बालपणीच्या आठवणी (भाग २)
#Rohan लेखक – रोहन ……… शार्दूल इमारतीमध्ये शिरला. जिन्यांनी वरती चढत तो तिसऱ्या मजल्यावर पोहोचला. ३०२ च्या दरवाजाची बेल त्याने वाजवली आणि काही क्षणातच दरवाजा उघडला गेला. मोहिते बाईंनी त्याचा हात धरून त्याला आतमध्ये घेतले आणि दरवाजा पुन्हा बंद केला. बाईंच्या घरामध्ये आल्यावर दरवाजाच्या शेजारी असलेल्या रॅक मध्ये त्याने स्वतःच्या चपला काढून ठेवल्या. मोहिते बाई त्याला हॉल मध्ये घेऊन आल्या. तिथे आल्यावर समोर पाहिल्यावर शार्दूल थबकला. समोरच्या सोफ्यावर शेळके बाई आणि गावडे बाई बसलेल्या होत्या. शार्दुलला पाहताच दोघींनी हसत हसत त्याचे स्वागत केले आणि मोहिते बाई शार्दुलच्या डोक्यावर हात ठेवून त्याच्या कानात म्हणाल्या,”काय रे शार्दूल आवडलं कि नाही तुला सरप्राईज माझं” शार्दूल विचार करत राहिला कि आता पुढे …