मी पुढे सरकून दोन्ही हातानी तिच्या स्तनद्वयांना झाकले आणि कणिक मळावी तसे त्यांचे मर्दन करू लागलो.माझे हात स्तनांना लागताच ‘अहहहा’ असे म्हणून तिने सुस्कारा सोडला. मी मर्दन करत होतो. जर वेळाने मी स्तनाग्रे बोटांच्या चिमटीत पकडली आणि ओढली, त्यांना पिरगाळणे चालू केले. सावनीच्या तोडून हुंकार वाढायला लागले.
तिने पाय घट्ट जवळ करून मांडीत योनिभाग दाबायला चालू केला. एका हाताने ती योनिवरूनही स्वतः चोळू लागली. तिने पाय चांगले बाजूला करून योनिभाग उघडा केला होता. आता मी तिच्या पावलांकडून मांडीपर्यंत परत दाबायला सुरुवात केली. योनीपाशी पोचल्यावर मी हाताच्या बोटांनी योनी आणि मदनबिंदू जोरात चोळत होतो. वर पाहिले तर सावनीची स्तनाग्रे अजून मोठी झाली होती. दोन्ही हातांनी ती स्तनाग्र चोळत होती, खेचत होती. ते बघून मी पुढाकार घेण्याचे ठरवले.
“सावनी, आता आपण खूपच पुढे गेलो आहोत. आता मी तुझी लेगिंग आणि पॅंटी काढतो. तुला सर्व अंगाला छान मसाज करून देतो. तुला चालेल ना?”
“हो, आता काय मला लाज वाटत नाही. पण नुसता मसाज करणार?”
“म्हणजे?”
“अहहह…. मी आता वेगळ्या स्थितीत पोचली आहे. आता या क्षणी मला तृप्ती हवी आहे. मला तृप्त करशील?”
“म्हणजे तुला कामतृप्ती म्हणायचंय का…?” मी मुद्दामच तिला छळण्यासाठी म्हणालो.
“नालायका, अजून कोणती तृप्ती तुला अपेक्षित आहे आता? मला हे ही माहीत आहे की मला हात लावून, असे अर्धनग्न बघून तू ही उद्दीपित झाला आहेस. आणि तुलाही माझ्यात शिरायचे आहे. मगाशी मी उठले तेंव्हा तू घाईने तुझे लिंग पँटमध्ये लपवलेस. मुळात तू ते बाहेरच का काढले, ते न कळण्याएवढी मी मूर्ख नाहीये. तुलाही तेच हवे आहे. आपण इतके चांगले मित्र आहोत, पण ही नवी ओळख आहे!’
“हो, झालो आहे उद्दीपित. माझ्या या प्रोफेशनमुळे अनेक बायकांना मी नग्न पाहिले आहे, तेंव्हाही मी उत्तेजित होतो. पण प्रत्येकवेळी मी संभोगापर्यंत जात नाही. माझ्या हातानेच मी त्यांना शांत करतो….”
“आणि तुझी तृप्ती?”
“मसाज पूर्ण झाला की बायका अंघोळीला जातात, तेंव्हा त्यांना आठवून मी हस्तमैथून करतो.”
“ओ… वाह्यात आहेस तू. पण काय रे, कधी एखाद्या बाईने नाही सांगितले, की तिला खरा संभोग हवा आहे ते? खरं सांग….”
“हो, म्हणतात बायका, पण मी जिगोलो नाहीये! त्यामुळे मला आवडलेल्या बाईने इच्छा व्यक्त केली तरच मी करतो.”
“म्हणजे मी तुला आवडत नाही? माझे शरीर तुला उत्तेजित करते, पण पुढे जाण्याइतकी मी तुला आवडत नाही, असे दिसतंय!”
“नाही, तसे नाही. आतापर्यंत आपण मी तुला फक्त मैत्रीण म्हणूनच समजत होतो. आपण इतके मोकळे पणाने बोलू, हेच मला नवीन आहे. त्यामुळे मला जरा अवघडल्यासारखे होतंय”
सावनी आता पूर्णपणे संभोगाचा विचार करत होती.
“अवघडल्यासारखे काय? तुला आठवतंय, माझ्या लग्नानंतर आपण सगळे पहिल्यांदाच भेटलो होतो. तरी ५-६ महिने झाले असतील लग्नाला. त्यावेळी तू मला कसे बघत होतास, हे माझ्या चांगले लक्षात आहे. तुझी नजर माझ्या सर्वांगावरून फिरत होती, हे मला कळले होते. काय बघत होतास तेंव्हा? मला खरं सांग….”
“…..”
“अरे सांग ना, मला माहिती आहे, पण तुझ्याकडून ऐकायचे आहे!”
“खर सांगू? तू लग्नानंतर बदललीस.” मला खूपच अवघड झाले होते सांगणे पण आता थांबायचे नाही असे मी ठरवले. “मला माहित आहे, लग्नानंतर तुम्ही संभोग नक्की केला असेल, त्यामुळे बायकांच्या शरीरातील बदल घडतातच. तसेच तुझे शरीर बदलले. तुझ्या शरीराची ठेवण बदलली, शरीर भरल्यासारखे झाले. तुझे स्तन आणि नितंब अधिक उठावदार झाले.” मी आता बिंधास्तपणे तिच्या अवयवांबद्दल बोलायला लागलो.
“दोन्ही छान गोलाकार झाले. हा बदल माझ्या नजरेला नवीन होता. लग्नापूर्वी तुझे सर्व अवयव लहान होते, त्यामुळे फारसे ध्यानात नाही आले. पण नंतरची तू एखाद्या सेक्सी मॉडेलसारखी दिसलीस…..”
“हम्मम. मला कळले ते तुझ्या नजरेतून, मी बोलत असले तरी तुझी दृष्टी माझ्या छातीवरच असे. नक्की तुला काय वाटते ते जाणून घ्यायला मीच दोन तीन वेळा माझा दुपट्टा सहज म्हणून बाजूला केला. तेंव्हा मी तुझ्याकडे बघत होते, पण तुझे डोळे मात्र माझ्या स्तनांवर खिळले होते.” असे म्हणून तिने दोन्ही स्तन हातांनी जवळ आणले. दोन गरगरीत स्तन एकमेकांना चिकटले. उन्नत स्तनाग्रे जवळ आली. मी मालीश विसरून बघतच राहिलो. नकळत माझा एक हात माझ्या लिंगावर विसावला आणि त्याला दाबू लागला.
“हे असेच बघत होतास, आणि एकदा तर तू मी पहात असतानाच तुझ्या लिंगाला असाच हात लावलास.”
मी एकदम चमकलो! माझी कृती तिने आता बघितली तशी त्यावेळी सुद्धा पहिली होती. मला जरा शरम वाटली. मी झटकन हात बाजूला केला आणि तिच्या सपाट, गोऱ्या पोटावर बेंबीपाशी मालीश चालू केली.
“तू एकदा माझ्या कुडत्याच्या गळ्यातून आतही बघत होतास, हे सुदधा मला कळले होते.”
सावनी एकेक प्रसंग सांगत होती आणि मला घाम फुटू लागला. माझ्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता. हात थरथरत होते.
“अरे, असा नर्व्हस कशाला होतोस? मला माहिती आहे सगळे. मला तेंव्हा चमत्कारिक वाटले, पण चुकून झाले असेल अशी मी समजूत करून घेतली. नंतर एकदा मी मुद्दामून खोल गळ्याचा कुडता घातला. मला तुझी प्रतिक्रिया बघायची होती. ब्रा सुद्धा टाईट बांधली आणि तुझ्यासमोर मुद्दाम दुपट्टा खाली पाडून वाकले. माझे डोळे तुझ्या कडेच होते. खोल गळा आणि टाईट ब्रा यामुळे माझे उरोज घट्ट जवळ येऊन क्लीव्हेज जास्त दिसत होता.
तुझे माझ्याकडे लक्षच नव्हते. तू एकटक माझ्या कुडत्याच्या आत बघत होतास. मी मुद्दामूनच जास्त वेळ खाली वाकले. नंतर वर पाहिले तर तू दुसरीकडे बघायला लागला होतास…”
सावनी सांगत होती, आणि सगळे प्रसंग माझ्या डोळ्यापुढे येत होते.
“काय वाटले तुला? हात लावावासा वाटला की आणिक काही?”
“मी… मला… धक्का बसला होता त्यावेळी. तुला कधी असे पाहिले नव्हते. आणि एकदम तुझे उरोज माझ्यासमोर! माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास नाही बसला. पण लागलीच ‘आपण हे काय करतोय’ याची जाणीव होऊन मी नजर फिरवली.”
“पण पाहून तर झालेच होते ना? मग काय केलेस? खरं सांग….”
आता हिला काय सांगयाचे? मी मसाज सुरूच ठेवला. चोळून चोळून तिचे गोरे स्तन गुलाबी झाले होते. स्तनाग्रे आता फुगून जास्त संवेदनशील झाली होती. त्यांना हात लावला की सावनीला सहन होत नव्हते.
ती माझा हात बाजूला करायला लागली. मग मी माझा मोर्चा तिच्या काखांकडे वळवला. दोन्ही स्तनांच्या कडेच्या गोलाईला कुरुवाळत हात तिच्या काखामध्ये नेले. तसे तिनेही हात डोक्यावर नेले आणि काखा उघड्या केल्या. तिच्या त्या मादक काखांमध्ये असणारे केसांच्या गुच्छा मध्ये माझी बोटे फिरवू लागलो. सावनीला गुदगुल्या होऊन चेहेऱ्यावर हसू पसरले. डोळे बंद करून तिने एक हुंकार भरला.
“सांग ना, काय केलेस तू?”
“काय करणार? नुसते चिंत्रामध्ये पाहिलेल्या स्तनांचे असे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने मी उत्तेजित झालो होतो…..”
“म्हणजे नक्की कसा?” सावनीला सगळे ऐकायचे होते.
“म्हणजे, माझे लिंग ताठ व्हायला लागले होते…”
“मग काय केलेस?”
“तू उठून उभी राहिलीस आणि नंतर कुठेतरी गेलीस, मी सरळ बाथरूम मध्ये गेलो आणि हस्तमैथून करून शांत झालो.”
“बस, इतकेच? मला सगळे सांग, काय विचार करत होतास, कसे केले….”
“तुला का ऐकायचे आहे?”
“का म्हणजे, उत्सुकता म्हणून…. पुरुष कसे करतात?”
मी जरा विचार केला, सावनीला आता सगळे सांगितले की तिचा इच्छा अजूनच वाढेल.
“तुला पाहून खरच मला खूप उत्तेजित व्हायला झाले. मी सरळ बाथरूम मध्ये गेलो. दार लावून पॅन्ट आणि अँडी काढली. माझे लिंग वाढायला लागले होते. मी डोळे मिटले आणि हाताने लिंगाला हळूहळू चोळू लागलो. दुसऱ्या हाताने माझ्या वृषणांना दाबू लागलो. डोळे मिटून मी तुला, तुझ्या उन्नत्त उरोजंवर लक्ष केंद्रित केले. त्यांची गोलाई, गोरा रंग आणि मधले क्लीव्हेज यांना मी हात लावला आहे, त्याचे चुंबन घेतो आहे, अशी कल्पना करायला लागलो. माझे लिंग भराभर ताठ होऊ लागले. हाताला गरम लागू लागले. लिंगमुखातून कामसलील येऊन लिंग बुळबुळीत झाले…..”
“हम्मम….” सावनी कल्पना करत होती. तिचे हात आता योनीशी खेळू लागले होते. एका हाताने ती स्तनांना दाबत होती.
“पुढे… माझ्याबद्दल अजून…काय विचार करत होतास?”
“जे दिसले नाही त्याचा जास्त विचार करत होतो. तुझी स्तनाग्रे कशी असतील, आता झालीत तशी ताठ असतील की अजून सपाटच असतील? रंग काय असेल त्यांचा…. वगैरे विचार चालू झाले. तुझे पोट, बेंबी यांचाही विचार करत होतो मी. तू अशी पूर्ण नग्न माझ्यासमोर आहेस, आणि तुझ्या मऊ गोऱ्या हातानी माझे लिंग कुरुवाळत आहेस, अशी कल्पना मी करू लागलो. जरा वेळाने मी माझे सर्व कपडे काढले. ते तूच काढले अशी कल्पना करून मी उत्तेजित झालो.
माझी स्तनाग्रे तुझीच असल्यासारखी मी हाताने पिळत होतो. तुज्यासारखी मोठी आणि कडक नाहीत, पण जरा उभी राहिली त्यामुळे….”
“आणि?”
“मग तुझ्या नितंबावर आणि योनीवरती माझे लक्ष केंद्रित केले….”
“काय विचार केलास माझ्या योनीचा?” सावनीने डोळे मिटून विचारले.
“मी खुर्चीवर बसलो आहे, माझे लिंग चांगले ताठ झाले आहे आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर हालत आहे. तू माझ्या समोर, माझ्या जवळ नग्न उभी आहेस. तुझी योनी माझ्या तोंडासमोर आहे. आणि मी अनिमिष नजरेने तिचे सौंदर्य पाहत आहे…. मध्यभागी असलेले तुझ्या कामसलीलाने थबथबलेले योनिमुख, कांसालीलाचा ओघळ, त्याच्या बाजूने असलेले नाजूक काळसर गुलाबी योनिपदर, वरच्या बाजूला माझ्या लिंगप्रमाणे उत्तेजित झालेली तुझी शिष्निका म्हणजे क्लीटोरिस. हे सारे मी मंत्रमुग्ध होऊन पहात आहे, असा माझा विचार चालू होता. तुझ्या योनीच्या उन्मादक गंधाची कल्पना मला इतर काही सुचू देत नव्हती…. “
“अंमम…..” सावनीने आता एक हात तिच्या लेगिंग आणि पॅंटीत घातला होता, आणि आतल्या ओल्याचिंब योनीशी ती खेळायला लागली.
“तुझी केसरहीत योनीच्या पदारांचे चुंबन घेण्यासाठी मी माझे ओठ विलग केले आणि….”
“एक मिनिट, माझ्या योनिभागावर केस नाहीत,अशी तू कल्पना केलीस? तुला तिथे केस असलेले आवडत नाहीत?” सावनीने हात बाहेर काढून विचारले.
सावनीने विचारलेल्या या प्रश्नाने माझी कल्पना खरी आहे असे वाटले. एकटी रहात असल्याने सावनी योनिभागावरचे केस काढत नसावी. तिच्या काखा तर केसांच्या पुंजक्याने झाकल्या होत्या. ते दृश्यही अतिशय कामूक होते.
“नाही, तसे नाही, मला दोन्हीही आवडते, नुसत्या केसांच्या विचारानेही मला उद्दीपित होते.” मी जरा गडबडत म्हणालो.
“आता हेच बघ, तुझ्या काखांमध्ये असलेले केस मला मोहित करतात….” असे म्हणून मी पुढे झुकलो आणि तिच्या काखेमध्ये तोंड घातले. केसांच्या पुंजक्यात नाक खुपसून एक दीर्घ श्वास घेतला. तिच्या घामाचा उग्र वास तिच्या परफ्युम च्या वासात मिसळून एक नशीला, मादक वास तयार झाला होता.
“अरे हे काय करतोयस….?” सावनीने डोळे उघडून विचारले.
“तुझा वास घेतो आहे. बायकांचा घाम आणि परफ्युम यांचा एकत्र वास मला खूप आवडतो. आणि तुझ्या या केसांमुळे तो जास्त कामूक वाटतोय मला!”
“ओह हो….” असे म्हणून तिने दोन्ही हात वर केले, आणि काखा उघड्या केल्या. मला न सांगताही कळले, की दोन्ही काखांचा वास घ्यावा, असे ती सुचवत आहे. मग मी कसला मागे रहातोय! मी एका काखेतून दुसऱ्या काखेत नाक घासू लागलो. सावनीच्या तोंडून ‘आहा’, ‘हम्मम’ असे उद्गार निघायला लागले. तिने दोन्ही हातांनी स्तन आणि स्तनाग्रे चोळायला सुरुवात केली.
“बघ, केस असणे नसणे दोन्ही मला आवडते….”
“घाणेरडा आहेस….” लटक्या नाखुषीने सावनी म्हणाली. “आणि पुढे काय केलेस?”
“तुझी योनी इतकी जवळ असल्याने मी माझी जीभ त्यांच्या पदरांवर ठेवली, असा विचार करत मी एक हाताने माझ्या लिंगाला मसाज चालू केला. लिंग इतके ताठ झाले होते की दुखायला लागले. जिभेने मी तुझे योनीद्वार चाटायला लागलो, जिभेचे टोक योनीत खुपसायला लागलो, असा विचार मी करू लागलो. तुझ्या योनीची काहीशी खारट गोडसर चव माझ्या जिभेला जाणवायला लागली. योनीचा मादक गंध नाकात भिनयला लागला.
मी अधिक जोरात माझे लिंग पुढे मागे करू लागलो.”
सावनी काही बोलत नव्हती. डोळे मिटून एका हाताने स्तन आणि दुसऱ्या हाताने योनी चोळत होती. मी तिच्या काखांचा वास घेत एका स्तनाचे मर्दन करत होतो. तिचे स्तनाग्र ओढत होतो, पिरगाळत होतो. सावनी तोंडाने हुंकारत होती.
जरा वेळाने म्हणाली,” तुल आता माझी योनी बघायची आहे? खरीखुरी?”
मी याच गोष्टीची वाट बघत होतो. माझ्या मनातले सावनी स्वतः बोलली ही चांगली खूण होती.
डोळे मिटूनच तिने लेगिंग काढायला सुरुवात केली. मी श्वास रोखून पहात होतो. जिच्या नग्न शरीराची मी केवळ कल्पना करून हस्तमैथून करायचो, अशी अर्धनग्न सावनी आज माझ्या पुढे पूर्ण नग्न होत होती. माझ्या छातीतील धडधड वाढायला लागली. हात आपसूकच लिंगावर गेला. सावनीने कमरेवरून लेगिंग खाली नेले आणि अजून खाली नेण्यासाठी उठू लागली.
मी पुढे झालो आणि तिला झोपवले.
“थांब, पुढचे मी काढतो.”
सावनी झोपली, आणि तिने स्तनांना चोळायला सुरुवात केली. मी तिच्या पायाशी बसून हळूहळू लेगिंग खाली करू लागलो. कमरेच्या गोलाकार वळणावरून खाली आणल्यावर सावनीची गुलाबी पॅंटी दिसायला लागली.
सावनीने नितंब जरा वर केले आणि मी लेगिंग खाली ओढून मांड्यांपर्यंत आणली. सावनीच्या बेंबीपासून खाली योनीच्या दिशेने केसांची उभी रेघ गेली होती. मी अजून लेगिंग खाली सरकवले.
आता गुलाबी पँटीने आच्छादलेला योनिभाग पूर्ण उघडा झाला. कामसलीलाने पॅंटी ओलीचीम्ब झाली होती. पॅंटी च्या बेंबीजवळच्या कडेतून केसांची एक आडवी रेघ दिसत होती. लेगिंग तसेच मांड्यांवर ठेवून मी सावनीचे दोन्ही पाय उचलले, गुढग्यात दुमडून पोटावर दाबले आणि खालून योनिभाग न्याहाळू लागलो. आधीच घट्ट असणारी पॅंटी पाय वर दुमडल्यामुळे योनिभागावर अजूनच घट्ट बसली होती.
पँटीच्या कडेतून योनिभागावरचे मोठे केस डोकावत होते. आणि योनिभागावरचे केस आत दाबले जाऊन योनिभागाला अजून फुगीरपणा आला होता. निमुळते पाय, गोलाकार नितंब यामुळे एखाद्या दवबिंदूच्या आकाराचा योनिभाग दिसत होता. मध्यभागी ओल्या कापडातून मेणबत्तीच्या ज्योतिप्रमाणे असणारी योनी चांगली फुगून वर आली होती. पॅंटी ताणल्यामुळे त्यातल्या कामसलीलाचा एक ओघळ नितंबावरून वहात खाली गालिच्यावर गेला. पँटीचे कापड योनीवरती घट्ट बसले होते, आणि योनिमुखाचा आकार घेतल्याने मादक कॅमल-टो दिसायला लागला. एका हाताने सावनीचे पाय पोटावर दाबून मी दुसऱ्या हाताने योनीला हळुवार स्पर्श केला.
बोटाने सावनीच्या मदनबिंदूला चोळले आणि एक शिरशिरी तिच्या शरीरातून गेली. मी पुढे झुकून नाक तिच्या योनिभागावर ठेवले आणि तिचा मादक सुगंध सुंघू लागलो.
“अरे, काय करतोयस?” योनिभागाला नाकाचा झालेला स्पर्श सावनीला जाणवला होता.
“काही नाही, तुझा वास घेतो आहे, अतिशय मादक आहे तुझा वास….मला तर वाटतंय….”
“काय वाटतंय?” सावनीने अस्पष्टपणे विचारले.
“काही नाही….”
मी आता लेगिंग मांड्यांवरून ओढून पायातून काढून टाकले. सावनीने पाय सरळ केले. माझा डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. सावनी माझ्यासमोर केवळ पॅंटी घालून झोपली होती. आता अंगावर एकाच कपडा आहे, हे जेंव्हा तिच्या लक्षात आले, तेंव्हा ती जाम लाजली. डोळे घट्ट मिटून गडबडीने एका हाताने दोन्ही स्तन आणि एक हात योनीवर ठेवून स्वतः ला झाकायचा प्रयत्न करू लागली.
“अग, आता काय लाजायचे एव्हडे? सगळे अंग तर दाखवलेस, आणि आता हा राहिलेला सर्वात सुंदर भाग झाकून घेतेस….” मी हसून म्हणालो.
“मला लाज वाटते. मी कधी अशी कोणासमोर उघडी झाले नाही….”
“आणि नवऱ्या समोर?” असे म्हणून मी जीभ चावली! नको तो विषय काढल्याने सावनीचा रसभंग होतोय की काय, असे मला वाटले.
पण काही फरक न पडता ती म्हणाली,”तेंव्हाचे वेगळे….”
मी सुद्धा विषय न ताणता म्हणालो,” असो, आता तर झालीस ना उघडी? मग केवळ पॅंटी कशाला ठेवतेस?”
असे म्हणून मी तिचा हात बाजूला केला. तिनेही विरोध न दर्शवता हात बाजूला करून मला मूकसंमतीच दिली. मी माझे दोन्ही हात पँटीवर ठेवले आणि हळूहळू पॅंटी काढायला सुरुवात केली. पॅंटी जसजशी खाली जाऊ लागली तसतसे योनिभागावरील केसांचे पुंजके मोकळे होऊ लागले. वाऱ्याचा गार स्पर्श तिच्या ओल्या योनिभागाला होऊ लागला आणि सावनीच्या शरीरावर रोमांच उठले. पॅंटी मांड्यांवर आल्यावर तिचा योनिभाग पूर्णपणे उघडा पडला. लेगिंगप्रमाणे मी पॅंटी मांड्यांवरच ठेवून परत तिचे आय उचलले आणि गुडघ्यात दुमडून पोटावर दाबले. आता पाय, योनिभाग आणि गोरेपान गोल नितंब यांनी पुन्हा एकदा पाण्याच्या थेंबाचा आकार घेतला. दोन्ही मांड्यामध्ये काळ्या कुरळ्या केसांच्या जंगलात तिचा योनिभाग लपला होता. मधूनच गुलाबी करडे योनिपदर केसांमधून बाहेर डोकावत होते. मध्यभागी योनिमुख उत्तेजित होऊन उघडमीट करत होते. त्यामुळे कामसलील बाहेर टाकले जात होते. सावनी खूपच उद्दीपित झाली आहे, याचेच हे दृश्य होते. मी तिच्या पायांच्यामागे गेलो आणि खाली झुकायला लागलो तोच ती म्हणाली,”हे काही बरोबर नाही! मी तुझ्या समोर संपूर्ण नग्न झाले, तू मला पाहतो आहेस, पण तू स्वतः मात्र पूर्ण कपड्यात! मलाही तुला कपड्यांशिवाय पहायचे आहे! काढ कपडे….”
असे म्हणताना तिचे गाल लाजेने आरक्त झाले होते.
“ओह, असे का? मी काढतो पण तुझे शेवटचे दोन कपडे मी काढले, तसे माझेही शेवटचे दोन तू काढायचेस!”
“चावट आहेस, मी नाही काढणार, तूच काढ…”
“नाही, तू काढले नाहीस तर मी ते तसेच ठेवीन…. पण तू मात्र संपूर्ण नग्न आहेस, हे लक्षात घे…”
आपल्याच बोलण्यात अडकलो हे लक्षात आल्यावर ती म्हणाली,”बरं, बाबा…. तू कपडे काढायला तर सुरुवात कर….”
पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी माझा शर्ट काढला आणि हात वर करून बनियन काढले. कुडता आणि ब्रा तिने काढल्याने त्यासारखे माझे दोन कपडे मी काढले आणि तिच्याकडे अपेक्षेने बघू लागलो. काही क्षण ती माझ्या शरीराकडे बघत होती. मी काही बॉडी बिल्डर नाही, जरा पोटही पुढे आहे. मला वाटले असे शरीर बघून तिचा हिरमोड होईल. मला जेव्हढे आठवत होते, तिचा नवरा शरीराने चांगला होता, बहुदा जिमलाही जात असावा. पण मला एक माहीत होते, कामवासनेने अत्युच्च उद्दीपनाला पोचलेल्या स्त्रीला पुरुषाच्या प्रत्यक्ष शरीराचे इतके काही वाटत नाही. पुरुषाचा वास आणि त्याच्या लिंगातील स्त्रीला समाधान देणारी क्षमता इतके असले की तिला इतर कशाचेही फारसे कौतुक नसते. अगदी पुरुषाचे लिंग किती मोठे आणि जाड आहे, याचाही काही प्रभाव पडत नाही. लिंग छोटे असले आणि स्त्री पुरेशी उद्दीपित झाली असेल तर लहान लिंगही मोठे काम करून जाते. हेच जर प्रथम लिंग दाखवले तर स्त्रीचा विरस होतो आणि त्यामुळे स्त्रियांना मोठेच लिंग आवडते, असा गैरसमज पसरला आहे.
मी शर्ट, बनियन काढल्यावर माझ्या घामाचा आणि फेरोमोनचा वास चांगलाच दरवळला. त्यात माझ्या स्पर्शाने सावनी आधीच उद्दीपित झाली होती. ती माझ्या चेहेऱ्यापासून बेंबीपर्यंत माझ्या शरीराचे निरीक्षण करत होती. माझ्या छतीवरील केसांवर आपले स्तन दाबले गेले तर किती मजा येईल, याचा बहुतेक ती विचार करत होती.
“हं, बघ मी काढले माझे कपडे, आता राहिलेले तू काढायचेस…” मी तिला परत आठवण करून दिली.
विचारात गुंतलेली सावनी एकदम दचकली. आणि तिने माझ्या पॅन्ट कडे पाहिले. अजूनही पँटच्या बटनांना हात लावायला ती कचरत होती. शेवटी मी गुढग्यावर बसून तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि माझ्या पट्ट्यावर ठेवले. तिची निमुळती गोरीपान बोटे माझ्या पोटाला स्पर्श करू लागली. तिने हाताचा पंजा माझ्या पोटावर ठेवला आणि हात फिरवू लागली. हात वर करून माझी स्तनाग्रे हाताळू लागली. माझीही स्तनाग्रे, तिच्या इतकी नाही तरी, मोठी झाली. दुसरा हाता तिने कमरेवरून पाठीवर नेला आणि पाठ गोंजारायला लागली. एक गोड शिरशिरी माझ्या अंगातून गेली. माझे लिंग अजुन ताठ होऊन पॅन्ट मध्ये फुरफूरू लागले. दोन एक मिनिटे माझ्या शरीरावर हात फिरवून तिने पट्ट्याचे बकल उघडले. मग बटन काढून पॅन्ट उघडली. मी यापूर्वीच लिंग काढण्यासाठी झीप उघडली होतीच. सावनीने माझ्या कमरेवरून पॅन्ट खाली खेचली. पॅन्ट खाली जाताच ताठलेले लिंगाने माझ्या अँडी मध्ये मोठा तंबू केला. सावनी खाली बसलेली असल्याने लिंगाचा तंबू बरोबर तिच्या तोंडासमोर आला. माझ्या कामसलीलाने अँडी चा पुढचा भाग ओला झाला होता. त्याच्याकडे अनिमिष नजरेने बघत तिने तिच्या ओठांवरून जीभ फिरवली. आता मी पॅन्ट पायांमधून काढून टाकली आणि केवळ तांबुवाल्या अँडी मध्ये तिच्या समोर उभा राहिलो.
“अरे, किती उत्तेजित झाला आहेस तू?” डोळे मोठे करून सावनी म्हणाली. ती माझ्या लिंगाचे निरीक्षण करत होती. मी नेहेमी लिंगाच्या आजूबाजूचे केस, अगदी वृषणांपासून ते मागे सीटपर्यंत व्यवस्थित काढून टाकतो. संपूर्ण त्वचा गुळगळीत आणि मऊ आहे. असे लिंग सावनी चेहेऱ्यापासून काही इंचावरून पहात होती. माझे लिंग तिच्या दृष्टीनेच अधिक ताठले. लिंगाच्या तोंडावरची त्वचा बाजूला होऊन मुख उघडे पडले. आतल्या गोलाकार काहीशा गुलाबी जांभळ्या लिंगमुखाच्या मध्यभागी असलेल्या भोकातून कामसलीलाची एक चिकट धार वाहून लिंगावरून खाली टपकट होती.
“सावनी, तुझ्यामुळेच! तू खरच खूप सुंदर आहेस आणि अफाट सेक्सी सुद्धा! तुला आता खर सांगतो, माझ्या स्त्री क्लायंट माझ्यापुढे पूर्ण नग्न होतात. नग्न स्त्री असली की कोणताही निरोगी पुरुष उद्दीपित होतो, तसा मी सुद्धा होतो. पण आजच्या इतके उद्दीपित मी कधी झालो नाही. यापूर्वी केवळ तुझ्या विचाराने मी उद्दीपित व्हायचो, आता तर तू साक्षात माझ्यासमोर नग्न आहेस! अजून काय अपेक्षित आहे तुला?”
माझ्या बोलण्याकडे तिचे फारसे लक्ष नव्हते.माझ्या लिंगाकडे एकटक बघत। ती ओठांवरून जीभ फिरवीत होती.
जरा वेळाने हळूच तिने माझ्या अँडीला खाली खेचायला सुरुवात केली. माझ्या पार्श्वभागावरून खाली झाली पण पुढे ताठरलेल्या लिंगावर अडकली. सावनी जसजशी खेचत होती माझे लिंग अँडी तून बाहेर यायला जास्त अडचण करत होते. शेवटी तिने हाताने अँडी ताणली आणि लिंगावरून बाजूला केली. अँडी चा अडसर बाजूला होताच लिंग स्प्रिंग प्रमाणे झटकन वरती गेले. माझ्या कामसलीलाचा एक थेंब उडून सावनीच्या ओठांपाशी पडला. आणि मला काही समजायच्या आत सावनीने जीभ बाहेर काढून तो चाटून टाकला! माझे ताठरलेले लिंग सावनीच्या तोंडासमोर थडथडत होते आणि सावनी त्याच्याकडे मुग्ध होऊन बघत होती. मग एकदम भानावर येऊन तिने चेहेरा खाली फिरवला आणि माझी अँडी पायातून खाली सरकवली. मी तिच्या डोक्यावर हाय ठेवून पाय उचलले आणि अँडी एकदाची पूर्ण बाजूला झाली. आता आम्ही दोघेही एकमेकांसमोर पूर्ण नग्न होतो. सावनी बसलेली आणि मी उभा!
“माझ्या…..योनीचा….वास घेत असताना…. तू ‘मला तर वाटतंय…’ असे म्हणून थांबलास, काय वाटतंय?” सावनीने चाचरत विचारले.
“ओह, तेंव्हा! मला तर वाटत होतं की…..”
“की काय?”
“की….”
“अरे, बोल ना….”
“मला वाटत होतं की, तुझ्या योनीचे चुंबन घ्यावे, माझ्या जीभेने योनी चाटावी…योनिपदर दातात धरावे….”
“अहाहा…अरे काय तुझी इच्छा? इतर बायकांना असेच करतोस?”
उत्तरादाखल मी फक्त खांदे उडवले.
“मग थांबलास का?”
या प्रश्नाने मला धक्का बसला. मी सावनीची योनी चाटावी, अशी तिची सुप्त इच्छा होती.
मी विचारात गुंग असतानाच सावनी परत झोपली, डोळे मिटले, इतकेच नव्हे तर तिने पाय उचलून पोटाशी घेतले. मी क्षणभर समोरचे नग्न सौंदर्य न्याहाळू लागलो. तिच्या मांसल मांड्या पोटावर दाबल्या गेल्या होत्या. गुढगे स्तनांवर विसावले होते आणि दोन्ही हात डोक्यावर घेऊन सावनी पहुडली होती. मी भानावर येऊन तिच्या पायांपाशी गेलो. गुढग्यांवर बसून मी एका हाताने तिचे पाय अजून दाबले आणि योनिभाग, नितम्ब अजून ताणली. कुरळ्या केसाळ योनिभागातून तिची योनी दिसत होती. कामसलीलाने तिचे केस ओले होऊन चमकत होते. कामसलीलाची एक चिकट धार तिच्या योनिमुखातून बाहेर लोंबत होती. खाली नितंबाचे गोलाकार घुमट होते. सर्व नजाराच देखणा आणि कामूक होता. मी तिच्या पायाशी बसलो. योनिभाग बऱ्यापैकी खाली असल्याने मी पोटावर आडवा झालो आणि माझा चेहेरा सावनीच्या योनिभागासमोर बरोबर आला. आता केवळ अर्ध्या फुटावरून मला तिचा संपूर्ण योनिभाग दिसत होता. योनीचा मादक सुगंध माझ्या नाकात शिरत होता. एकदा डोळे मिटून मी मोठ्ठा श्वास घेऊन तो वास नाकात भरून घेतला आणि सावनीच्या योनीवर तोंड ठेवायला पुढे सरकलो. माझे ताठरलेले लिंग गालिच्यावर दाबले जात होते, ते व्यवस्थित सरळ करून मी पुढे सरकलो आणि सावनीच्या योनीजवळ तोंड नेले. तिची योनी अपेक्षेने थरथरत होती, मी हळूवारपणे योनीवर फुंकर मारली. माझ्या उष्ण हवेचा योनीला स्पर्श होताच “अहाहा…” असा हुंकार सावनीने काढला आणि एका हाताने माझे डोके योनीवर दाबायला सुरुवात केली. पण मी इतक्यात तिला तो आनंद देणार नव्हतो. मी डोके मागे केले आणि तिचा हात काढला. ती जोर लावून परत डोके योनिकडे दाबत होती. मी योनीला स्पर्श न करता उष्ण हवेची फुंकर मारणे सुरू केले.
“अरे, असे का छळतोएस….आता मला रहावत नाहीये, पटकन योनीचे चुंबन घे, आणि चाटायला लाग….” सहन न होऊन सावनी अक्षरशः ओरडली! आता ती माझ्या ओठांच्या, जिभेच्या स्पर्शासाठी अतिशय अधीर झाली होती.
शेवटी मी माझे ओठ हलकेच तिच्या योनीमुखावर ठेवले आणि त्याचे चुंबन घेतले!
“ओह…आहाआ हा….”असे चित्कार सावनीच्या तोंडातून निघाले. तिने पाय बाजूला करून माझ्या मानेच्या दोन्ही बाजूने कात्री केली. पाय जवळ घेऊन दाबायला लागली आणि माझा चेहेरा पायांनी ओढत योनीवर दाबला. मी जीभ बाहेर काढून तिच्या योनी पदारांना चाटू लागलो. तिच्या कामसलीलाची काहीशी खारट चव माझ्या जिभेने चाखली. मग जिभेचे टोक वर करून तिच्या मदनबिंदूला स्पर्श केला. स्पर्श होताच सावनीचे सर्वांग थरथरले, तिने अजून जोरात मला जवळ खेचले. आता मी जीभ तिच्या योनिमुखात घातली आणि योनीच्या आतल्या भागाला चाटू लागलो. माझ्या लाळेत तिचे कामसलील मिसळून आधीच ओली झालेली तिची योनी आता चिंब भिजली. आमच्या दोघांच्या रसाचे ओघळ तिच्या योनीतून, माझ्या तोंडातून बाहेर पडत तिच्या नितंबांवरून खाली गुदद्वारा पर्यंत वाहू लागले. मी जरा डोके वर करून तिच्या पायांमधून वर पाहिले. दोन मोठे स्तनांचे डोंगर सावनी दोन्ही हातानी दाबत होती, स्तनाग्रे पिरगाळत होती आणि तोंडातून चित्कार काढत होती. मी तिच्या मदनबिंदूला माझ्या ओठांमध्ये पकडले आणि जीभेने त्याला चोळू लागलो. सावनी जोराने नितंब घुसळू लागली. माझ्या ओठातून मदनबिंदू निसटला पण मी परत त्याला तोंडात पकडले. यावेळी दातांनी हलकेच त्याचा चावा घेतला. सावनीच्या अंगातून वीज गेल्यासारखी गेली आणि तिने पाय ताठ केले. योनिमुखातून कामसलीलाची धारच निघाली. मी मदनबिंदू तसाच दातात धरून ठेवला आणि हाताचे मधले बोट तिच्या योनीत सारले. बोटाला तिच्या योनीचा उबदार स्पर्श झाला. मी बोट तसेच पुढे आत घालत योनीच्या बाजूंना मसाज करू लागलो. सावनीचे हुंकार आणि चित्कार वाढू लागले. जरा वेळाने मी बोट बाहेर काढून तिच्या संपूर्ण योनिभागाला जीभेने चाटायला लागलो. कामसलीलाने बरबरटलेल्या योनिभागाला चाटून स्वच्छ करू लागलो. सर्व भाग चाटून काढल्यावर ओठांनी योनिपदर घट्ट पकडले आणि चोळू लागलो. बोटाने सावनीचा मदनबिंदू कुरुवाळत होतो. एखाद्या लहान लिंगाप्रमाणे तो ताठरला होता. त्याच्यावरचा त्वचा अजून मागे सारत तिथल्या कामबिंदूंना मी उत्तेजित करू लागलो. माझे चाटणे, माझ्या उष्ण ओठांचा स्पर्श आणि मदनबिंदू चा मसाज यामुळे सावनी भान सुटल्यासारखी वागायला लागली. तिने स्वतः ची स्तनाग्रे ओढायला सुरुवात केली. मी जीभ चांगली मोठी बाहेर काढून सावनीच्या योनिमुखात घुसवली. तिची योनी खूप तापली होती. इकडे माझ्या लिंगाची परिस्थिती ही वाईट झाली होती. इतके ताठरले होते की आता जमिनीला भोक पडते की काय असे वाटत होते. कामसलीलाने गालिचा भिजायला लागला होता.
मी जरा श्वास घ्यायला डोके बाजूला केले की सावनी परत जोराने माझे तोंड योनिभागावर दाबत होती. मी क्षणभरही थांबलेलो तिला चालत नव्हते. कसाबसा एक दीर्घ श्वास घेऊन मी परत चाटण्याच्या उद्योगाला लागलो. सावनीचे योनिमुख अपेक्षेने उघडमीट होत होते. प्रत्येक हालचालीने कामसलीलाचा ओघळ बाहेर पडत होता आणि मी तहानल्यासारखा प्रत्येक थेंब चाटत होतो. सावनीला आता शांत केल्या शिवाय ती मला सोडणार नाही, हे मला समजले. मी अजून त्वेषाने तिची योनी आणि मदनबिंदू चाटू लागलो. हे करता करता दोन्ही हात वर करून मी तिच्या बेंबी आणि पोटाला मालीश चालू केली. बेंबीमध्ये बोट घालून आतल्ले कामबिंदू उत्तेजित करू लागलो. चाटणे जसे वेगात ठरू लागलो, सावनी कधी स्तन तर कधी योनिभाग, कधी मांड्या तर कधी स्वतः चे गुदद्वार कुरवाळू लागली. अचानक तिने माझे दोन्ही हात हातात घेतले आणि तिच्या स्तनांच्या गोळ्यावर दाबून ठेवले. मी पुढाकार घेऊन तिचे स्तन दाबू लागलो, स्तनाग्रे ओढू लागलो. खाली योनिभाग चाटत होतो आणि वर स्तनांशी खेळत होतो. सावनी उत्तेजनाने वेडीच झाली. असेच करत सावनीला स्खलित करायचा माझा विचार होता. स्त्रीची कामपूर्ती बराच वेळा होते, एकदा झाली की थोड्या वेळाने परत परत होत राहते, पण पुरुषाला सतत प्रयत्न चालू ठेवावे लागतात. एकदा पहिली कामपूर्ती झाली की त्या नशेमध्ये, पुढच्या कामपूर्तीसाठी, सावनी मला हवे ते सारे करेल, ही मला खात्री होती. त्यामुळे मी न दमता, माझी स्वतःची उत्तेजना जरा बाजूला ठेवून सावनीवर चाटण्याचा, चुंबनाचा, आणि स्तनमर्दनाचा वर्षाव चालू ठेवला.