मादक माया (सत्य अनुभव) भाग ५
आणि तो पार्टीचा दिवस अखेर उजाडला. त्या दिवशी रविवार असल्यामुळे मी देखील निवांत होतो. मायाचे पार्लरदेखील रविवारी बंदच असल्यामुळे ती देखील पूर्ण दिवस घरीच होती. योगायोगाने तिचा नवरादेखील कामानिमित्त चार दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर गेल्यामुळे आणि तिची मुले त्यांच्या आजी आजोबांकडे राहायला गेली असल्यामुळे तिला रात्री माझ्यासोबत हॉटेलला डिनरला येणे शक्य होणार होते. खरं तर, एव्हाना माझ्या आणि मायाच्या वाढत्या जवळीक व मैत्रीमुळे बिल्डिंगमधील स्त्रियांमध्ये दबक्या आवाजात कुजबुज सुरू झाली होती. आणि म्हणूनच आमच्या पार्टीमुळे बिल्डिंगमध्ये कोणत्याही फालतू चर्चेला उधाण येऊ नये यासाठी एकत्र न निघता पुढे मागे निघायचे ठरले. शेवटी तीही एक विवाहित स्त्री होती. उगाच आजूबाजूला बिल्डींगमध्ये कोणाला संशय नको म्हणून मी आधी पुढे जाऊन टेबल बुक …