चॉकलेट बॉय Marathi Gay katha
भारतात गे लाइफ जगताना खूप अडचणी येतात. पुरुषांना पुरुषाचे आकर्षण ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे अगदी खजुराहोच्या भिंतीवर जरी समलैंगिक मैथुन शिल्पे असली तरी आजकालचा समाज समलिंगी आकर्षण असण्याला पाप समजतो, विकृती समजतो. आपल्या समाजातील अनेक पुरुष सुयोग्य जोडीदार मिळत नाही म्हणून घुसमटत राहतात. माझ्या कॉलेजजीवनात माझी अशीच कोंडी झाली होती. सुनिलदादा, विकास, शशांक यांनी काही प्रमाणात मला मोकळे व्हायला मदत केली. कॉलेजची फायनल ईयर ची परीक्षा देऊन मी जरा निवांत झालो होतो. आई बाबांचे कुठे तरी हिल स्टेशनला जाण्याचे बेत चालले होते. त्यातच माझ्या आत्याचा फोन आला. ती झाशी मध्ये रहायची. झाशीच्या राणीचे झाशी . आत्या आणि तिचे मिस्टर अयोध्या, काशी, गया अशी काही तीर्थक्षेत्रे बघायला जाणार होते. …