#दोन वहिन्या -(भाग ३)
लेखक:-DPLover दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर उठून माझं आवरून घेतलं. ताई, तिच्या सासुबाई माझ्यानंतर जाग्या झाल्या. मला एवढं आवरलेलं बघून ताई म्हणाली, “फार घाई झाली का रे हे घर सोडायची?” तिचा हळवा प्रश्न अनपेक्षित होता. मी तिची समजूत काढून चहा घेऊन निघालो. ताईनेच सांगितल्यानुसार, पहिल्यांदाच वहिनींच्या घरी जायचं म्हणून काहीतरी घेऊन जायचं ठरवलं होतं. खूप विचार करून, त्यांच्या मुलीसाठी कॅडबरी, त्यांच्यासाठी निशिगंधाच्या फुलांच्या 2-3 कांड्या आणि अशोक दादांसाठी बर्फी (ज्याची बायको बर्फी आहे, त्याला कसली बर्फी देतोस आणखी? असं मीच मला विचारलं). वहिनींच्या घरी पोहोचलो तेव्हा अशोक दादा मुलीला …