पाहून हसू कि रडू तेच कळेना.

“येडी झाली का तू? मूर्ख कुठली. हो बाजूला.” मी म्हणालो आणि निघालो.

तिने माझा हात धरला. “प्लिज मन्या… माझं ऐकणं.. प्लिज.”

“तुला कळतंय का तू काय बोलतीयेस? स्वतःकडे पाहीलंयस का? काय तुझा अवतार? हात सोड.” मी तिला झिडकारत म्हणालो.

“मी बदलेन.. तुझ्यासाठी.. मला थोडा वेळ दे. नाकारू नकोस. प्लिज.” ती तरीपण जोर लावत होती. रडवेल्या आवाजात शब्द फुटत नव्हते पण केवलवाणी अवस्था लपवत ती बोलू पाहत होती. मी माझ्या मस्तीत होतो.

“हे बघ मला तू अजिबात आवडत नाहीस. स्वतःची अवस्था काय बघ जरा. एखाद्या मुलासारखं शरीर, गबाळा अवतार… कपडे कसले घालतेस. ह्या आयुष्यात बदलू शकशील असे वाटत नाही. मला वेळ नाहीये तुझ्यासाठी. माझ्या नादाला लागू नकोस. सरळ पणे निघ इथून. उगाच वाईट बोलायला लावू नको मला. माझ्या बहिणीसाठी गप्प आहे मी. समजली ना? ” मी तिला आणखी धारदार शब्दात सुनावले. ती थिजली. तिने डोळे मिटले अगदी आज मिटले तसे. तिची मान खाली गेली. हुंदका आला असावा पण मी पाहायला थांबलो नाही.

परत काही ती आमच्या घरी आली नाही. एकदा आईने विचारले होते बहिणीला ती का येत नाही म्हणून हल्ली घरी.

बहीण माझ्याकडॆ पाहत म्हणाली,” अपघात झाला होता तिला. पण आता बरी आहे.”

मिताली आमच्या आयष्यातून गेली ती मला परत भेटली, माझी शेजारीण बनून.


*****


दुसऱ्या दिवशी पासून सकाळी मी माझे रुटीन बदलले. मला आता श्वेताला (आधीच्या मितालीला) टाळायचे होते. तिच्याबाबतीत मी दाखवलेला तिरस्कार आणि नंतर परत ती आकर्षक झाली आहे म्हणून तिच्या जवळ जाण्यासाठी केलेला लघळपणा ह्याची मला लाज वाटत होती. तिच्या नजरेला मी नजर देऊ शकत नव्हतो. मी परत एकदा माझ्या जुन्या रुटीनला लागलो. संध्याकाळी टेरेसवर जाणे बंद केले. रनिंग सकाळीच आटोपून जिम मध्ये जाऊ लागलो. संध्याकाळी पब्जमध्ये जाऊन हंटिंग सुरु केले. एक-दीड महिना मी शेजार्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष केले.

एका मंगळवारी मी जेवण केले आणि समरी घेऊन सिस्टम क्लोज केले तितक्यात खाली बेल वाजली. मी खाली गेलो. शक्यतो कुरिअर. पण तेसुद्धा कॉल करतात. कोण आहे मग? मी वैतागत खाली गेलो. दार उघडले.

“तू… ?” मी चकित झालो होतो. ती श्वेता होती.

“आत येऊ?”ती म्हणाली.

“अं..हो… येस प्लीज कम!” मी तीला आत घेत म्हणालो.

तीने अबोली रंगाची साडी घातली होती. मॅचिंग शाॅर्ट स्लिव्हचा ब्लाऊज. तिच्या पाठीकडे तो ब्लाउज खूपच मोकळा होता. स्वतःच्या मादक शरीराला काय सूट करते तिला चांगलेच अवगत होते. तीच्या परफ्यूमचा मंद सूवास तिच्या मागे घरात शिरला आणि भरून राहीला. ती हाॅलमधे येऊन सोफ्यावर बसली.

“छान लावलयस घर.” तीने सगळीकडे नजर फिरवत मला काॅम्प्लिमेंट दिली.

“थँक्स” मी पाण्याची बाटली पूढे करत म्हणालो.

“नीटनेटकेपणा पहिल्यापासूनच आहे तूझ्यात.” ती माझ्याकडे रोखून बघून म्हणाली. तिच्या आवाजात खूपच आत्मविश्वास भरला होता. आधी दिसणारी विस्कटलेली साळुंकी आता चक्क डवरलेली हंसीनी झाली होती. कशी? का? कधी? मला काहीच आठवत नव्हते. मला तिचा आधीचा चेहराही फारसा आठवत नव्हता. पण ती तीच होती. मी पहिल्यांदाच स्वतःला एखाद्या स्त्री समोर एवढा शक्तीहीन अनूभवत होतो. माझी अशी अवस्था मला वाटते कि माझ्या मनातल्या अपराधीपणा मुळेही झाली असावी. मी तिला तिच्या अवतारावरून झिडकारले होते. आता तिच्या सौंदर्याच्या मागे भुंगा म्हणून लागलो होती. मला हीच गोष्ट मान खाली घालायला भाग पाडत होती.

“मिताली श्वेता कशी झाली याचे आश्चर्य वाटत असेल ना? तुझ्यामुळेच?” ती माझ्या डोळ्यात डोळे घालून बघत होती.

“मन्या … मी तुझ्यासाठी सर्व काही करणार होते रे… तूझे झिंग आणणारे वेगवान आयुष्य मी पहिले होते. खूप कमी वयात मला कळले होते. जोडीदार हवा तर तुझ्यासारखा. तुला पाहिल्या क्षणापासून मी माझी राहिली नव्हते. माझे मन मी तुला सोपवून तुझ्या जवळ येण्यासाठी माझ्यामध्ये काय बदल करावे लागतील ह्या विचारात असायचे. पण तू भुंगा आहेस हे मला नंतर कळले. तू काही माझा गैरफायदा नाही घेतला कारण माझ्यासाठी तू आऊट ऑफ लीग होतास. मी तुला अपील नाही होऊ शकले. पण तुझ्या नकारानंतर मी तुटले, परत सावरले आणि ठरवले कि स्वतःला तुझ्या लायक बनवायचे. पण भार्गवी (माझी बहिन) कडून कळत होते कि तू लग्न वैगरे करायच्या भानगडीत पडत नाहीयेस. मग मी तुझी अपेक्षा सोडून दिली. असे पण माझ्याकडे वेळ नव्हताच. घरच्यांच्या दबावाला बळी पडले आणि लग्न केले. सेटल झाले. नवे आयूष्य नव्या नावासहित स्वीकारले. मितालीला खोल मनात दडवून वरती श्वेताच ठेवली. पण आयुष्य विचित्रच आहे. परत तुला समोर आणला. मी तुझ्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. दिसत होते. तू माझ्याकडे आकर्षला आहेस. पण मी जाणीवपूर्वक दूर राहत होते. तू मला ओळखले नाहीस हि एक जमेची बाजू होती. पण काही दिवसांपूर्वी आलेल्या वळवामुळे ठरवलेले सगळे विस्कटले.” ती उभी राहिली आणि माझ्या जवळ चालत आली.

तिला ऐकण्याच्या नादात मी उभाच होतो. तिचे शब्द साचवताना माझे भान हरपले होते. ती हे सगळे ऐकवणार हे मी गृहीत धरले होते. पण जर तिला मी नको होतो तर त्या दिवसाचा तो किस आणि आता कुठल्या कारणाने ती माझ्याकडे आली होती. मी नुसताच विचार करत होतो. मला काही बोलता येत नव्हते.

“तुझी वळवाच्या पावसात भिजायची आवड मला भार्गवी कडून कळली होती. तेव्हापासून तुझी ती आवड मीही जोपासली होती. तू जवळ राहतोयस आणि आता सोबतीला वळिवही आला आहे. तेव्हा तू तो जुनाच मन्या आहेस कि सध्या मयांक बनून बदलला आहेस हे हि मला बघायचे होते म्हणून मी वर आले आणि तुही. तुला पाहून मी थिजले. मिताली झाले. तुझ्या आकर्षणाचा धागा दृढ झाला. तू जवळीक साधलीस तोवर नकाराचा प्रश्नच उरला नव्हता. तुला सामील झाले. जेव्हा मर्यादा ओलांडली जाऊ लागली तेव्हा मी भानावर आले आणि तुझ्यासमोर स्वतःला व्यक्त केले.” श्वेता म्हणाली आणि तिने नजर खाली केली.

मला आता आवाज सापडला होता. ती सध्या कमजोर आहे हे कळले होते. ” मग आता का आलीयेस माझ्याकडे? माझ्याकडे काय मिळणार तुला. तू तुझ्या संसारात खुश आहेस ना?” मी तिला विचारले.

“गेला एक महिना हाच विचार करत होते कि माझे मन तुझ्याकडे ओढ का घेत आहे. खूप विचार करता कळले. तू मला आयुष्यात हवा आहेस. पण आता माझ्याकडे वेळ कमी आहे. आम्ही इथून जात आहोत अजून १ महिन्यांनी. ह्यांची नोएडाला बदली झाली आहे. तू माझी अपेक्षा धरलीच आहेस तर मग मी पण स्वतःला मागे खेचणार नाहीये. मी स्वतःला मुक्त करत आहे मयांक. टेक मी.” असे म्हणत तिने तिच्या साडीचा पदर धरून खाली टाकला. तिच्या अबोली रंगाच्या ब्लाऊजमध्ये दाटीने बसलेले तिचे गोरे गोरे मुलायम स्तन आणि खाली सपाट पोटावर असलेली खोल बेंबी मला खुणावू लागली. माझ्यातला आदिम नर जागा झाला.

एक पाऊल पुढे येत माझ्या कानात ती कुजबुजली,” मेक मी प्रेग्नन्ट मयांक. तुझा अंश मी घेऊन जाणार आहे मी माझ्यासोबत. तो तरी आयुष्यभर राहील माझ्यासोबत. तुलाच पाहीन मी त्याच्यात.”

“हि काय वेडी आहे का?” असेच मला वाटले. एवढे प्रेम कोण करू शकते कोणावर. मी खरेच चुकलो होतो का? मला प्रश्न पडला होता.

“कसली वाट पाहतोयस?” तिने विचारले.

मी तिच्या चेहऱ्याकडे पहिले. तिने डोळे मिटून ओठ पुढे केले. पण मी तिला एक हात कमरेत घालून दुसऱ्या हातानं उचलली. तिने दचकून डोळे उघडले.

“काही गोष्टींच्या जागा खासच असतात.” मी म्हणालो आणि तिला घेऊन वरती बेडरूममध्ये जाण्यासाठी जिना चढू लागलो. तिच्या ओठांवर मंद स्मित तरळत होते.

****

तिला घेऊन मी माझ्या बेडमध्ये आलो. माझ्या किंग साइझ बेडवर तिला आडवी झोपवली आणि अंगातला टीशर्ट मी काढून टाकला. तिच्या अंगावर झुकताच तिचे दोन्ही हात माझ्या छातीवर आले आणि माझ्या छातीला गोंजारून ते खांद्यांवर गेले.

“ओह्ह,… मन्या… खूप झुरले रे मी या क्षणासाठी.” अंग सैल करत श्वेता म्हणाली.

मी तिच्यावर येत पहिले तिचे रसरशीत ओठ ओठात घेतले. नंतर जवळ जवळ आमचे सगळे कपडे काढे पर्यंत आम्ही दोघांनी एकमेकांचे ओठ सोडले नाहीत. माझ्या तिला चुंबण्यामध्ये रासवट पणा जास्त होता, पण तिच्या मला चुंबण्यामधे समर्पण होते. मी तिला अनावृत्त करण्यात अधीरपणे जुंपलो होतो, तर ती मला सर्वकाही दाखवून त्याचा आनंद मिळवून देण्यात गुंतली होती. माझ्या स्नायुयुक्त शरीराचा मला किंचित अभिमान होता. पण तिचे रसरशीत सौंदर्य पाहून तो अभिमान गळून पडत होता. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत श्वेता सुंदर होती. तिच्या गरम श्वासात, गोड चवीत, लवलवणाऱ्या देहात मादकपणा ठासून भरला होता.

तिचा गोंडस गोरा गोरा स्तनभार, त्यावरची तपकिरी स्तनाग्रे, तिचे सपाट पोट, खोलगट उभी नाभी, निमुळती होत गेलेली कंबर पण लगेच तीव्र चढाव असलेला कटिप्रदेश आणि मोठाल्या घेरावाचे नितम्ब, तिची नितळ कांती. भरगच्च नितळ त्वचेच्या शुभ्र मांड्या, अगदी एका बाळंतपणाने स्त्रियांना येतात तसे स्ट्रेचमार्क्स देखील तिच्या ओटीपोटाजवळ नव्हते. हे सर्व कामवैभव मला दीपवत होते. श्वेता नुसती रुपगर्विता नव्हती तर रूप सम्राज्ञी होती. हि रुपसाम्राज्ञी भोगताना माझ्या पौरुषाचा कस लागणार होता. तिच्या मादक मऊ देहावरून माझे हात सतत फिरत होते. मिनिटामिनिटाला माझी काम तीव्रता चढत चालली होती. तिच्या श्वासातली उष्णता आणि गती पण वाढत चालली होती. तिचे स्तन चोखत चावत, तिच्या मानेची गळ्यांची अगणित चुंबने घेत माझे हात तिच्या मांड्यांवरून नितम्बांवरून फिरत होते. तिला पालथी पाडून तिच्या पाठीची आणि नितंबांची पुन्हा पुन्हा चुंबने घेऊन पण माझे मन भरत नव्हते. ती मला सर्व काही मनापासून भरवत होती.

तिच्या पायाच्या बोटांची लज्जत चाखत सर्व पायाची चुंबने घेत मी तिच्या मांड्यांमध्ये आलो आणि त्या धरून मी फाकवल्या. माझ्या डोळ्यांसमोर तिचे योनीपुष्प मला आव्हान देत होते. तिच्या पाणावलेल्या विकेशा योनीमध्ये खसकन जीभ घालताच तिने सोडलेली किंकाळी संपूर्ण घरात फिरून विरली. नंतर तिच्या घशातून माजावर आलेल्या मादीचे घुत्कार ऐकू येत होते. माझे केस पकडून ती मला योनीला भिडवत होती. मी लपलप तिची योनी चाटत होतो. तिच्या कामरसाची चव मला भलतीच आवडली. तो मधुघट ओठांना लावून मी मनसोक्त रसप्राशन करू लागलो. मला तिच्या योनीची चव आणि गंध भयानक नशा पुरवत होते. श्वेता परिपूर्ण स्त्री होती.

पाचेक मिनिटे गेली असतील… “मनूsssssss …स्स्स्स्स…आःह्हह्हह्ह… आईईईईईईई …..नाही….ssssss …” श्वेता जोरात किंचाळली.

तिची कंबर थरथरत हलली आणि मांड्यानी माझ्या चेहऱ्याला घट्ट धरत तिने स्वतःचा बांध सोडला. तिची योनी आकुंचन प्रसरण होत कामरस माझ्या जिभेवर सोडू लागली. स्खलनाचा तीव्र झटका सहन करत श्वेताने तिच्या वक्षांना हवेत उचलून धरले होते. तिचे तोंड उघडेच होते. श्वास गोळा करायला तिला त्रास होत होता त्यावरून तिच्या स्खलनाची संवेदना किती खोल होती हे माझ्या लक्षात आले. माझे मन भरले नव्हते. काही सेकंड जाऊ देत मी जिभेच्या टोकाने परत एकदा तिच्या योनीच्या पाकळ्यांना स्पर्शू लागलो. तिच्या योनीच्या फुगीर त्वचेला ओठांत घेऊन चुंबू लागलो. योनिभित्तिकांना हळूहळू चाटत मी परत एकदा तिच्या मदनांकुराला छेडत तिच्या योनीवर आक्रमण केले आणि पुन्हा एकदा पुढचे आवर्तन सुरु झाले. स्वतःचे स्तन पिळत श्वेता माझ्या जिभेवर कंबर घुसळून बेडवर इतस्ततः हालत होती. मी तिला घट्ट धरून तिच्या योनीचा पुरता बिमोड करायचे ठरवले होते. काही मिनिटातच तिला स्खलनाची दुसरी सुनामी येऊन धडकली.

तिचे थरथरणारे पोट स्खलनाची तीव्रता सांगत होते. तिची योनी आता पूर्ण उमलली होती. तिच्या टाचा माझ्या पाठीवर घट्ट रोवल्या होत्या. डोळे घट्ट मिटून तिने ते स्खलन स्वीकारले. माझ्या मुखाला तिच्या कामरसाने चिंब केले होते. श्वेताची पकड आता ढिली पडली. मला जे वाटत होते तेच खरे ठरले एवढ्या सुखाची सवय तिला नसावी. किंवा नवऱ्यापाशी तिने स्वतःला एवढे मुक्त केलेच नसावे. स्त्रिया जितक्या संयमी असतात त्यापेक्षा ठरवलं तर जास्त मोकळ्या होऊ शकतात. श्वेताने स्वतःला बंधमुक्त केले होते. आता माझी वेळ आली होती. माझे पौरुष ताठुन सुजले होते. माझ्या फ्रेंचीला ते आतून भयंकर ताण देत होते. मी ती खाली सरकवली आणि सरळ पायांतून काढून टाकली. संपूर्ण नग्न होऊन मी तिच्या वर आलो.

माझा ताठलेला कडक सोटा तिच्या मांडीला भिडला. तिचे डोळे उघडले. पुढच्या प्रसंगासाठी मी सिद्ध झालो होतो. पण श्वेताच्या मनात आणखी काही होते. तिने माझ्या खांद्यांना धरून मला थांबवले. मला बाजूला करत पाठीवर झोपवले. नग्न श्वेता माझ्या अंगावर आली. तिचे डुचमळणारे स्तन मी हातात धरून पिळले आणि तिला आणखी एक दीर्घ चुंबन दिले. चुंबन संपताच ती खाली सरकली. माझ्या हनुवटीपासून छाती, पोट, ओटीपोट सर्वांची चुंबने घेत ती माझ्या पौरुषापर्यंत पोहोचली. तिने माझे लिंग हातात धरताच माझी पिचकारी उडेल असे वाटून मी स्वतःला भयंकर कष्टाने आवरले. पण पुढच्याच क्षणाला माझ्या लिंगाभोवती नरम ओठांची मिठी घट्ट झालेली मला जाणवली. श्वेताने माझ्या लिंगाला तिच्या नरम ओठानी मुखमैथुनाचे सुख पुरवू लागली. तिच्या घशाच्या अगदी अंतापर्यंत माझे लिंग घेत ती माझ्या लिंगाला तिच्या मखमली ओठांचे घर्षण सुख देत होती. मधूनच माझ्या वीर्यभरल्या वृषणांना तिच्या मऊ हातानी गोंजारत ती माझी उत्तेजना कमालीची वाढवत होती.

माझी स्तंभनशक्ती चांगली असली तरी मी आज जिच्यासोबत रत होणार होतो ती अप्सरा होती. मला सहन करणे कठीण झाले आणि श्वेताने दिलेल्या अत्युच्य कोटीच्या मैथुनाने माझा बांध तुटला. तिने माझ्या वृषणांना मुठीत घेऊन हलके दाबताच माझ्या वीर्याची पहिली पिचकारी श्वेताच्या घशात उडाली. मग दुसरी… मग एकेक करत वीर्याचे लोळ तिच्या मुखात साचत गेले. पण एकही थेम्ब मी बाहेर आलेला पहिला नाही. त्याने माझी उत्तेजना आणखी वाढत जाऊन माझ्या स्खलनाचा आवेग अजून भयानक झाला. आजवर कोणत्याच स्त्रीने मला अशा प्रकारे गळण्याचा अनुभव दिला नव्हता. तिने माझे सर्व वीर्य मुखातून स्वीकारले. श्वेता बाथरूमधून जाऊन आली. मी अजूनही स्खलनातून सावरलो नव्हतो. शरीर थरथतच होते. ती मला पुरून उरली होती. नग्न श्वेता माझ्या कुशीत शिरली.

माझ्या खांद्यावर डोके ठेवत तिने मला मिठी मारली. मी तिच्याकडे पहिले स्मितहास्याची हलकी लकेर तिच्या सुंदर चेहऱ्यावर उमटली होती. मी तिचे ते हास्य ओठात घेतले. आम्ही परत एकदा प्रगाढ चुंबनात अडकलो. आमचे हात एकमेकांवर फिरू लागले. शरीरे वर खाली होऊ लागली. पूर्णत्वाचा ध्यास लागलेली दोन शरीरे परत कामाग्नी ने धडधडू लागली. माझे लिंग ताठुन मला चांगलेच दुखावू लागले. मला आता श्वेताच्या योनीची उब हवी होती. तिच्या मखमली योनीमध्ये मी बोट घालून तिचा मदनांकुर छेडला. ती तापली असल्याची ग्वाही त्याने दिली. मी तिच्यावर आलो. तिने माझी कंबर पकडली आणि मांड्या फाकवत मला तिचे स्त्रीत्व बहाल केले. मी तिच्या योनीवर निशाणा साधला आणि माझी कांब तिच्या उष्ण योनीत ठेचली. तिने मला घट्ट मिठी मारली.

“मनू….स्स्स्स्स …ओह्ह्ह….” श्वेता सित्कारली. माझ्या मोठ्या लिंगाने पहिल्याच दणक्यात पाच सहा इंच प्रवेश केला होता. मी कंबर मागे करत आणखी एकदा दणका दिला तास संपूर्ण सोटा तिच्या उष्ण पाझरणाऱ्या योनीत गडप झाला. तिने मला हाता पायानी घट्ट मिठी मारली होती. मी काहीवेळ तसाच तिच्यावर झोपून राहिलो. तिने मला सैल केले नव्हते. योनी भरल्याची जाणीव तिला आणखी काहीकाळ घ्यायची असावी. तिची मिठी थोडी सैल झाली तशी मी लय पकडत तिला भोगायला सुरुवात केली. तिच्या मऊ मांड्या आणि नितम्ब चोळत तिला चुंबत मी अतिशय निवांत पणे तिला भोगत होतो. प्रत्येक धक्क्यागणिक श्वेताही कंबर उचकावुन मला साथ देत होती. तिच्या मोकळ्या सुगंधी केसांमध्ये तोंड खुपसून मी माझ्या विर्याच्या उमाळ्याला अवरोध निर्माण करून श्वेताला जास्तीत जास्त काळ निकराने भोगत होतो. तिचे कामुक सित्कार बेडरुममध्ये भरून राहिले होते. आम्ही दोघेही आताघामाने डबडबलो होतो. जवळजवळ १५ मिनिटे श्वेताला गचागच भोगून तिलामी २दा झडायला भाग पाडले होते. माझा कामज्वर शिगेला पोहोचला आणि माझे वृषण आक्रसले. पचापच विर्याच्या पिचकाऱ्या श्वेताच्या सुपीक योनीमध्ये फवारल्या जाऊ लागल्या.

“सगळं….सगळं दे … मला… मनू… आय लव्ह यु….स्स्स्स आअह्ह्ह्ह” श्वेता ओरडत होती.

माझे धक्के आता संपत चालले होते. श्वेता बरळतच होती.

“आय स्टील लव्ह यू… आणि तुझ्यावर प्रेम करत राहिल मी…. मनू…. आह… येस्स्स… स्स्स्स…” दुपारचा शृंगार चांगलाच रंगला होता.

****

श्वेताने एक महिन्यासाठी तिच्या आईला बोलावून घेतले होते. आवरा आवरीसाठी मदत आणि ती एका केक डेकोरेशनच्या कलासला जात होती म्हणून ईशाला सोबत म्हणून. तिथून परस्पर माझ्याकडे येत होती. श्वेताने स्वतःला त्या एक महिन्यात संपूर्ण पणे माझ्यासाठी झोकून दिले होते. मी म्हणेन तसे… म्हणेन तितके प्रणयसुख मला तिच्याकडून मिळत होते. एका पावसाळी रात्री तिने मला मेसेज केला होता. खाली तिची आई, मुलगी आणि नवरा झोपलेला असताना तिने मला टेरेसवर बोलावले होते. संपूर्ण नग्न होऊन मी तिला उभ्याने भोगली होती. दरवेळी माझे सर्व वीर्य ती सामावून घेईल असेच प्रयत्न करत असे. तिला माझ्याकडून मूल हवे होते. तिच्या भावनिकतेचा धागा माझ्याशी जुळलेला असून पण मला तो कधी दिसला नाही. मी तिच्या नाशिल्या शरीराच्या प्रेमात होतो तर ती माझ्या सर्वस्वाच्या. मी म्हणालो असतो तर कदाचित ती तिचे घर सोडून माझ्याकडे आलीही असती. पण मला तूर्तास तरी तसे नको होते. आम्ही २-३ वेळा बाहेरही गेलो. माझ्यासोबत डेटवर जायचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. मला तर हा सगळा मूर्खपणा वाटत होता.

प्रेमबीम सगळं ठीक आहे पण त्यासाठी करावे लागणारे येडचाळे मी पोरगी अंगाखाली येईपर्यंत करण्यात उत्सुक असायचो. पण श्वेताचे मन मी मोडले नाही. तिचे वेडेचाळे मी तिला करू दिले. एक महिन्याने ती सहकुटुंब उडून गेली. तिचा नवरा आणि ती ईशासोबत निरोप द्यायला आले होते. घर त्यांनी विकण्यासाठी काढले होते. ५-६ मिनिटे बोलून आलेल्या कॅब मध्ये बसून निघाले. मी दार लावले. पण काहीच मिनिटांत परत दार वाजले. मी दार उघडले तर धपापणाऱ्या उराने समोर श्वेता उभी होती. पटकन माझ्या मिठीत शिरत तिने मला घट्ट चुंबनात ओढले.

“आय लव्ह यू… सी यू इन नेक्स्ट लाईफ माय लव्ह…” चुंबन तोडत ती म्हणाली.

“ओह्ह.. माझे पैंजण…” माझ्या दाराच्या मागे पडलेलं पैंजण तिने उचललं.

“तुला शेवटचे किस करण्यासाठीचा बहाणा.. मनू… आता मी मुक्त झाले आहे.. नवऱ्यासोबत प्रतारणा कधीच केली नव्हती. पण जेव्हा केव्हा सुरुवात करणार होते. तुझ्यापासूनच करणार होते. आता मी दुःखी नाही राहणार. काळजी घे.” एवढेच बोलून ती गेली. मी तिच्या चुंबनाची चव अनुभवत दारातच उभा होतो. मादक हेलकावे देत श्वेता वाहिनी गाडीकडे निघाली होती. एक पर्व संपले होते. आयुष्य परत जुन्या वळणावर आणण्यासाठी.

– श्वेतावहिनी समाप्त.

5/5 - (1 vote)

2 thoughts on “श्वेता वहिनी भाग २”

  1. Story jordar hoti same marathi movie ti sadhya kay kartey pan ya madhi sex khup kela bhava tu tila mast chodle time suddha mast tula ghetle ek mahina aamhala vachun pani sandle story vachun pan he reality madhi naste hote

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!