#सासूची काळजी-(भाग ५)
गोव्यातले सगळे दिवस कसे गेले समजलंच नाही. खाणं-पिणं, हुक्का, समुद्रात मनसोक्त डुंबणं, आणि सोबतच कल्पना, विश्वास आणि रेखा यांच्या नात्यांत आलेला एक खास मोकळेपणा. आपल्या आयुष्यात आपण एकाच वेळी बायको आणि तिची कमालीची आकर्षक आई यांच्याबरोबर गोव्यात धमाल करू हा विश्वासने कधी विचारही केला नव्हता. स्वर्गच होता हा. पण आज आता इथला शेवटचा दिवस असणार होता. या शेवटच्या दिवशी फाईव्ह स्टार हॉटेलच्या या खास स्पा आणि पार्लरमध्ये जाऊन मसाज करून घेण्याचं कल्पना आणि रेखाने ठरवलं होतं. त्यांच्या हॉटेलच्या पॅकेजमध्येच ते होतं. त्या दोघी मसाजसाठी गेल्या असताना विश्वास बीचवर जाणार होता. ब्रेकफास्ट करून कल्पना आणि रेखा आपल्या ठरलेल्या वेळेला मसाज पार्लरमध्ये पोहोचल्या. “नमस्ते, मी जॉन.” एक सावळासा तरुण पुढे …