जगभरातील अशी शहरं जिथे सेक्स लपून नाही तर केला जातो खुलेआम

भारतामध्ये लोकांना जिथे सेक्सबद्दल बोलायला लाज वाटते, तिथे या जगात अशीही काही शहरं आहेत जिथे केवळ सेक्सबद्दल बिनधास्त बोललं जात नाही तर सेक्स खुलेआम करण्याची सूट आहे. वाचून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी सेक्स हा शब्ददेखील अजून उच्चारला जात नाही. पण काही देशांमध्ये सेक्स ही अशी प्रक्रिया मानली जाते ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगलं राखलं जातं. या शहरांमध्ये सेक्सचं शिक्षण दिलं जातं. तर खुलेआम अर्थात सेक्स करण्याचा अर्थ अश्लीलता असा नाही. सेक्स ही एक नैसर्गिक शारीरिक आवश्यकता आहे आणि ती प्रत्येकाला करावी वाटणारी गोष्ट आहे. त्यामुळे आपण जाणून घेणार आहोत अशी काही शहरं जिथे कोणतीही रोकटोक न लावता सेक्स करणं वैध मानलं जातं.

थायलंडमधील पटाया शहर

थाडलंडमधील पटाया शहर हे पार्टी, बीच आणि सेक्स टूरिझमसाठी खूपच प्रसिद्ध आहे. इथे सेक्स वैध असून अतिशय सहज आणि कमी पैशात तसंच कमी वेळात उपलब्ध होतो. इथे कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. येणारे पर्यटक हे केवळ मजा मस्ती करण्यासाठी इथे येतात. सेक्सबद्दल इथे खूपच मोकळेपणा आहे. या ठिकाणी तुम्हाला अनेक न्यूड बीच, मसाज पार्लर आणि वैश्यालयदेखील आहेत. इथे असे अनेक बार आहेत, जिथे लाईव्ह सेक्स करताना लोकांना पाहता येतं.

मेक्सिकोमधील तिजुआना शहर

नॉर्थ अमेरिकी देशातील मेक्सिकोमध्ये तिजुआना नावाच्या शहरामध्ये ओपन सेक्ससाठी तिथल्या सरकारने परवानगी दिली आहे. तिथल्या सरकारच्या मते पब्लिक प्लेस, मोकळी जागा, गाडीच्या आता अथवा अशी कोणतीही जागा जिथून सर्व काही दिसत असेल तिथे सेक्स करण्याची मोकळीक असून हा कोणत्याही प्रकारचा अपराध नाही. जर कोणी कोणावरही जबरदस्ती करत नसेल किंवा आपल्या मनाने सेक्स करत असेल तर कोणत्याही इतर व्यक्ती अथवा पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करू नये. इतकंच नाही याठिकाणी दारू पाण्यापेक्षा स्वस्त आहे.

लास वेगास

लास वेगास, नेवादामधील सर्वात मोठं शहर आहे. संपूर्ण जगभरात हे शहर आपल्या कॅसीनोसाठी प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का? कॅसीनो व्यतिरिक्त येथील रेड लाईट क्षेत्रदेखील प्रसिद्ध आहे. सेक्सच्या बाबतीत इथे कोणत्याही तऱ्हेची लाज बाळगली जात नाही. लाईव्ह सेक्स बार, सेक्स टॉईज शॉप, सेक्स हब इत्यादी गोष्टी इथे प्रत्येक गल्लीत सहजतेने मिळतात.

स्पेशल कथा वाचा :  प्रसूतीनंतर सेक्स ड्राईव्हमधील बदल

अॅमस्टरडॅम

नेदरलँडची राजधानी अॅमडस्टरडॅम आपल्या वेगवेगळ्या साहसी खेळांसाठी ओळखली जाते. पण या शहरातदेखील वैश्या व्यवसाय हा कायदेशीर आहे. त्यामुळे इथे सेक्स हा विषय बिनधास्तपणे हाताळला जातो. या ठिकाणी तुम्हाला सेक्सच्या बाबतीत नेहमीच मोकळेपणा दिसून येईल.

ब्राझील

ADVERTISEMEब्राझील या शहराबद्दल ऐकलं नाही असा माणूस विरळाच. मौजमजेसाठी हे शहर ओळखलं जातं. असं म्हटलं जातं की, ब्राझिलियन लोकं हे सेक्सच्या बाबतीत सर्वात संतुष्ट लोक असतात. ब्राझीलमध्ये अनेक टॉपलेस आणि न्यूड बीच आहेत, जिथे बिनधास्त मोकळेपणाने सेक्सचा आनंद घेतला जातो. त्यामुळे ब्राझीलमध्ये अनेक लोक मजा करण्यासाठी विविध देशातून खास जातात.

5/5 - (2 votes)

1 thought on “जगभरातील अशी शहरं जिथे सेक्स लपून नाही तर केला जातो खुलेआम”

  1. Amsterdam येथील रेड लाइट एरीयात मी जाऊन आलो आहे, अतीशय सुरक्षीत ठीकाण आहे,

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!