गुपचूप भाग २

कथा : गुपचूपभाग दोन : प्रेमाचा त्रिकोण अनयच्या मनातील शर्वरीची ग्लानी काही कमी होत नव्हती. त्या रसरशीत शर्वरीस पाहून अनयच्या तोंडाला पाणी सुटले होते. तीन वर्षापूर्वी अविवाहित शर्वरी ही स्थूल होती आणि आता तिचे रूपांतर एका विवाहित गुबगुबीत मूर्ती मध्ये झाले होते. गेल्या तीन वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. वाहलेल्या पाण्यात जुनी शर्वरी विरघळून नवीन शर्वरी ही अप्सरे प्रमाणे बरसली होती. आलिया आणि शर्वरी तोडीस तोड होत्या. आलिया ही वेस्टर्न कपडे घालणारी झीरो फिगर वाली कुमारिका तर शर्वरी आणि झीरो फिगरचा काहीएक संबंध नव्हता. तिच्या शरीरावर खूप मांस होते. पण या मांसल भागाचा उभार अनयचे बरेच काही उभे करत होते. तिच्या मांसल भागात एक प्रकारची शिस्त …

Read Katha

error: Content is protected !!