चौरंगी रिंगण भाग ३
सुधा : सकाळी लवकर उठून सुधा आपल्या मुलगा सोहन अणि त्याचा पापांचे आवरून देवून त्या दोघांना heavy breakfast करवून बापलेकाना कारखान्यात रवाना केल्यावर हॉलमधल्या सोफा सेटवर डोळे मिटून शांत बसून असतानाच साधारण नउचा सुमारास कर्कश आवाज बेल वाजत असल्याचे ध्यानात आले , दार उघडताच दरात सोहनचा मित्र राजन पाहून चपापली मावशी मला जरा आत तर येवू देशील की नाही, मला सोहनचा lap top वर जरा काम करायचे आहे आणि हो सोहनचा मोबाईलवर ट्राय केलं तर तो switch off दाखवतोय कुठ आहे तो ?? ? मी म्हणाले, अरे हो हो तू आत तर ये….. सोहन आज त्याचा पापा सोबत कारखान्यात गेलाय नवीन मशिनरी येणार आहे म्हणून त्याला यायला संध्याकाळी …