अमृताने माझी एक फेवरीट ब्रा आणि पॅन्टी घातली होती. तिला माहीत होते की मला ती ब्रा-पॅन्टी तिने घातलेली खूप आवडते तेव्हा मला तरसवण्यासाठीच ती मुद्दाम त्या अंर्तवस्त्रात रूममध्ये इकडे-तिकडे फिरत होती… मी बेडवर पडल्या पडल्या तिला न्याहाळत होतो आणि तिला तसे बघून खरोखर माझा लंड कडक होत चालला होता! तिच्या प्रमाणबद्ध शरीराच्या मादक अवयवांवर गुलाबी रंगाची ती पारदर्शक अंर्तवस्त्र एकदम फिटट बसली होती.
तिच्या छातीच्या उभारावरील ताठरलेला निप्पल आणि काळा अरोला ब्रा मधून दिसत होता. तसेच पुच्चीभोवतालचे काळे केसं पारदर्शक पॅन्टीमधून दिसत होते… चालताना तिच्या पुच्चीचा फुगीरपणा आणि त्यातील चीरही स्पष्ट दिसत होती… तिचे भरीव नितंब अर्धेअधिक पॅन्टीमधून बाहेर दिसत होते आणि चालताना डुचमूळत होते… एकूण तिला तसे अर्धनग्न बघून माझी कामोत्तेजना पेटत चालली होती….
अचानक मला तिचे तसे फोटो काढण्याची उर्मी आली! मी पटकन बाजूच्या साईडटेबलवरचा डिजीटल कॅमेरा घेतला आणि तिला म्हणालो,
“डिअर! मी जरा तुझे ’असे’ फोटो काढतो… पोज दे मला मस्तपैकी…”
“उंहुंऽऽऽ… अजिबात नाही…” तिने लाडिकपणे नकार देत म्हटले खरे पण तिच्या चेहऱ्यावर चावट हास्य होते.
“ओह कमॉन, डिअर… ४/५ फोटो फक्त… तुझी अशी आठवण म्हणून काढतो…”
“बरं ठिक आहे! पण तू ते कोणाला दाखवणार नाहीस… प्रॉमीस मी!” तिने अचानक तयार होत म्हटले. मला पण आश्चर्य वाटले की ती अशी पटकन कशी तयार झाली?
“ऑफकोर्स नॉट, डिअर… आय प्रॉमीस! मी कसे कोणाला दाखवेल तुझे असे फोटो….” मी खूष होवून बेडवरून उठत म्हणालो…
मग मी कॅमेरा तिच्यावर फोकस केला आणि भराभर तिचे फोटो काढू लागलो…. ती पण उत्साहाने मला पोज द्यायला लागली… मी तिचे भरीव अवयव व्यवस्थित कॅमेऱ्यात टिपत होतो… उभ्याने काही पोज दिल्यावर ती बेडवर पडली आणि काही पोज देवू लागली… मी अधाश्यासारखा कॅमेऱ्यातून तिचे मादक अंग टिपत राहिलो… खरे तर तिला तश्या सेक्सी पोजमध्ये बघून माझा लंड जास्तच कडक होत चालला होता… खास करून मी तिच्या छातीच्या उभारांचा क्लोजप तसेच पुच्चीच्या भागाचा क्लोजप काढत होतो तेव्हा माझा लंड माझ्या अंडरवेअरमध्ये कमालीचा कडक झाला होता…
मी पण फक्त अंडरवेअरवर होतो तेव्हा त्यावरून माझ्या लंडाचा फुगीरपणा तिला दिसत होता आणि त्यामुळे ती मला जास्तच चेकळवत होती. फोटो काढून झाल्यावर तिल मस्तपैकी झवावी असे मला वाटायला लागले… शेवटी मला रहावले नाही आणि मी कॅमेरा साईडटेबलवर ठेवला आणि तिच्या अंगावर झेपावलो… तिला मिठीत घेवून मी गच्च आवळून धरली आणि तिच्या ओठांचे अधाश्यासारखे चुंबन घेवून लागलो… खाली मी तिच्या पॅन्टीने आच्छादलेल्या पुच्चीवर माझ्या अंडरवेअरमध्ये जखडलेला कडक लंड घासायला लागलो… एखाद मिनीट मी तिचे कसून चुंबन घेतल्यावर हळूच मी तिला म्हणालो,
“डिअर…. एक राऊंड होवून जावू दे का?”
“कसला रे?” तिने लाडिकपणे विचारले. तिला माहीत होते मी कशाबद्दल बोलतोय तरी ती मुद्दाम मला विचारत होती…
“आता अजून कसला?… जे खाली तुझ्या मांड्यांत खुपतेय ना… त्याला आत घुसायला जागा दे… तापलोय मी!” मी तिच्या कानाची पळी चावत म्हणालो.
“हंम्म्मऽऽऽऽ… का? रात्री मन भरले नाही का?… सकाळी सकाळी तापलाय ते…” तिने मला खिजवत म्हटले.
“आता तू अशी सेक्सी सेक्सी ब्रा-पॅन्टी घालून मिरवत होतीस… मग मी तापणार नाही तर काय?… बघ माझा रॉड कसा गरम झालाय ते….” असे बोलून मी माझा लंड अजून तिच्या योनीवर दाबला…
“आणि मी नाही म्हटले तर?…” तिने चावटपणे म्हटले.
“तू नाही म्हणणारच नाही…” मी म्हणालो.
“का? मी काय तुझी लग्नाची बायको आहे??” तिने खिजवत म्हटले.
“नसेना का… पण गर्लफ्रेंड तर आहेस ना? मग झाले तर… आणि तू पण तापलीय… बरोबर ना?” मी ठामपणे म्हणालो कारण मला तिच्या पॅन्टीचा ओलसरपणा जाणवला…
“हंम्म्मऽऽऽ… कशावरून म्हणतोस?” तिने हसून विचारले.
“तुझी पॅन्टी ओली झालीय… म्हणजे तुझी ’ती’ गळत असणार…” मी पण हसून म्हणालो…
“ह्या बाबतीत तसा तू हुश्शार आहेस!… बरोबर ओळखतोस…” ती हसू दाबत म्हणाले.
“ते तर मी प्रत्येक गोष्टी हुश्शार आहे… करण्यात पण… चल ना… दे लवकर…” मी अधीरपणे म्हणालो…
“मग घे ना… मी कोठे नाही म्हणतेय…” ती मिश्किलपणे हसत म्हणाली….
आणि मी खूष झालो! कारण मला शंका होती की अमृता असे सकाळी सकाळी झवायला देईल की नाही ते… पण ती तयार झाली आणि मी पटकन तिच्या अंगावरून उठलो आणि गुढग्यावर बसलो… माझी अंडरवेअर खाली करून मी लंड बाहेर काढला आणि तिच्या पायात पवित्रा घेतला… एका हाताच्या दोन बोटांनी मी तिच्या पुच्चीवरची पॅन्टी बाजूला केली आणि मधले बोट तिच्या पुच्चीत सारले… तिच्या ओल्या पुच्चीचा मी अंदाज घेत होतो तर ती पटकन मला म्हणाली,
“अरे थांब… मला पॅन्टी काढू दे… मला दिवसभर घालायची आहे ती…”
असे बोलून तिने कंबर उचलत आपली पॅन्टी खाली सरकवली आणि आपले पाय वर घेवून ती पायातून काढून टाकली. आणि मग आपले पाय फाकवले. मी हातघाईला आल्यासारखे पटकन तिच्या फाकलेल्या पायात सरकलो आणि तिच्या पुच्चीवर माझ्या लंडाचा सुपाडा ठेवला… एका झटक्यात लंड तिच्या पुच्चीत सारून मी तिच्या अंगावर पडलो आणि कंबर हलवू लागलो…
अमृता पण कंबर हलवून मला साथ देवू लागली… तिच्या पुच्चीतील गरमपणा मला वेड लावत होता आणि असे वाटत होते की तसेच तिला कचाकच झवून लंड तिच्या पुच्चीत गाळावा… पण मी म्हटले अजून थोडा वेळ तिला झवत रहावे…. आम्ही किसींग करत होतो आणि झवत होतो… मग काही क्षणानंतर अमृता माझ्या कानात कुजबूजली,
“अनिकेत, तू खाली ये… मी वर येते….”
“का ग… तुझी पण पेटली का?” मी चावटपणे तिला म्हणालो.
“आता पेटेल नाहीतर काय… तू असा पेटवून देतोस तर मला रहावते काय… चल लवकर…”
मी पटकन लंड बाहेर काढून तिच्या बाजूला पडलो आणि तिला माझ्या अंगावर खेचली… ती पण त्याच चपळाईने माझ्या अंगावर आली आणि माझ्या मांड्यांच्या दोन्ही बाजूला पाय टाकून तिने माझा लंड पुच्चीत घेतला… एकदा मनासारखा लंड आत घेतल्यावर अमृता माझ्या लंडावर वर-खाली होत राहिली आणि मी खालून धक्के देत तिच्या ट्रान्सफरंट ब्रा मध्ये उसळणाऱ्या तिच्या छातीच्या उभारांना कुस्करू लागलो…
माझ्या लंडावर आपला दाणा घासून घासून काही क्षणात अमॄता कामतृप्तीच्या शिखरावर पोहचली आणि ’ओहह अनिकेत… ओहह अनिकेत…’ करत रत व्हायला लागली… जेव्हा तिची कामतृप्ती झाली तेव्हा ती थकून माझ्या अंगावर पडली. मग मी तिचे नितंब कुस्करत ते थोडे वर धरत गचगच कंबर हलवून खालून धक्के द्यायला लागलो आणि तिच्या पुच्चीत सपासप लंड आत-बाहेर करायला लागलो… एखाद मिनीटांनी मी पण धापा टाकत तिच्या पुच्चीत माझे पाणी सोडले… तिच्या पुच्चीत गळताना मी तिला गच्च आवळून धरली होती आणि तिच्या पुच्चीत मी पिचकाऱ्या सोडत होतो… थकव्याने मला पण ग्लानी आली आणि आमच्या दोघांचा डोळा लागला….
अमृता आणि मी, अनिकेत एकाच ॲडवर्टायजींग कंपनीमध्ये जॉब करतो… आमची ओळख कंपनीतच झाली… फक्त मी वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आहे आणि अमृता वेगळ्या सेक्शनमध्ये काम करते.. आम्हाला एकत्र आणणारा दुवा म्हणजे आम्हा दोघांचे निसर्गप्रेम… अशीच आमच्या कंपनीची एक पिकनीक लोणावळ्याला गेली होती तेव्हा आमची खरी एकमेकांशी ओळख झाली. त्या पिकनीकमध्ये इतर मुलेमुली धमाल करण्यात मग्न होती तेव्हा मी, अमृता आणि अजून एक दोन निसर्गप्रेमी कलीग लोणावळ्याच्या निसर्गरम्य परीसरात भटकंती करत होतो….
त्या पिकनीकमध्ये आम्ही एकमेकांचा इंटरेस्ट जाणून घेतला आणि आमचा एकमेकांशी संपर्क वाढला… अमृता मुक्त विचारसरणीची मुलगी होती आणि आपले हे सुंदर आयुष्य मनमुरादपणे जगण्याची तिची इच्छा होती. त्यामुळे सगळ्या गोष्टीत तिला इंटरेस्ट असायचा. त्यामुळेच तिचे माझे लवकर जमले कारण मी पण तसाच होतो… खरे तर आमच्यात प्रेमसंबंध वगैरे नव्हते… निव्वळ आमची आवड मिळतीजुळती होती आणि आमचे एकमेकांशी खूप पटत होते म्हणून आम्ही एकत्र येवून लाईफ एंजॉय करत होतो…
अमृताचे वय २६ होते व ती माझ्यापेक्षा २ वर्षांनी मोठीच होती… उंचीने थोडी बुटकीच म्हणजे पाच फूट पाच इंच होती पण गोरा रंग आणि आकर्षक गोल चेहऱ्यामुळे ती कोणाचेही लक्ष वेधून घ्यायची… नेहमी मॉडर्न ड्रेसेस घालायची आणि क्वचीत कधीतरी पंजाबी ड्रेस घालायची. मॉडर्न ड्रेसेसमुळे तिची फिगर नेहमी उठून दिसायची आणि कित्येकदा माझी नजर तिच्या भरीव अवयवांवर नकळत जायची. पण मी कधी तिच्या जवळीकतेचा फायदा घेतला नाही आणि एक चांगला मित्र म्हणूनच तिच्याबरोबर संबंध ठेवले. तिचे या आधी एक दोन बॉयफ्रेंड होते असे मी ऐकले होते पण मी कधी तिला त्याबद्दल विचारले नाही आणि तिने पण कधी काही सांगितले नाही.
मी एका हायकींग ग्रूपचा मेंबर होतो त्या ग्रूपमध्ये मी अमृताला जॉईन करून घेतले आणि मग आम्ही अनेक हायकींग-ट्रेकींगच्या ट्रिप्स एकत्र केल्या… नंतर आमच्यात जेव्हा अजून जवळीक निर्माण झाली तेव्हा आम्ही कित्येकदा फक्त दोघेच हायकींग-ट्रेकींगला जावू लागलो… आमच्या अश्याच एका ट्रेकींगच्या ट्रिपमध्ये आम्ही एका हॉटेलमध्ये रात्री एकत्र राहिलो होतो आणि आमच्यात पहिला लैंगीक संभोग ॲक्सिडेंटली घडून आला होता…
तसा तर १०/१२ जणांचा ग्रूप होता पण आम्ही एकमेकांचे मित्र असल्याने एकाच रूममध्ये राहिलो होतो. ते थंडीचे दिवस होते तेव्हा आम्ही व्हिस्कीचे दोन पेग मारले होते. हो! मॉडर्न असल्याने अमृता पण कधी कधी ड्रिंक्स घ्यायची. नंतर रूममध्ये अमृता कपडे बदलत असताना माझी नजर तिच्या अर्धनग्न शरीरावर वारंवार जात होती आणि मी उत्तेजीत व्हायला लागलो होतो… तिला पण ते कळत होते पण ती सुद्धा दोन पेगच्या अंमलाखाली होती… नंतर एकाच डबलबेडवर झोपल्यावर कधी आम्ही एकमेकांना मिठीत घेतले आणि कधी किसींग वगैरे चालू केले ते आम्हाला कळलेच नाही…
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठलो तेव्हा पुर्ण नागडे होतो… तेव्हा आमच्या लक्षात आले की रात्री आम्ही संभोग केला होता… काही क्षण अमृताच्या चेहऱ्यावर सिरीयस भाव होते आणि मी पण अपराधीपणे तिची माफी वगैरे मागत राहिलो. पण तिने मला मिठीत घेवून आश्वस्त केले की जे झाले त्यात माझी पुर्ण चुकी नव्हती आणि ती पण तितकीच त्याला जवाबदार होती… तिने अगदी सहजपणे ती वस्तुस्थिती स्विकारली आणि जणू काही घडलेच नाही अश्या आविर्भावात पुढे वागू लागली…
नंतर मग आमच्यात असे लैंगीक संबंध अनेकदा घडत राहिले… ती रेग्युलर गर्भनिरोधक गोळ्या घेत होती जेणेकरून कधी चूक न व्हावी आणि माझ्यापासून ती प्रेग्नंट न रहावी. आमच्या रिलेशनला काय नाव द्यावे हेच मला समजत नसे.. मी दोन तीन वेळा तिच्याबरोबर सिरीयसली बोललो होतो व तिला हवे असल्यास मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे असेही तिला म्हटले. पण तिने उत्तर दिले की तिने माझा ’नवरा’ म्हणून कधी विचार केला नाही आणि एक जवळचा ’मित्र’ म्हणूनच तिला मी आवडत होतो… सध्यातरी तिला आमच्या रिलेशनचा सिरीयसली विचार करायचा नव्हता किंवा लग्नाबद्दल काही ठरवायचे नव्हते…
तेव्हा मी पण आहे तसे आमचे रिलेशन स्विकारून अमृताबरोबर एंजॉय करत होतो… अर्थात! आमच्यात फक्त सेक्सचे रिलेशन्स नव्हते तर आमचे एकमेकांबरोबर आणि एकमेकांच्या मदतीने लाईफ एंजॉय करण्यामध्ये सेक्स हा पण एक भाग होता… एकमेकांच्या संगतीत आयुष्य जगत असताना कधी आम्हाला वाटले तर आम्ही सेक्स करून एकमेकांना आनंद देत होतो आणि तृप्त होत होतो… सेक्ससाठी आम्ही क्रेझी नव्हतो पण एकत्र एंजॉय करत असताना वाटलेच तर आम्ही सेक्स करत होतो…
आता पण आम्ही महाबळेश्वर भागात एका हायकींग-ट्रेकींगच्या ट्रिपवर दोघेच आलो होतो… ५/६ दिवसाचा आमचा प्रोग्राम होता आणि काल एक ट्रेकींग करून आम्ही ह्या हॉटेलमध्ये रात्री मुक्काम केला होता… नॉर्मली ह्या भागात आम्ही ट्रेकींग-हायकींग करत असलो की ह्याच हॉटेलमध्ये मुक्कामाला रहात असू… आमच्याप्रमाणे अनेक हायकर-ट्रेकर ह्या हॉटेलमध्ये मुक्काम करत असत. आमच्यासारखेच अजून एक जोडपे म्हणजे ’श्रेयस आणि सोनाली’ त्या हॉटेलमध्ये मुक्कामाला होते आणि रात्री ते दोघे आम्हाला हॉटेलच्या डायनींग हॉलमध्ये भेटले होते…
श्रेयस आणि सोनाली नवरा-बायको होते आणि आमच्यासारखेच दोघेही निसर्गप्रेमी होते. म्हणजे ह्या आवडीनेच त्यांच्यात जवळीक झाली होती आणि पुढे त्यांनी लग्न केले होते. दोघेही ३०/३२ चे म्हणजे आमच्यापेक्षा मोठे होते… आमचा जो हायकींगचा ग्रूप होता त्याचे ते दोघीही मेंबर्स होते आणि अनेकदा आम्ही एकत्र ट्रिप्स केल्या होत्या. म्हणून आमची चांगली ओळख होती. आता जसे आम्ही फक्त दोघे ह्या ट्रिपवर आलो होतो तसेच ते दोघेही एकटेच ट्रिपवर आले होते…
रात्री डायनींगमध्ये जेवत असताना आम्ही भेटलो आणि मग ट्रेकींग-हायकींगबद्दल आमची बरीच चर्चा झाली. कोठले कोठले नवीन ट्रेक सापडले आणि कोठले नवीन स्पॉट आम्हाला सापडले ह्याची आम्ही एकमेकांना माहिती दिली. आम्ही कोऱ्या कागदावर सापडलेल्या ट्रॅकचा मॅप काढत असू ते मॅप आम्ही एकमेकांना दिले… मग खेळीमेळीत गप्पा मारत आम्ही जेवण केले. त्या आधी १/२ पेग मारून आम्ही आमच्या ट्रिपचे सेलीब्रेशनही केले…
मग आम्ही झोपायला रूममध्ये आलो… आता झालेल्या सवयीप्रमाणे रात्री झोपण्याआधी आम्ही सेक्सचा मनमुराद आनंद घेतला होता आणि तृप्त होवून झोपून गेलो होतो… सकाळी अमृता लवकरच उठली होती आणि अंघोळ करून फक्त ब्रा-पॅन्टीवर रूममध्ये फिरत होती. तिला तसे बघून मी उत्तेजीत झालो होतो. आणि मग तिचे मी काही सेक्सी फोटो काढले आणि नंतर आम्ही दोघेही तापलेले होतो तेव्हा मस्त झवाझवी करून अजून एक डुलकी काढली…
नंतर तासाभराने आम्ही उठलो आणि अंघोळ वगैरे करून तयार झालो… नाश्ता करायला आम्ही खाली हॉटेलच्या डायनींग हॉलमध्ये गेलो… तेथे श्रेयस आणि सोनाली आधीच नाश्ता करत बसले होते. त्यांचे जवळ जवळ झाले होते आणि ते निघण्याच्या तयारीत होते. आम्ही मग आज एकमेकांचा हायकींगचा काय प्रोग्राम आहे ह्याबद्दल थोडी चर्चा केली आणि नंतर ते दोघे त्यांच्या प्रोग्रामप्रमाणे निघून गेले… आम्ही नाश्ता केला आणि रूमवर आलो. आमच्या सॅकमध्ये सगळ्या आवश्यक वस्तू, खाण्या-पिण्याच्या गोष्टी आम्ही घेतल्या. मग मॅप काढून आम्ही आज कोठल्या भागात हायकींग करायची ते पुन्हा नीट ठरवले.. मग सॅक पाठीवर टाकून आम्ही हॉटेलमधून निघालो…
हॉटेलच्या बाहेर आम्ही एक टॅक्सी पकडली आणि त्या ठिकाणापासून दहा-बारा किलोमीटर दूर असलेल्या एका जंगलाच्या ठिकाणी आलो. तेथे आम्ही टॅक्सी सोडून दिली आणि मग मुख्य रस्त्यावरून बाजूला जंगलात शिरलो. पाय वाटेने आम्ही जंगलात दरमजल करत चालू लागलो… गप्पा मारत, गाणी म्हणत आजुबाजूच्या निसर्गाचा आनंद घेत आम्ही चालत होतो. नंतर मग पायवाट संपली आणि आम्ही कंपासने अंदाज घेत आत जंगलात चालू लागलो…
जंगलाच्या आतल्या त्या भागात मनुष्याची वर्दळ नव्हतीच. फक्त आमच्यासारखेच कोणी हायकर-ट्रेकर त्या भागात जात असत… आता पण खरे तर हा हायकींग-ट्रेकींगचा सिझन नव्हता तेव्हा आम्ही बहुतेक एकटेच त्या भागात होतो… अजूनपर्यंत तरी आम्हाला कोणी भेटले नव्हते… अर्थात! आम्हाला अश्या ट्रेकींगची सवय होती तेव्हा घाबरण्याचा काही प्रश्न नव्हता. आणि आमच्याकडे ट्रेकींगचा मॅप असल्याने चुकण्याचीही काही शक्यता नव्हती. तेव्हा आम्ही निर्धोकपणे ट्रेकींग एंजॉय करत पुढे जात होतो…
मग आम्ही एका डोंगराच्या पायथ्याशी पोहचलो… साधारण तासभर आम्ही चालत होतो. मग सॅक काढून ठेवून आम्ही एका झाडाखाली बसलो आणि थोडी विश्रांती घेतली. आधी काही क्षण आम्ही एकमेकांच्या मिठीत बसून राहिलो. अमृता चालून थोडी दमली होती आणि तिचा चेहरा लाल झाला होता. गरमीचे दिवस असल्याने आम्ही घामाघूम झालो होतो. मग अमृता माझ्या मांडीवर डोके ठेवून थोडा वेळ पडून राहिली… नंतर ती ताजीतवानी झाली आणि उठली. मग आम्ही थोडे खावून घेतले… गप्पा मारत, हसत-खेळत आम्ही थोडा वेळ थांबलो आणि पुढच्या सफरीवर निघालो…
आता आम्ही तो डोंगर चढायला सुरुवात केली. कित्येकदा मला अमृताला हात देवून आधार देत वर घ्यावे लागायचे. असे डोंगर चढणे म्हणजे एक वेगळाच रोमांचकारक अनुभव असतो आणि आम्हा दोघांनाही हा एक्साइटींग अनुभव घ्यायला आवडायचे. म्हणूनच आम्ही दोघे फक्त अश्या ॲडवेंचरस हायकींग करत असू… तो डोंगर चढताना आम्हाला कोणी मन्युष तर दूर पण एखादा प्राणीही आढळला नाही… टॅक्सी ड्रायव्हरला आम्ही मेनरोडवर सोडले त्यानंतर आत्तापर्यंत एकही माणूस आमच्या नजरेस पडला नव्हता. जरी त्या डोंगरावर झाडेझुडपे होती पण म्हणावा तसा गारवा लागत नव्हता व गरमच होत होते… त्यात आम्ही वर चढत असल्याने दमछाक होत होती आणि आम्ही घामाने भिजलो होतो… पण मध्येच असे कोठे थांबणे योग्य नव्हते तेव्हा आम्ही एकमेकांचा आधार घेत वर चढतच राहिलो…
साधारण पुन्हा तासभर वर चढल्यानंतर आम्ही त्या डोंगराच्या एका छोट्या पठारावर आलो… तेथून आजुबाजूच्या परिसराचे नयनरम्य दॄश्य दिसत होते आणि तो देखावा पाहून आम्ही दोघेही हरखून गेलो!… सॅक काढून एका खडकाजवळ ठेवून मी पटकन कॅमेरा काढला व त्या परिसराचे फोटो काढायला लागलो… अमृता बाजुच्या एका खडकावर बसली होती व दम घेत होती. त्या देखाव्याच्या पार्श्वभुमीवर मी तिचेही काही फोटो काढले… माझे फोटोसेशन झाल्यावर मी तिच्या बाजूला जावून त्या खडकावर बसलो.
“अनिकेत तुला पाण्याचा आवाज येतोय का रे?” अमृताने कानोसा घेत मला विचारले. मग मी कानोसा घेतला आणि म्हणालो,
“हो ग… येतोय खरा… एखादा झरा वगैरे असावा…. थांब मी बघतो…”
असे म्हणून मी त्या पठाराच्या दुसऱ्या बाजूला गेलो.. जसे जसे त्या कडेला मी जावू लागलो तसे पाण्याचा आवाज जास्त मोठा होत गेला… जेव्हा दुसऱ्या बाजूला पोहचलो तेव्हा मला अचानक एका घळीत पाण्याचा एक छोटा धबधबा दिसला!… मी आनंदाने ओरडून अमृताला म्हणालो,
“अमृताऽऽऽ… लवकर इकडे ये…. बघ येथे धबधबा आहे… व्हाट ब्युटी!…”
अमृता धावत आली आणि ती पण तो धबधबा बघून हरकून गेली… मी पटकन पळालो आणि माझी सॅक पाठीवर घेत अमृताची सॅक घेतली आणि भरभर चालत तिच्याजवळ आलो. तिची सॅक तिच्या पाठीवर टाकून मी पुढे चालायला लागलो… थोडासा चढ चढून आम्ही काही खडकांच्या मागे त्या धबधब्याजवळ गेलो… बाजूच्या दोन खडकामध्ये आम्ही आमच्या सॅक ठेवल्या आणि तेथून समोरील दरीचा सीन न्याहाळू लागलो… तेथून आजुबाजूच्या परीसराचा देखावा अजूनच लक्षवेधक दिसत होता! भान हरपून आम्ही तो देखावा पहात होतो…
सगळ्यात आधी मी भानावर आलो आणि मी धबधब्याकडे पाहिले. धबधब्याचे ते फेसाळणारे फ्रेश पाणी अंगावर घ्यायची उर्मी माझ्या मनात आली… तसेही घामाने आम्ही भिजलो होतो तेव्हा अंग चिकट झाले होते. आणि त्यात प्रचंड गरम होत होते तेव्हा थंड पाण्याने फ्रेश वाटेल असे मला वाटले… तेव्हा मी कसलाही विचार न करता भराभर कपडे काढायला सुरुवात केला. माझे टि-शर्ट आणि कार्गो पॅन्ट काढून मी फक्त अंडरवेअर अंगावर ठेवली आणि धावत पळत वर त्या धबधब्या खाली गेलो….
गर्मीचा सिझन असल्याने पाणी म्हणावे तितके थंड नव्हते पण त्या गर्मीत पाण्याचा तो थोडा थंडावाही सुखावत होता… आनंदाने ओरडत, उड्या मारत मी धबधब्याच्या पाण्याखाली उभा होता व त्या नॅचरल शॉवरचा आनंद घेत होतो… अमृता दूर उभी राहून माझी मजा बघत होती… मी ओरडून तिला म्हणालो,
“अग… अशी लांबून काय बघतेय… ये धबधब्याखाली… बघ किती मस्त वाटतेय…”
“पाणी थंड आहे का?” ती सुद्धा पाण्याखाली यायला इंटर्स्टेड होती पण तिने शंकेने विचारले.
“अजिबात नाही.. उलट खूप बरे वाटतेय… ये लवकर…” मी आनंदाने ओरडत म्हणालो.
मग अमृता तशीच धबधब्याजवळ येवू लागली तर मी तिला म्हणालो,
“अग… अशी काय येतेय… ते कपडे काढ… एकदम मस्त वाटेल…”
“अरे वा रे व्वा… म्हणे कपडे काढ… आणि मला कोणी बघितले तर?…” तिने नकार देत शंका काढत म्हटले.
“अग, कोण येतेय येथे बघायला?… कोणी दिसले का तुला आत्तापर्यंत?… मला नाही वाटत ही जागा कोणाला माहीत असावी…” मी तिला दिलासा देत म्हणालो.
त्यावर अमृता थोडी विचारात पडली. तिला धबधब्याखाली यायचे होते पण कपडे काढावे की नाही ह्या विचारात ती पडली होती… मी तिला प्रोत्साहन देत म्हणालो,
“अग एवढा काय विचार करतेय… काढ कपडे आणि ये बिनधास्त… कोण नाही येथे बघायला… आणि किती मस्त वाटतेय असे नग्नपणे अंघोळ करायला… ते पण अश्या नयनरम्य ’निसर्गाच्या सान्निध्यात’… असा चान्स पुन्हा मिळणार नाही… काढ कपडे…”
तरीही तिला शंका होती आणि ती आजुबाजूला बघून चेक करू लागली की कोणी येवू शकते का ते…
“अरे पण कोणी समजा आले तर आपल्याला कळेल का? म्हणजे वरून तेथून पटकन दिसते का?” तिने खात्री करून घेण्यासाठी मला विचारले.
मी आजुबाजूला नजर टाकली आणि तिला म्हणालो, “हे बघ.. येथे यायचा रस्ता फक्त त्या डाव्या कोपऱ्यात आहे… आणि येथून ती बाजू स्पष्ट दिसते… बरे त्या कोपऱ्यात कोणी आले तर त्याला तेथून इथले काही पटकन दिसणार नाही कारण धबधब्याच्या पुढील ह्या खडकांनी एक बॅरिअर तयार झाले आहे… तेव्हा काळजी करू नकोस आणि बिनधास्त कपडे काढून ये… आणि कपडे तिकडे खडकावर वाळत घाल म्हणजे उन्हाने पटकन सुकतील… माझे पण घाल….”
तरीही अमृताला ते पटले नाही आणि ती विचारात पडलेली होती… तिने माझे कपडे घेवून खडकावर वाळत घातले आणि म्हणाली,
“अनिकेत.. तुझे झाले की मी धबधब्या खाली जाते… तेव्हा तू आधी इकडे ये… मी पाण्याखाली असेल तेव्हा तू येथे वाटेवर लक्ष ठेव…”
मला कळत होते की तिला कपडे काढून पाण्याखाली यायचे होते पण कोणी पटकन आले तर म्हणून ती कचरत होती. पण मग मी पण तिला फोर्स केला नाही व ’ठिक आहे’ म्हटले… मग अजून पाच-दहा मिनीटे मी पाण्याखाली राहून धबधब्याचा आनंद घेतला आणि बाहेर आलो… खाली येवून मी अमृताजवळ आलो आणि तिला म्हणालो,
“बघ माझे अंग किती फ्रेश आणि थंड वाटतेय ते…,” तिचा हात घेवून मी माझ्या अंगावर फिरवला आणि तिला ते जाणवून दिले. मग माझे केस झटकून मी त्यावरील पाणी काढू लागलो… अमृता मला म्हणाली,
“ठिक आहे मी काढते कपडे आणि जाते पाण्याखाली… पण तू त्या कोपऱ्यात लक्ष ठेव… कोणी आले तर लगेच मला ओरडून सांग… ओके?”
“ओके, डिअर!… डोन्ट वरी!… जा तू बिनधास्त…” मी तिला आश्वासन दिले…
मग अमृता आपले कपडे काढू लागली… तिने टि-शर्ट काढला… आत तिची ती सकाळी घातलेली पारदर्शक ब्रा होती… तिला त्या ब्रा मध्ये पाहून मी उत्सुकतेने तिच्याकडे पाहू लागलो कारण मला तिला त्या ब्रा मध्ये बघायला जाम आवडायचे… तिने आपली ट्रॅक पॅन्ट खाली केली आणि काढून टाकली… खाली तिच्या कंबरेवर तीच सकाळची पारदर्शक पॅन्टी होती. त्यातून तिच्या योनीभोवतालचे केस दिसत होते… माझी नजर तिच्या त्या पुच्चीच्या भागावर रेंगाळू लागली…
तसे तर मी अमृताला कित्येकदा असे अर्धनग्न तसेच पुर्ण नग्न पाहिले होते. तिच्याशी कित्येक वेळा सेक्स करून तिच्या मादक अंगाचे मनमुराद सुख घेतले होते. तरीही जेव्हा कधी मी तिला असे अंर्तवस्त्रात बघतो तेव्हा माझी कामोत्तेजना चाळवायला लागते… आता सुद्धा तिला अर्धनग्न बघून माझी उत्तेजना जागृत झाली आणि अंडरवेअरमध्ये माझा लंड हलायला लागला… बघता बघता तो ताठ होत गेला आणि अंडरवेअरचा तंबू करण्याइतका कडक झाला… अमृताने नजरेच्या कोपऱ्यातून माझ्या लंडाकडे पाहिले आणि हसून त्याकडे दुर्लक्ष करत ती वर धबधब्याजवळ जायला लागली…
ती वर धबधब्याजवळ गेली आणि तिने आधी हात लांब करून पाण्याच्या थंडपणाचा अंदाज घेतला. मग हाताने थोडे पाणी आपल्या अंगावर उडवून आपले अंग थोडे ओले केले. आणि मग ती हळु हळू धबधब्याच्या फव्वाऱ्याखाली सरकली…. जेव्हा ती पुर्णपणे धबधब्याखाली उभी राहिली आणि आपल्या अंगावर पडणाऱ्या पाण्याचा आनंद घेवू लागली तेव्हा तिचा आनंद द्विगुणीत झाला! ती आनंदाने ओरडत मला म्हणाली,
क्रमशः