जन-गणना भाग – 7 ( अंतिम भाग )
त्या पुढा-याला पाहुन मला धिर आला, कारण तो पुढारी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसुन आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी होता. रणजीत मोहीते, एक उडाण टप्पु विद्यार्थी. कायम अरेरावी, दांडगाई तसेच पोरींची छेड काढायचा. मला आठवतय स्वप्नाने त्याला एकदा वेताच्या छडीने फोडुन काढल होत, कोणा मुलीचा विनयभंग करायचा प्रयत्न केला म्हणुन. तेंव्हा त्याने स्वप्नाला तिचे बरेवाईट करण्याची धमकी दिली होती. त्या गोष्टीला दोन तीन वर्षे झाली होती. स्वप्नाही ती गोष्ट विसरली होती आणी बहुतेक रणजीतही.रणजीत आता दिसायला एकदम रुबाबदार आणी अंगाखांद्याने तगडा गडी दिसत होता. त्याने जोर जबरदस्ती करुन, ताकदीचा वापर …