दोन वहिन्या -(भाग १)
लेखक – DPLover नमस्कार, या ग्रूपमधल्या दिग्गज कथालेखकांकडून प्रेरणा घेऊन एक कथा लिहायचा प्रयत्न करतोय. माझं नाव अनिल. माझ्या सख्या बहिणीचं लग्न ठरलं तेव्हा मी 11 वीत होतो. गावात कॉलेज नसल्याने, 15 किलोमीटर लांब तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजला जा ये करायचो. कष्टाची, व्यायामाची उपजत आवड होती. गावातल्या मोजक्या सुशिक्षित घरांपैकी आमचं घर होतं. बाबांकडे अनेक लोक त्यांच्या कागदपत्रांची खातरजमा करून घ्यायला, मार्गदर्शन घ्यायला येत असत. आईही आल्या गेल्या पाहुण्यांची आपुलकीने चौकशी करणारी, मनमिळाऊ होती. तिचा तोच गुण ताईने उचलला असल्याने, तिचं लग्न चांगल्या ठिकाणी व्हावं अशी सगळ्यांची मनोमन इच्छा होती. झालंही तसंच. तिला पुण्यातला अगदी सुशिक्षित, सधन कुटुंबातला मुलगा मिळाला. तिला पाहायला म्हणून मुलगा, त्याची आई, मोठा भाऊ आणि …