लेखक – विंड्या
मी शाळेतुन घरी निघायच्या तयारीत होतो आणि तेवढ्यात, शिपायाने सर्व कर्मचा-याना मुख्याध्यपकांनी मिटिंगकरिता बोलवल्याचा निरोप दिला. खरे तर मला घरी लवकर जायचे होते कारण माझ्या गुंजनचा आज वाढदिवस होता. मला घरी जाऊन वाढदिवसाची तयारी करायची होती. तेव्हा मी नेहमी प्रमाणे मुख्याध्यपकांना इंटरकॉम वरुन त्यांची परवानगी घेण्याकरीता फोन केला. (मी नेहमीच मला मिटिंग टाळायची असली कि त्यांना फोन करुन परवानगी घेतो व ते तशी सुट देतात.)
मी त्यांना माझी व्यथा सांगितली पण ह्यावेळी मात्र त्यांनी मला मिटिंग बुडवण्याची परवानगी दिली नाही. मिटिंग बुडवण्याची परवानगी न मिळाल्यामुळे मला मिटिंगला थांबणे आवश्यक होते आणि तसेहि काही खास कारण असल्याखेरीज सर मला कधीच अडवत नाहित त्यामुळे मी डोक्यातील सर्व विषय बाजुला ठेवुन मिटिंग करिता गेलो.
मिटिंगचा विषय होता जनगणना २०१०! जनगणना करण्याकरीता विशेष प्रशिक्षण देण्यात येणार होते. त्याकरीता कर्मचा-यांची निवड करायची होती. ह्या प्रशिक्षणाकरीता तुर्तास दोन व्यक्तिंची गरज होती. सरांनी स्वतःहुन पुढे येण्याकरीता सर्वांना आवाहन केले तेव्हा कोणीच पुढे आले नाहि. सरांनी एकेकाची नावे पुकारायची सुरवात केली. पण जनगणनेसारख्या रुक्ष कामाकरीता कोण स्वतःहुन तयार होईल? पुन्हा ते काम हाती घेतल्यावर कितीहि महत्वाचे वैयक्तिक काम असल्यास सुटीहि घेता येणार नव्हती कारण त्या सुट्टीचा परिणाम सरळ बढतीवर होणार. त्यामुळे सर्वच जण टाळत होते.
अश्या प्रसंगाना हार मानणारे माझे सर मुळिच नव्हते ते हा सगळा प्रकार पाहुन हसले व म्हणाले,
“माझ्याकडे एक अफलातुन शक्कल आहे आपण चिठ्या टाकुया, ज्या कोणाचे नाव त्या चिट्ठित येइल त्याने काहिहि
आढेवेढे न घेता प्रशिक्षणा करीता जायचे. सर्वांना मान्य आहे का?”
ह्या कल्पनेवर सर्वच जण तसे नाखुष होते पण दुसरा काहिहि पर्याय नसल्यामुळे सर्वांनी अनुमती दिली. सरांनी चिट्ठी काढली तेव्हा सर्वच जण देवाच्या जप करत होते.
सरांनी त्या चिठ्ठीतले नाव वाचायला सुरवात केली “अनिल दांडे, स्वप्ना लेले”
अनिल दांडे म्हणजे दुसरे कोणीहि नाहि मीच आणि हे ऐकुन सहाजिकच माझा हिरमोड झाला, कारण ह्या असल्या रुक्ष कामाचा मला वीट येतो. त्यात प्रशिक्षणाला जायचे म्हणजे माझी ह्या महिन्यात घेणार होतो ती सुट्टी कॅन्सल होणार. मी तर गुंजन बरोबर बंगलोरला जाणार होतो.
मला गुंजनच्या वाढदिवसाची आठवण झाली व मी निघणार तेवढ्यात सरांनी मला हाक मारुन बोलवुन घेतले आणि म्हणाले,
“अनिल, तुला परवापासुन प्रशिक्षणाला जायचे आहे तेंव्हा तुझी सुट्टी कॅन्सल झाली आहे. वाटल्यास उद्या तु येऊ नकोस पण तुला दुसरा काहिच मार्ग नाही आहे. घरी जा बायको वाट पहात असेल आणि माझ्यातर्फे हि तिला शुभेच्छा दे.”
आता माझी सुट्टी कॅन्सल झाली आहे हे गुंजनला कसे सांगायचे? गुंजन, माझी बायको लग्नानंतरचा तिचा पहिलाच वाढदिवस जो मला अविस्मरणीय रित्या साजरा करायचा होता. मी हा दिवस कसा साजरा करायचा ह्याचे आराखडे हि मांडले होते पण आता वेगळाचाच घोळ निर्माण झालाय. तो कसा निस्तरायचा हा विचार करतच घरात पोहोचलो.
मरुम रंगाचा जवळ जवळ पारदर्शक असणारा पंजाबी गुंजनने परिधान केला होता. त्यात तिने मारलेल्या सेटचा वास आणि तिच्या नाजुक ओठांवर मॅचिंग लिपस्टिक व तिचे कमरेपर्यंत येणारे मोकळे केस. आज एवढी सेक्सी दिसत होती माझी राणी. तिला पाहताच माझा लवडा पॅट मध्ये कडक झाला.
मी हि सर्व काही विसरुन तिला मिठीत सामावुन घेतले. हलकेच तिच्या त्या सेक्सी ओठांवर ओठ टेकवले. त्याचवेळी मी तीचे छोटे पण कडक असलेले उरोज दाबत होतो. उरोज दाबता-दाबता मी तिच्या कपाळावर किस करत तिचा प्लॅन विचारला.
तेव्हा गुंजन म्हणाली, “राजा, वाढदिवस माझा असला तरी काय करायचे हे तु ठरवायचे आणि मला छानसे गिफ्टही तुझ्याकडुन घ्यायचे आहे. आज मी तुला काही केल्या कंजुषपणा करु देणार नाही.”
अरेरे! मला आज हीचा हाच गैरसमज, तिला एखादा दागिना घेऊन दुर करायचा होता, पण आजच्या गोंधळात मी सारेच विसरलो होतो. आता वेळ निभावून नेण्यासाठी मी तिला तिच्यासाठि शॉपिंग करायचा व नंतर पिच्चर आणि बाहेर डीनरला जायचा बेत सांगितला. तुर्तास सुट्टि कॅन्सल झालेली सांगुन मी तिचा हिरमोड होण मी टाळू पहात होतो.
तिनेहि माझा बेत ऐकुन मला एक मस्त आलिंगन देउन फ्रेश होण्यासाठि पाठवले. मी अंघोळ उरकुन बाहेर आलो । तोच गुंजनने मागुन घट्ट मिट्ठि मारली व माझ्या पाठिवर चुंबनांचा वर्षाव करित कंबरेचा टॉवेल सोडला. तिची ही नेहमीचीच सवय आहे. जेव्हा जेव्हा ती मला उघडा पहाते तेंव्हा ती कामवेडी होते.
का होऊ नये? मी हि कोणत्याहि स्त्री वेड लागेल अशीच माझी शरीरयष्टि आहे. पण मी मात्र आज पर्यंत कधीहि त्याचा उपयोग कोणत्याहि स्त्रीला आकर्षित करण्यासाठी वापरला नाही व तशी इच्छाही होत नाही कारण माझ्यावर झालेले आई वडिलांचे संस्कार व गुंजन मला देत असलेल पुर्ण सुख.
तर ती हळू हळू एक एक किस देत माझ्या नितंबापर्यंत पोहोचली व तिथुन रिव्हर्स घेत तशीच पुन्हा वर येत माझ्या समोर येऊन उभी राहिली. आता तिचे ओठ माझ्या कानाच्या पाळ्यांवरुन फिरवत होती.
ह्या सगळ्या प्रकारने माझी हालत बेकार झाली होती. मीही पुर्णपणे उत्तेजित झालो होतो पण पुन्हा बाहेर जाण्याचा प्रोग्राम कॅन्सल होऊ नये म्हणुन मी स्वतःला कंट्रोल करित होतो.
हळूहळू तिचे ओठ माझ्या कपाळावर आले. तिने तिथे एक चुंबन घेतले आणि ते थरथरते ओठ माझ्या ओठांवर आणले. एक चुंबन घेतले. तिच्या हाताची तर्जनी माझ्या कानाच्या पाळ्यांवरुन हलकेच अजुनही फिरवत होती.
माझ्या कानाशी खेळत तिने तिचे ओठ माझ्या ओठांवर आले होते. मीही माझे ओठे विलग केले. तसे तिची जीभ माझ्या तोंडात शिरली. आता तिची जीभ माझ्या जीभेवरुन फिरु लागली. तिची लाळ माझ्या तोंडात येत होती. ती मला खुपच गोड वाटत होती. मीही माझ्या जीभ तिच्या जीभेशी भिडवुन तिला साथ देऊ लागलो. तिने आपला हात माझ्या कानाच्या पाळीशी खेळता ठेवला होता. त्यामुळे माझा लवडा लांगलाच कडक झाला होता.
आता तिचा हात माझ्या छातीवरच्या केसात घुटमळु लागला होता. तिने हळूहळू माझ्या निप्पल्सवर हात आणला. तिचे बोट माझ्या निप्पल्सभोवती वर्तृळाकार फिरु लागले होते. त्यामुळे मी अजुनच उत्तेजित झालो. माझा लवडा आता तिला सलामी देत होता.
अखेर न रहावून मी तीचे तोंड बाजूला काढुन तिला विचारले, “गुंजू, हे काय करते आहेस तू? आपल्याला बाहेर जायचे आहे.”
ती हसली आणि म्हणाली, “हे बघ निल, आपण आपला ठरवलेला प्रोग्राम उद्या करु, मला आजचा दिवस माझ्या पध्दतीने साजरा करु दे.”
मग ती गुडघ्यावर खाली बसली व तिने माझा लवडा हातात घेऊन त्याचा एक किस घेतला. आणि खाली सरकलेल्या चामडीला तिने वरती आणले. पुन्हा खाली नेले. तसा माझा लवडा एकदम थरथरला. तिने मग माझ्या लवड्याभोवती आपली मुठ आवळली आणि हळूहळू वर खाली करु लागली. तसतसे माझे शरीरही थरथरू लागले, मी माझी कंबरही हलवू लागलो. तसे तिने माझ्या लवड्यावरची मुठ सोडली आणि माझा लवडा आपल्या तोंडात भरुन घेतला.
आपल्या तोंडाची पुच्ची करुन ति माझ्या लवड्याला हलवु लागली.
मी ही तापलोच होतो. मी ही तिच्या तोंडाला झवू लागलो. मी माझी कंबर जोरजोराने तिच्या तोंडावर आपटत होतो. मी ही माझ्या चरणसीमेवर पोहोचलो होतो. शेवटी माझा ताबा सुटुन गळालो. माझे वीर्य तिच्या तोंडात गळाले.
आयुष्यात पहिल्यांदाच गुंजनने माझा लवडा तोंडात घेतला होता. आणि पहिल्यावहिल्या त्या सुखाने मी हुरळून गेलो. त्यामुळेच की काय माझा माझ्यावरचा ताबा सुटला होता. मला आता अपराध्यासारखे वाटत होते कारण तिला ह्या प्रकारच्या सेक्स किळसवाणा वाटत होता. तिने आजवर कधी माझ्या लवड्याला किसही केले नव्हते.
मी आता घाबरतच तिच्याकडे पाहिले तर ति माझ्या सोडलेल्या टॉवेलने तोंड पुसत होती. बहुतेक तिला माझ्या विर्याची चव आवडली नव्हती.
मी ही खजील होत तिला म्हणालो “सॉरी राणी, काय करु? राणी तु मला एवढे सुख दिलेस की मी सहन करु शकलो नाही.”
“ठिक आहे….. निल.” असे म्हणत तिने तिचा टॉप काढला तसे तिचे तिच्या अंगावरची ब्रा दिसू लागली. तिचे ते गोरेपान शरीर पाहुन नेहमीच माझ्या अंगात गुदगुदल्या होतात. मीही तिच्या जवळ जाऊन उभा राहीलो व तिच्या त्या उरोजांना दाबायला सुरूवात केली. तर तोंडात तोंड घालुन चुंबनांचा वर्षाव करु लागलो. मी तिच्या ब्राचे हुक काढले. तशी तीची ब्रा गळुन पडली. तिचे गल्ले एकदम बाहेर उफाळून आले. त्यावर ते ब्राउन रंगाचे अरोला. अहाहहहह!!
मि त्याला तोंड लावले आणी ते चोखू लागलो अगदी हावरटासारखे.
तेंव्हा गुंजु म्हणाली “अरे हो. हळूहळू, तुझ्याचसाठी आहे माझ्या राजा, माझ्या राजाला भुक लागलेली दिसते. थांब हा राजा मी तुला खाऊ देते.”
अरे हो! ह्या सर्व गडबडीत मी माझी भुक विसरलोच होतो. गुंजनने मला स्वतःपासुन दुर करत बेडवर बसवत बाजुच्या टेबलकडे वळली. माझ्या राणीने माझ्या भुकेची आधीच सोय करुन ठेवली होती. तिने माझ्यासाठी साजूक तूपातला गोडाचा शिरा केला होता. ज्यात तिची खासीयत होती.
ति माझ्या मांडीवर येऊन बसली. मला वाटले ती मला चमच्याने भरवेल. हे काय तिने शिरा स्वतः खाल्ला. मला । वाटले ठिक आहे पुढचा घास कदाचित ती मला भरवेल. पण ती खट्याळ हसत माझ्याकडे पहात होती. दोनएक वेळा घास चावुन आपल्या तोंडातले गोड कुस्करलेले ओले घास मला सरळ चुंबनाने द्यायला सुरवात केली. मी तो अगदी प्रसाद समजुन खाल्ला.
हा मला एकदम अनपेक्षित असा दिवसातला दुसरा धक्का होता. मी ही तिला एवढे फॉर्ममध्ये आलेले पाहुन खाता खाता मी तिचे स्तन दाबत होतो. हलकेच तिचे निप्पल्स चिमटीत पकडुन कुस्करत होतो. ती ही उसासे सोडुन मला प्रतिसाद देत होती.
तिचा प्रतिसाद पाहन मी तिच्या सलवारची नाडी सोडली. तसे तिने माझा हेतू ओळखुन तिचे नितंब वर केले. मी ह्या तिच्या प्रतिक्रियेस प्रतिसाद देत, तिची सलवार तिच्या निकर सकट खाली ओढली. आता तिचे स्तन आणि पुच्ची । दोन्ही माझ्यासमोर उघडे होते. मी माझे बोट तिच्या पुच्चीत खुपसून आत बाहेर करुन तिला हस्तमैथुन करवीत होतो. मध्येच बोट चाटून घ्यायचो.
“लोणच्याचे बोट का मध्ये?” ति चेष्टेत म्हणाली. पण तिच्या पुच्चीत घातलेले बोट मला चाटताना पाहून तिला पण चेव चढत होता.
मध्ये मध्ये ती ही तो शिरा खात होती. मलाही भरवत होती. माझ पोट भरल होत. तिने पाण्याचा ग्लास हळूच पुढे केला, आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून आपल्या विलक्षण लाडिक आणि वासनेत बुडालेल्या नजरेने माझ्या कडे बघितल.
“घे पाणी पी, तुला तहान लागली असेल!” ती म्हणाली.
मी पाणी पित तिच्या नजरेला नजर भिडवत होतो. तिच्या त्या कामुक नजरेस पाहुन मलाही खट्याळपणा करावासा । वाटला.
मी पाण्याचा ग्लास बाजूला सारला. तिला उठायला सांगुन माझ्या बाजुला बसवले आणी तिच्या मांड्यामध्ये माझे डोके नेत तिच्या पुच्चीवर तोंड ठेवत तिच्याकडे पहात होतो.
कारण तिला माझ्या लंडाला तोंड लावायला जसे आवडत नव्हते तसेच तिला तिच्या गुप्तेंद्रियालाही तोंड लावलेले आवडत नव्हते. तरीही मघापासुन चाललेल्या प्रकारामुळे कदाचित चान्स मिळेल म्हणुन मी डेरींग करायचा प्रयत्नात होतो.
तिच्या प्रतिक्रियेसाठी तिच्याकडे पाहिले. तेव्हा तिचे डोळे मिटलेले होते. मी तो हिरवा बावटा समजुन तिची केसाळ पुच्चीवरचे तिचे केस माझ्या दोन बोटांनी फाकविले आणि तिची आधीच ओली झालेली लाल खोल योनी पसरुन बघितली. तिच्या योनीचा वास धुंद करणारा होता. मी जीभेने तिच्या योनीचे टपोरे गुलाबी ओठ चाटू लागलो. तिच्या त्या गुलाबी पाकळ्या बोटांनी उलगडून त्या चोखू लागलो.
तीने माझ डोक धरुन आपल्या योनीवर आवळून कण्हु लागली. माझ डोक तिच्या योनीवर दाबू लागली. मध्येच जोरात अंग ताठ करुन तिने मला स्वतःच्या अंगावर ओढून घेऊ लागली.
मी ही तिची पुच्ची सोडून तिच्या अंगावर जात तिला बेडवर झोपवुन तिच्या अंगाचे चुंबन घेऊ लागलो. तिने तिचा एक हात खाली आणत माझा लंड वरखाली करुन तिच्या पुच्चीवर ठेऊ लागली. पण मी अजिबात जोर न लावता तिला तरसवत होतो. ती पुन्हा पुन्हा तो प्रयत्न करित होती व मी कधी बाजुला होऊन तर कधी धक्का न देता तिला चोंबाळत होतो. तापवत होतो.
शेवटी कंटाळून तिने मला बाजुला ढकलले. तसा मी बेडवर आढवा झालो. तसे तिने पाय फाकवून माझ्या अंगावर दोन्ही बाजूला एक एक टांग टाकली आणी माझ्याकडे तोंड करुन माझ्या मांड्यावर बसली. मला कवटाळून तिने माझे चुंबन घ्यायला सुरवात केली. माझा उभा लंड माझ्या आणी तिच्या शरीराच्या मध्ये दाबला गेला होता. तिचे मोठ्ठले स्तन माझ्या छातीला भिडले होते. कडक स्तनाग्र मला टोचत होते.
ह्या सगळ्या क्रियेने मी ही उत्तेजिन होत होतो. तिने माझे तोंड आपल्या ओठात धरुन चोखू लागली. मला राहवेना म्हणून मी तिला धरुन तिचे नितंब दाबु लागलो.
अचानक चुंबन सोडून ती गुडघ्यावर उभी राहीली. तिचा श्वास जोरात चालला होता. श्वासामुळे तिचे स्तनही वर खाली होत होते. एका हाताने आपली पुच्ची बोटांनी उघडली आणि लवडा धरुन माझा सुपाडा आपल्या योनीद्वाराबर ठेवला. मग ती खाली माझ्या मांडीवर बसली आणि तिच्या ओल्या योनीत माझा ताठ लवडा आतामात गेला. एका झटक्यात तिच्या योनीने माझा पुरता लवडा गिळून टाकला. तीची तापलेली योनी मला प्रेमाने धरुन होती. तिचे स्तन अगदी माझ्या तोंडाशी होते. आणी न राहवून मी वाकलो आणि तिचा स्तनाग्र माझ्या तोंडात घेऊन चोखू लागलो.
लाडाने तिने माझा चेहरा इतक्या जोरात आपल्या छातीवर आवळला की तिच अर्धा स्तन माझ्या तोंडात गेला. त्या मऊ मऊ गोळ्याला चावत आणी चोखत मी ही तिला खालून धक्के मारुन तिला चोदायचा प्रयत्न करु लगलो. आता तीही अगदी कामवेडी झाली होती. ती पण वर खाली होत मला झवू लागली. जसा माझा लवडा त्या ओल्याचिंब गरम योनीत आत बाहेर होऊ लागला तसे माझ्या लंडावरील नसा ताठरु लागल्या. मी कधीही गळू लागेन अश्या स्थितीत आलो होतो. पण ती मला पिसाळल्यासारखी झवत होती. माझ डोक जोरात छातीवर दाबत होती. तिची ती दशा पाहुन मी माझ्या वासनेला आवर घालायचा प्रयत्न करु लागलो.
“मी आले. मी आले नि…..ल…” असे ओरडत ती स्खलित झाली.
तिच स्तनाग्र जे माझ्या तोंडात होते ते काढुन मी तिच्या घामाने डबडबलेल्या चेह-याचे चुंबन घेऊ लागलो. तिचा श्वास जोरात चालला होता, मेहनत पण तिनेच केली होती. तिचे बंद डोळे मी किस केले. मग तिचे थरथरणारे ओठ आपल्या ओठात धरून चोखू लागलो.
तिला स्खलित झालेले पाहून मी ही तिला खालून धक्के देऊ लागलो. तीन ते चार धक्क्यांनी मी ही झडलो.
तिचे कामोत्कर्षण जवळ जवळ पाच मिनट चालले. शांत झाल्यावर तिने डोळे उघडले.
तिने माझ एक चुंबन घेतल आणी म्हणाली, “निल, माझ्या सोन्या, तु मला आज स्वर्गसुख दिलस रे राजा”
मी मात्र गोंधळून गेलो होतो कारण ती कधीच रात्री झोपायला गेल्याशिवाय कामुक होत नाही. त्यात तिने दिलेले सर्व अनपेक्षित धक्के (जे तिला लाडीगोडी लावूनही कधी त्याकरीता तयार होत नव्हती.)
मी माझा गोंधळ दुर करण्याकरिता तिला विचारले, “राणी, आज काय झालय तरी काय तुला मला धक्क्यांमागुन धक्के देतेस ते? बात क्या है?”
ती लाजून म्हणाली “मग धक्के काय फक्त तुम्हीच देऊ शकता.”
“पण कारण तर मला कळू दे.” मी परत विचारले.
तेंव्हा जवळ येत ती म्हणाली, “निल, तुम्ही मला आश्चर्याचा धक्का दिलात, त्या मोबदल्यात मी हा धक्का तुम्हाला दिला.”
माझ्या काही डोक्यात प्रकाश पडेना ती काय म्हणते आहे ते.
“खरे तर तुम्ही एवढे दिलदार आहात मला खरेच माहित नव्हते. तुम्ही माझी विमानाने फिरायची इच्छा एवढ्या लवकर पूर्ण कराल.” माझ्या छातीवर बोटांनी रांगोळी काढत ती बोलत होती.
आता मला आठवले की विमानाचे तिकिट जे मी घरी येताना एजंटकडून घेणार होतो. मला उशीर झाल्यामुळे त्या एजंटने त्या तिकिट्स गुंजनच्या हातात आणुन दिल्या होत्या. आणि त्या आनंदात तिने मला आजवर तिला निषिध्द वाटत असलेले सेक्स माझ्यासोबत केले होते.
ह्या तिच्या आनंदावर विरजण घालण्याऐवजी तिला आता प्रोग्राम कॅन्सल झाल्याचे न सांगता उद्या सांगायचे ठरवून तिला म्हणालो, “मग समजतेस काय तुझ्या निलला? तुझ्यासाठि तर मी काहीही करु शकतो.”
तेव्हा मला गालावर किस करत म्हणाली, “ते ठिक आहे महाराज, पण आता निघायला हवं. हॉटेल बंद होतील.”
खरच की! साडे नऊ झाले होते. आम्ही एकमेकांच्या शरीराला आंजारात गोंजारात कपडे घातले. घराबाहेर पडलो ते हॉटेलात जेवण्यासाठी. जेवण उरकुन आम्ही सारसबागेजवळ एक फेरफटका मारुन घरी परतलो. रात्री पुन्हा एक रांऊड उरकून आम्ही एकमेकांच्या मिठीत झोपी गेलो.
सकाळी नऊ वाजता जाग आली ती मोबाईलच्या रिंगटोनने. वैतागतच फोन उचलला कारण डोळ्यावर झोप होती व नंबरही ओळखीचा नव्हता.
एक बाई गोड आवाजात म्हणाली “हॅलो, गुड मॉर्निग.”
त्या गोड आवाजाने माझा सारा वैताग व झोपही दुर झटकली गेली. आवाज ओळखीचा होता पण कोण होते ते
ओळखता येत नव्हते.
“हॅलो सर, ओळखलेत का? मी स्वप्ना मॅडम बोलतेय. स्वप्ना लेले.” पलिकडुन आवाज आला.
“हा बोला मॅडम, सकाळ सकाळी आमची आठवण झाली.” मी काहीतरी बोलायचे म्हणून बोललो.
“सकाळ कसली उन्ह तापलीत. अजून झोपूनच आहात का?” खवचटपणे स्वप्ना बोलली.
मी घड्याळात पाहीले तर चक्क नऊ वाजले होते. माझी चूक सावरण्यासठी म्हणालो, “तस नाही मॅडम, तुम्ही नेहमी दुपारीच दिसता. आणि आज चक्क वेळेआधीच आवाज ऐकला म्हणून म्हटल. काय काम होत.”
“अस का? मी कामाशिवाय फोन करु शकत नाही का?” रागाने स्वप्ना म्हणाली.
“नाही, तस नाही. शाळेत एकत्र काम करत असूनसुध्दा आपल बोलण होत नाही आणि आज चक्क फोन….”
“ठिक आहे. एवढ काही नको टोमणे मारायला नकोत. बाय द वे, उद्याच काय ठरवलय. कधी निघणार आहात.” म्हणून ती विचारु लागली.
इथे गुंजनहि जागी झाली होती.
“उद्या ना, नऊ वाजता निघेन. दहा वाजेपर्यंत आरामात पोहोचेण घोले रोडला” मी ही जोरात माझा प्रोग्राम सांगुन टाकला.
तशी ती हसत म्हणाली, “ठिक आहे मग. उद्या माझ्या घरी या. एकत्रच निघु. मी तुम्हाला माझा पत्ता मेसेज करते.”
मी हि तिला होकार कळवला. निरोप घेऊन फोन ठेवला. परत बेडवर झोपायला वळलो तर गुंजन रागारागाने माझ्याकडेच पहात होती. ती तशीच पाय आपटत निघून गेली.
ति कधी उठली हे मला समझले नव्हते. पण तिच्या रागाचे कारण लक्षात आले, बहुतेक तिने माझे बोलण्यावरुन बंगलोरला जाणे कॅन्सल झालेले लक्षात आले असणार.
मी तसाच उठुन तीला समजवायला गेलो. ती माझे काही ऐकत ही नव्हती व बोलत ही नव्हती. मी तिच्या हाताला धरुन माझ्या कडे वळवायचा प्रयत्न केला पण तिने तो झिडकारला.
माझी भंबेरी उडाली होती. कारण ती रागावली कि तीला समजावण फार कठीण काम आहे हे मी अनुभवावरुन शिकलो होतो. आता माझ्याकडे माझा उद्याचा प्रशिक्षणाचा प्रोग्राम रद्द करण्यावाचुन पर्याय नव्हता.
मी ताबडतोब मुख्याध्यपकांना फोन केला. त्यांना माझी अडचण सांगीतली. त्यांना माझ्या ऐवजी दुस-या कोणाला तरी
निवडायला सांगीतले. पण त्यांनी ठाम नकार दिला. मला प्रशिक्षणाला जाणे किती महत्वाचे आहे हे समझावुन सांगु
लागले.
मला ह्या क्षणी काहिच पर्याय सुचत नव्हता. माझ्या इतर सहकार्यांना ही विनंती करुन पाहिली पण काहीच फायदा झाला नाहि. इथे गुंजनला पटवु पहात होतो. ती ही काहिच बोलत नव्हती.
दुपारी जेवताना तिला माझी अडचण सांगीतली. माझे प्रशिक्षणाला जाणे किती महत्वाचे आहे हे समझावुन सांगितले. तिने गप्प बसुन ऐकले व जेवण आटोपुन निघुन गेली.
आजचा दिवस खरतर खरेदि करता खास राखुन ठेवला होता. सगळाच विचका झाला होता. काय कराव. कश्या प्रकारे मार्ग काढावा ह्याचा विचार करत होतो कि गुंजन बाहेर आली ती हातात बॅग घेऊन.
मी तिला विचारले, “काय कुठे चाललीस?”
यावर ती म्हणाली, “तुम्ही येणार असलात तर तुमच्याबरोबर बंगलोरला, नाहितर माझ्या माहेरी.”
तिने हा पवित्रा घेऊन मला अडचणीत टाकले होते. मला तिला माहेरी पाठवणे रास्त वाटत नव्हते तसेच मी दांडी ही मारु शकत नव्हतो. शेवटचा प्रयत्न म्हणुन मी तिला विनवणी करीत म्हणालो, “राणी, माझे एवढे ट्रेनिंग उरकले की आपण जाऊ फिरायला.”
माझे हे वाक्य ऐकुन तिला काय झाले कोणास ठाऊक? ती रागावून म्हणाली, “मारे काल मोठ्या मोठ्या फुशारक्या मारत होतात. म्हणे तुझ्यासाठि तर मी काहीही करु शकतो. आता काय झाले? घ्या आता सुट्टी. चला आता माझ्याबरोबर”
आता मात्र माझ्याकडे गप्प राहण्यावाचुन काहिच उपयोग नव्हता. काही क्षण माझ्या प्रतिक्रियेसाठि थांबुन ती तेथुन बाहेर पडली.
क्रमशः
Nice plot