वाळवंटी-5
नीती सकाळी खाली आली तेव्हा त्याच्या सासूने तिच्या तोंडात साखर टाकली घे तुझ्या मोठ्या जावेची सोय केली पुढच्याच महिन्यात अभियान निर्मलाचे लग्न होणार आहे.नीती मनात म्हणाली, आता या शोभा आणि सरला ची चांगली जिरेल… बघता बघता महिनाही गेला अभियान निर्मलाच लग्न झालं.दोघांचीही पहिली रात्र होती नीती स्वतःहून त्या दोघांची रूम सजवत होती. तेवढ्यात अभी तिथे आला, तो गाणं म्हणत होता…. हम तुम एक कमरे में बंद हो जाये नितीला त्याचा बोलण्याचा अर्थ कळाला ती रागाने तिथून तशीच निघून गेली.रात्री निती रवी सोबत झोपली.. रवीला झोप लागली.. मात्र नीतीच्या कानावरती …