आतापर्यंत तुम्ही वाचले होते…
दोघांच्याही अंगावर कपडे असतानाच वसंतराव मागून लिंगाने आणि पुढून हाताने आशूचा उपभोग घेऊ लागले…
त्यांना आशूला निर्वस्त्र करण्याची घाई नव्हती… दीर्घकाळ प्रणय करणे ही अंतिम मिलनाची पहिली पायरी आहे, हे त्यांना ठावूक होते…
आता पुढे…
आशूचा दाबदाबून चोथा करताना वसंतरावांचे तिच्याशी चावट बोलणे चालूच होते…
तू किती माल आहेस… तुला सकाळी पाहिलं तेव्हाच माझा बांबू फुगला होता…
किती कडकयत गं तुझे आमे…
राहशील का माझ्याजवळ… ठेवतो मी तुला…
माझी तू रांड गं… माझी तू भोगदासी गं…
चल आता बेडरुमात तुझा बुगदा पाडतो…
वसंतराव कितीही सभ्य सुसंकृत असले तरी कामक्रीडा करताना ते नरमादीच्या पातळीवर येत… त्यांची कामेच्छा जबर होती… काजू, बदाम असा सुकामेवा खाऊन त्यांनी आपली कामशक्ती कमावली होती… बरे असे नव्हते की. सकाळी आशूशी दंगामस्ती केल्यावर रात्री ते निपचित पडत… छे.. ते त्यांच्या बायकोला सोडत नसत…
दोघेही संध्याकाळी कामावरून एकत्र परत आल्यावर… वसंतराव व त्यांची त्यांच्याच वयाची बायको गीता घरात शिरल्याशिरल्या अंगावरचे कपडे काढून टाकीत आणि दोघेही पूर्ण निर्वस्त्र होऊन बाथरुमध्ये शिरत… गरम पाण्याच्या शॉवरखाली दोघेही नग्न उभे राहत आणि एकमेकांना साबण लावत असत… त्यामुळे दोघांकडूनही एकमेकांच्या अवयवांचे मर्दन होत असे….ते करतानाच दोघेही आपले गुप्तांग स्वच्छ धूवत… वसंतरावांचे लिंग गीता स्वच्छ धुवत असे तर वसंतराव गीताची केशविरहित योनी हँडशॉवरने स्वच्छ चोळून धुवत. हे सर्व सोपस्कार झाल्यावर गीता बाथरुममधल्या स्टूलवर बसून वसंतरावांचे लिंग धुताधुताच हलकेच आपल्या मुखात घेत असे… त्यांच्या शिस्नाच्या वरच्या लालसर टोकावरून हलकेच जीभ भिरवत ती त्याला उत्तेजित करी…बराच वेळ जीभ आणि शिस्नशिखर यांचा रसास्वाद झाल्यावर गीता हळुहळू पूर्ण लिंग तोंडात घेत असे…वर गरम पाण्याचा शॉवर चालू असताना त्याखालीच ही कामातूर कामक्रिडा दोघांना त्यांच्या चरमसुखापर्यंत नेत असे…
बाथरुममधला प्रणय तिथेच संपत नसे…
त्यानंतर दोघेही एकमेकांचे अंग चांगल्या स्वच्छ टर्किश टॉवेलने कोरडे करीत.. त्यावर क्रीम लावीत आणि कुठलीही अंतर्वस्त्रे न घालता हलके पातळ व झीरझीरीत कपडे घालीत… वसंतराव पांढरी लुंगी व वर मलमलची बंडी घालीत किवा पांढरी शॉर्ट व तसाच टीशर्ट घालीत तर गीता अगदी झिरझिरीत पारदर्शी गाऊन किवा मांड्या जेमतेम झाकल्या जातील अशी निकर आणि वर फक्त स्तन झाकले जातील असा टॉप घालीत असे… मग दोघेही त्यांच्या घराच्या बाल्कनीत बसत आणि मंदप्रकाशात वरचे आकाश पाहात वाईनचे घुटके घेत दिवसभर काय झाले ते एकमेकांना सांगत…गप्पा मारीत… हे करताना हात हातात घेणे… हलकी चुंबने घेणे हे चालू असे… तासाभराचा हा कार्यक्रम आटोपल्यावर सकाळी आशूने केलेला स्वयंपाक मायक्रोव्हेवमध्ये गरम करून ते जेवत… जेवणानंतर तासभर कधी वाचन तर कधी एकमेकांना चिटकून टीव्हीपाहात ते वेळ घालवीत….
बेडवर आल्यावर गीता वसंतरावांच्या मिठीत शिरत असे… गीता अतीशय सुंदर होती… कॉलेजात असतानाच तिचे वसंतरावांशी प्रेम जुळले आणि त्यांनी लग्न केले… गीता वसंतरावांसारखीच उच्चशिक्षित आणि कार्पोरेट कंपनीत अधिकारी होती… पाच फूट उंच, गोरी… घाटदार शरीर… मानेपर्यंत येणारे शोल्डर कट केस… कपाळावर ठळक गंध व त्याच रंगाचा ओठांवर लिपस्टिक… ती एक ग्रेसफूल लेडी होती… दोघेही दिवसभर आपल्या व्यावसायिक भूमिका पार पाडल्यावर रात्री मात्र एकमेकांचे प्रियकर प्रेयसी होत असत… त्यामुळे गीता बेडवर येताच वसंतरावांच्या गळ्यात हात टाकून त्यांचे एक दीर्घ चुंबन घेत असे… वसंतराव त्याच वेळेस तिच्या अंगातला झिरझिरीत गाऊन किवा स्तन झाकणारा टॉप काढुन तिचे स्तन मोकळे करीत… गीताचे गोरेगोरेपान स्तन आणि त्यावर चेरीसारखे लालबुंद स्तनाग्र वसंतरावांच्या मुखात रसबरसात करीत असत… वसंतराव गीताच्या स्तनांचे रसपान करीत असतानाच गीता वसंतरावांची लुंगी खेचून त्यांच्या गोऱ्या लिंगाला आपल्या हाताच्या मुठीत सामावण्याचा प्रयत्न करीत असे…
हे करताना दोघांनाही आपण कधी नग्न झालो हेही कळत नसे… वसंतराव मुखचुंबन चालू असतानाच गीताला आपल्या मांडीवर ओढीत लिंगावर बसवीत… दोघे ६३ च्या पोझिशनमध्ये असतानाच वसंतराव आपले आठ इंच लांब आणि तीन इंच घेर असलेले लिंग गीताच्या योनीत घुसवीत… लिंग घुसविल्यानंतर ते दोघे कोणतीही हालचाल करीत नसत… बराच काळ ताठरलेले लिंग गीताच्या योनीत तसेच असे… पण वर मात्र वसंतरावांचे हात आणि ओठ गीताच्या टंब फुगलेल्या स्तनांशी धसमुसळेंपणा करीत असत… तर गीता वसंतरावांचे खांदे, गाल दातांनी चावत असे…
असा काही काळ गेल्यावर वसंतराव गीताला खालून धक्के मारायला सुरवात करीत… गचागच धक्के बसू लागले की गीता आँ… आँ… आँ… असा आवाज काढीत असे… तिला ते धक्के कधीच संपू नयेत असे वाटे… !!@@
(पुढे चालू…💐💐)