सावनी – ४
“काय कसे वाटतंय”“अरे, खूपच मस्त वाटतंय, पाठ मोकळी होतेय. काय रे, तुझी ही कला मला माहित नव्हती.”“अग, कुणालाच माहीत नाहीये. एकतर आपण संपर्कात नव्हतो इतके दिवस आणि कामाच्या व्यापात जमले नाही. आपले गेट टू गेदरही झाले नाही बरीच वर्षे. आता माझ्या नोकरीसोबत, आठवड्याच्या सुट्ट्यांमध्ये आणि इतर मोकळ्या वेळी मी फिजिओथेरपी देतो लोकांना.”“काय काय करतोस त्यात?” “एक तर फुल बॉडी मसाज असतो. त्याशिवाय दुखणाऱ्या भागाप्रमाणे थेरपी वेगळी असते, काही व्यायाम करून घेतो.”असे आमचे बोलणे चालू होते. जसजसा मी हाताचा दाब वाढवत होतो, तसतशी सावनी हुंकारत होती. श्रमाने मला सुद्धा घाम …