दोन वहिन्या ! -(भाग २)
लेखक – DPLover नमस्कार, या ग्रूपमधल्या दिग्गज कथालेखकांकडून प्रेरणा घेऊन एक कथा लिहायचा प्रयत्न करतोय. बँकेला नवे खातेदार हवे असत, त्यांची माहिती डेटा एन्ट्री करणे हे काम होतं. त्या निमित्ताने थोडा कॉम्प्युटर पण शिकायला मिळत होता. एके दिवशी माझ्या खांद्यावर थाप पडली. बघतो तर मागे श्रुती वहिनी. मला बघून त्या मनमोकळं हसल्या, मीही हसलो! त्यांनीच सुरुवात केली, “अरे, बँकेत काम होतं. इथले मॅनेजर ओळखीचे आहेत, म्हणून डायरेक्ट आत येऊ शकले. अपूर्वाने तू इथे असतोस हे सांगितलं होतंच, मग काय आले तुला सरप्राईज द्यायला.” “आवडलं सरप्राईज” मी बोलून गेलो. पुण्याची हवा लागली बहुतेक. हा एवढा कॉन्फिडन्स कुठून आला माझ्यात कोण जाणे. “चल, कॅन्टीनला चहा पिऊ” वहिनींनी ऑफर दिली. नाही …