सुड

.अनघा! किती सुंदर नाव आहे.

गीतेमध्ये एका ठिकाणी कृष्णाने अर्जुनाला अनघ हा शब्द वापरलाय. अनघ म्हणजे निष्पाप. अनघा नावाप्रमाणेच होती. निष्पाप. निरागस. लाघवी. सुंदर. त्या दिवसात मी सकारात्मक विचार करा वगैरे टाईपचे लेख लिहायचो. माझे लेख वाचून तिला राहवलं नाही आणि तिने माझा नंबर शोधून मला एकदा डायरेक्ट फोनच केला. आमचं पहिलंचं संभाषण पण तिच्या पहिल्याच बोलण्यात तक्रार होती. आपल्या नवऱ्याबद्द्ल, आपल्या आईवडीलांबद्द्ल, आपल्या नशीबाबद्द्ल. मी शांतपणे ऐकून घ्यायचो. जमेल तसं सांत्वन करायचो.पण मी तिला जितकं शांत करायचो तिचा बांध अजूनच फूटायचा. म्हणायची, सर! तूमच्याशी बोलून हलकं वाटतं. थोडं दोन शब्द ऐकल्यासारखं करायची.

पुन्हा भुतकाळात घेऊन जायची. ती बोलायला लागली की तिच्या मनातल्या शेकडो भळभळलेल्या जखमा वाहायला लागायच्या. शेकडो किलोमीटर अंतर सरसर कापून क्षणात त्या वेदना माझ्यापर्यंत पोहोचायच्या. मी ही जिद्दीला पेटायचो. तिला आनंदी बनवण्याचा आटापिटा करायचो. ती माझ्या विनोदांवर हसली की आमच्या दोघांच्याही करपलेल्या ह्रद्याला थोड्याथोड्या गुदगुल्या व्हायच्या.तिला फोन ठेवावा वाटायचा नाही. माझ्याच्यानेही बाय म्हणवले जायचे नाही. एक सव्वा तास झाला की मग तिच्यातली आई जागी व्हायची.

“चला सर!, मुलं वाट बघत असतील, तुम्हाला किती बोलू आणि किती नाही असं होतं बघा.” म्हणायची. अवकाळी पावसासारखं यायची, धो धो बरसायची आणि क्षणात अदृश्यही व्हायची. तिच्या सगळ्या वेदना, दुःखे माझ्या झोळीत टाकून जायची.अनघा मुळची कोल्हापूरची! एका मोठ्या घरंदाज देशमुखाची गुणी मुलगी. पंधरा वर्षापुर्वी अनघाच्या आई वडीलांनी आय आय टी मधून बाहेर पडलेल्या आणि लठ्ठ पगाराची नौकरी करणाऱ्या पुण्यातला सुस्वरुप मुलगा शोधला आणि त्याच्याशी धुमधडाक्यात तिचे लग्न लावून दिले. पण दगा झाला. तो एकदम हायफाय. मुंबईत राहीलेला. महिन्याला दिड लाख पगार कमवणारा. ती त्याला गावंढळ वाटायची. नकोशी वाटायची. गळ्यातली धोंड वाटायची. त्याला हुशार चटपटीत स्मार्ट, आपल्या लेव्हलची उच्चशिक्षित मुलगी हवी होती. पण आईवडीलांच्या आग्रहासमोर त्याचे काही चालले नाही. गोरीपान असली तरी ती त्याच्या सेक्स अपीलच्या मापात बसली नाही. औपचारिकता म्हणून त्याने तिच्याशी शारिरिक संबंध ठेवला.

एक मुलगा, एक मुलगी झाली. अनघा मुलांच्या संगोपनात बिझी झाली. तिकडे तिचा नवरा बाहेर सुख शोधू लागला. त्याने एका तरुण मुलीला पटवले. दोघे राजरोस नवराबायकोसारखे राहू लागले. सोबत झोपू लागले. लग्नाला फक्त तीन चार वर्ष झाली होती.

नवरा अनघाला म्हणाला, “मला तू आवडत नाहीस. मला डिव्होर्स दे.”

तिच्या पायाखालची जमीनच हादरली. रडली. भेकली. माझा संसार मोडू नको म्हणून पाया पडली. तिचे एक चालले नाही. माहेरी जायलाही तोंड नव्हते. नाहीतर गेली तर देशमुखांच्या इज्जतीला कलंक लागला असता. “हिला नवऱ्याने का सोडले? असे प्रश्ण विचारले गेले असते.”तिने तो कोंडमारा सहन केला. आपल्या तान्हुल्या लेकरांना पाहून तिने नियतीशी समझौता करण्याचे ठरवले. ती, तिचा नवरा, तिची सवत तिघे एकाच घरात राहू लागले. मुंबईत एक बेडरुमचा फ्लॅट होता. ही आपल्या दोन मुलांना घेऊन हॉलमध्ये झोपायची. नवरा आणि तिची सवत दोघे बेडरुममध्ये मिठ्या मारुन झोपायची.

स्पेशल कथा वाचा :  जोशी काकू भाग 5

हिला मोलकरणीची वागणूक द्यायचे. एखाद्या घराची मालकीणच मोलकरीण होते, एका स्त्री साठी यापेक्षा मोठे दुःख कोणते नाही. हा अपमान, ह्या नरकयातना सहन करत अनघाने तब्बल दहा वर्ष काढली. कधी नवऱ्याला उलट उत्तर दिले नाही. नवरा म्हणाला. घरात रहायचे असेल, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा हवा असेल तर डायव्होर्स द्यावाच लागेल. ती आगतिक होती. शेवटी काळजावर दगड ठेवून तिने कागदांवर सही केली. अनघाचा आणि तिच्या नवऱ्याचा कायदेशीर आणि रितसर घटस्फोट झाला.पण म्हणतात ना, भगवान के घर देर है, अंधेर नही. काळ सुड उगवतोच. दोन वर्षापुर्वी काळाने अनघालाही संधी दिली. अनघाच्या नवऱ्याची दिलीपची मुंबईमधील नौकरी गेली.

पुण्यामध्ये नौकरी मिळाली पण इथे त्याला कमी पगारावर काम करावे लागणार होते. त्याची दुसऱ्या पत्नी मुंबईतच जॉब करायची. तिने पुण्यात यायला चक्क नकार दिला. अनघा आणि दिलीप डि एस के विश्व मध्ये रहायला आले. दिलीप आठवडाभर इथे राहयचा.

शनिवार रविवार मुंबईला जायचा.घटस्फोट झालेला असूनही अनघा त्याची मनोभावे सेवा करायची. त्याचं जेवण, त्याचे कपडे, त्याला काय हवं नको ते सगळं बायकोसारखं बघायची. दोघांमध्ये अजिबात संवाद व्हायचा नाही. पण अलिकडे त्याला अनघा आवडायला लागली होती.रात्री तो अनघाशेजारी चिटकून झोपायचा. तिला बिलगायला बघायचा. त्याची गर्लफ्रेंड मुंबईला होती. पण त्याला वारंवार मुंबईला जाणं जमायचं नाही. त्याला सेक्स करण्याची अनिवार इच्छा व्हायची पण अनघा त्याला अजिबात हात लावू द्यायची नाही.20:34मला सांगायची. “सर!..सारखं सारखं जवळ येतो. केविलवाणा चेहरा करुन झालं गेलं विसर म्हणतो. मलाही क्षणभर त्याची दया येते. पण मग जुन्या गोष्टी आठवल्या की संताप संताप होतो. मन त्याला माफ करतच नाही. मी त्याला हात लावू देतच नाही.”

मी म्हणालो. अनघा मॅडम!.. तुम्ही त्याला सहमती देऊ नका. त्याची चांगलीच जिरवा. त्याने काय गमवलंय ते त्याला जरा कळू द्या. व्हॉटसएप आणि फेसबूकच्या डीपीला मी अनघाचे अनेक फोटो बघितले होते. साडीत तर ती एकदम माल दिसायची. स्लीम ट्रीम होती. नाजूक होती. चाळीशीच्या उंबरठ्यावर पोहोचली तरी थोडे प्रयत्न केल्यावर ती पंचवीशीच्या तरुणीसारखी कातिल दिसू शकली असती. एका पुरुषाला तरसवण्यासाठी जे काही लागते ते सर्व तिच्याकडे होते. वळणावळणाचे घाट. भरगच्च शेपमध्ये असलेले स्तन. मादक कंबर. सेक्सी नाभी.राहनीमान बदलण्यासाठी तिला मी काही हिंट दिल्या. इतक्या वर्षात स्वतःकडे तिचे दुर्लक्ष झाले होते. आता हे बदलायला हवे, हे तिला पटले. तिने फॅशनेबल ब्लाऊज शिवले. फॅन्सी साड्या घेतल्या. रोज सकाळ संध्याकाळ एकेक तास वॉकिंग करुन आपला शेप मेंटेन करु लागली

स्पेशल कथा वाचा :  अनपेक्षित - कथा संग्रह मधील कथा क्र. १

. उगीच तोंड पाडून राहण्याऐवजी आनंदात राहू लागली. सोसायटीच्या बायकांमध्ये मिसळू लागली.तिने ऑनलाईन शॉपिंग केली. स्वतःसाठी सेक्सी नाईट गाऊन्स ऑर्डर केले. आता ती घमघमाट करणारे सेंट परफ्युम वापरु लागली. कितीही दुर्लक्ष केलं तरी दिलीप तिला पाहिलं की चेकाळायचा. कोरोनामूळं मुंबईला जाता यायचं नाही. इकडे अनघा त्याला जाम पेटवायची. आग लावायची पण त्याची गर्मी बाहेर काढू द्यायची नाही. दिलीप रात्रभर जळत्या निखाऱ्यांसारखा भाजून निघायचा. कामवासना जितकी आनंददायक असते तितकी जीवघेणी असते. वेळीच तृप्ती झाली नाही तर वासना गुदमरुन मारते. दिलीप तर हाडाचा कंडेल होता. त्याला रोजच स्त्रीचा उपभोग हवा असायचा. एका भुकेल्या माणसासमोर पंचपक्वानाचं ताट असावं पण त्याला ते खाता येऊ नये अशी त्याची दयनीय अवस्था झाली. त्याच्यासमोर मुद्दाम ती आपले अर्धवट उघडे वक्ष दाखवायची. स्लीव्हलेस ब्लाऊज घालून गोऱ्यापान उघड्या दंडांचं प्रदर्शन करायची.

हातापायांना व्हॉक्सिंग करुन झोपताना स्पोर्टस ब्रा आणि जॉकीची शॉर्ट घालून त्याच्याच बेडवर झोपायची. ती इतकी सेक्सी दिसायची, त्याला इतकं घायाळ करायची की तो तिला आगतिक होवून विनवण्या करायचा. ती ठामपणे नाही म्हणजे नाही असंच सांगायची. कधीकधी सहन न होवून तो तिच्यासमोरच हस्तमैथून करुन स्वतःला मोकळं करायचा.

पण त्याला काही केल्या शरीरसुखाचा आनंद मिळायचा नाही.मी अनघाला एक गोष्ट शिकवली होते. तू स्त्री आहेस आणि हेच तूझे सर्वात मोठे हत्यार आहे. अनघानेही आपल्या स्त्री असण्याचा पूरेपूर वापर करुन घेतला आणि मागचे दोन वर्ष त्याला पुरेपूर छळले. त्याच्या मनात पश्चाताप आणि अपराधबोध दाटून यायचा. तिच्यावर जबरदस्ती करण्याची, तिला मनाविरुद्ध हात लावण्याची दिलीपची हिंमत झाली नाही.

हे अनघाचे तेज होते. तिचा सात्विकपणा होता.आपण हिच्याशी किती वाईट वागलो पण हिने आपली मनोभावे सेवा केली. दिलीपचं मन त्याला खायचं. अनघाने त्याला मानसिक छळले. त्याचं ताठरलेलं लिंग अजून ताठ बनवून त्याला अजून पेटवलं. चेतवलं आणि धुमसतं ठेवलं.दिलीपसाठी हिच शिक्षा सर्वोत्तम होती. काळाने आपला सूड उगवला होता.

(सत्य घटनांंवर आधारित)

4.2/5 - (8 votes)

Leave a Comment

error: Content is protected !!