माझ्या नवऱ्याची आई… ( भाग 4 ) #lesbian
आईने माझ्या वर एक तीक्ष्ण नजर टाकत म्हणाली ” राधा हे कसली गं अवदासा सुचलीय तुला,काय बोलतेय तु, किती घाणेरडा प्रकार आहे हा. “राधा “आई तुम्ही बोलताय हे, माझ्यासोबत झोंबझोंबी करताना नाही वाटलं तुम्हाला घाणेरडा प्रकार? मी होकार विचार करुन दिलं आहे. ” आई “राधा अगं पण पैश्यांसाठी असं बाहेरच्या माणसांसोबत झोपणं हे कसं पटतंय तुला, पैसा घेऊन झोपणाऱ्या बायांना आपल्याकडे वेश्या किंवा रांड बोलतात हे माहीतच असेल तुला? आणि माझ्या घरची सूनेने वेश्या व्हाव हे कसं गं मी खपवून घेऊ?” राधा “आई तुमचा मुलगा गुरुकांत बाहेर उकिरडे फुंकतोय त्या शमाया सोबत तेव्हा नाही तुम्हला काही वाटलं आणि हो मला वेश्या किंवा रांड बोलण्या आधी तुम्ही विचार करायचा …