अंकित मी उठलो तेव्हा ८ वाजले होते. सुरेखा किचन मध्ये स्वयंपाक बनवत होती. मी मोबाईल हातात घेतला, नागेशचे ५ – ६ मिसकॉल येऊन गेले होते. मी त्याला परत कॉल लावला.
“हेल्लो, बोल रे नागेश. अरे झोपलो होतो दमून, म्हणून नाही उचलला. हो येतो १५ मिनिटात. बाय”
नागेशने मला कट्ट्यावर बोलावलेलं म्हणजे नक्कीच त्याने काहीतरी शोधून काढलेलं आहे. नागेशने काय शोध लावला ते ऐकायची मला भयानक ओढ लागली होती, पण मघाच्या पराक्रमामुळे माझ्या अंगात अजिबात जीव उरला नव्हता. चला उठून तयार होऊयात म्हणजे जरा फ्रेश वाटेल म्हणून मी उठलो, नागडाच होतो, तसाच बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन आलो. फ्रेश होऊन मी कपडे घातले. बाहेर जाता जाता सुरेखाला सांगाव म्हणून किचन मध्ये गेलो, ती माझ्याकडे पाहून खूप गोड हसली. “सुरेखा मी नागेशला भेटून येतो, त्याचे ऑफिसचे काहीतरी महत्वाचे काम आहे”
मी तिला थाप मारली. “ओके डार्लिंग, आज जरा जास्तच जोश मध्ये आहे स्वारी. भारी जीव काढलास मघाशी माझा” सुरेखाने मघाच्या माझ्या पराक्रमावर कमेंट केली. मी हसलो “अजून तर पूर्ण रात्र बाकी आहे जानेमन म ली. मी हसलो “अजून तर पूर्ण रात्र बाकी आहे जानेमन” म्हणन मी डोळा मारला आणि तिला कीस करून घराबाहेर पडलो
. “लवकर ये मला भूक लागलीये, मी तुझ्यासाठी जेवायला थांबते” सुरेखाने जाता जाता ओरडून सांगितले. “हो, ठीक आहे येतो लवकर” म्हणून मी दरवाजा बंद केला. कार काढली तेव्हा माझ्या मनात माहिती नाही का, पण एक उत्कंठायुक्त भीती जमा झाली होती. काय सांगायचे असेल नागेशला? खरचं सुरेखाचे बाहेर काही अफेअर असेल का? देव करो आणि हे सगळे काहीतरी थोतांड असुदे! मी नागेशला आयुष्यभर फुकट जेवायला घालीन!
मी जड मनाने कार रेमटली. १० मिनिटात मी कट्ट्यावर पोहोचलो. नागेश सिगरेटचे कश ओढत आमच्या नेहमीच्या बाकावर बसला होता, सोबत बिअरची बाटली पण होती, माझ्या मनात धस्स झालं, नागेश कट्ट्यावर कधी बिअर घेऊन यायचा नाही. मी अतिशय सावकाश जाऊन बाकावर बसलो, नागेशने माझ्याकडे पहिले सुद्धा नाही, तो तसेच शून्यात नजर लाऊन सिगरेटचे कश ओढत होता.
“नागेश” मी हाक मारली, तरी तो काही बोलला नाही,
मला आता जास्तच टेन्शन आले होते. “नाग्या” मी पुन्हा हाक मारली आणि
त्याला हलवले. “अरे तू आगया! सॉरी मला कळलेच नाही” नागेश सिगरेट माझ्याकडे देत हसत म्हणाला. “नाग्या हसतोयेस काय? काय झालं सांग ना, इथे माझा जीव जायला आलाय” मी कळवळत बोललो तू म्हणतोस तसे कुठेही वहिनीचे कसलेही अफेअर चालू नाहीये. बिलकुल शांत हो. वहिनी फक्त तुझ्यावर प्रेम करतात, मी अगदी १००% खात्री करून आलोय. नागेशने एकावर एक गोड वाक्य सांगून माझ्या डोक्यावरचा टेन्शनचा दगड भिरकाऊन लावला. “काय सांगतोय काय नाग्या, आय लव्ह यु यार, खर सांगतोय ना?”
मी पुन्हा विचारले. “सांगितले मावल ना अगदी १००% खरं, मी स्वत:च्या डोळ्याने आणि कानाने कन्फर्म करून आलोय.” नागेशने हसत सांगितले. “वा मित्रा वा, मी तुझा आयुष्यभर ऋणी राहील, सांग मला सगळे सांग, काय काय, कसे कसे शोधून काढलेस सगळे? मग सुरेखाने बेडरूम मध्ये लपवलेला तो माणूस कोण होता?” मी सर्व ऐकण्यासाठी उतावीळ झालो होतो. मी सुदधा सिगरेटचा एक कश मारून सिगरेट नागेश कडे दिली. “अंक्या, आधी मला सांग तुझा माझ्यावर किती विश्वास आहे?”
नागेशने मला सिरिअस लुक देऊन प्रश्न केला. “नाग्या, तुला माहितीये मी तुझ्यावर किती विश्वास ठेवतो ते,
नवीन लग्न झाले असताना तुझ्या मैत्रीसाठी नव्या बायकोशी भांडलेलो विसरलास का इतक्यात? अगदीच परीस्तिती आली आणि माझा मृत्यू तुझ्या प्रोब्लेमला सोल्व्ह करणार असेल, तर तुझ्यासाठी मी जीव द्यायला पण तयार आहे! बोल, अजून काही ऐकायचं आहे का?” मी पण अतिशय सिरिअस होऊन उत्तर दिले. “हो? तर मग ऐक, मी असा प्रश्न विचारायचे कारण तुला पहिल्यांदा सांगतो.
कारण असे आहे की वहिनीबद्दल मी जे काही तुला आत्ता सांगितले ते जरी मी स्वत: कन्फर्म केलेले असले तरी त्याबद्दलच्या काही गोष्टी मी तुला सांगु शकत नाही, निदान आत्ता लगेच तरी नाही. फक्त मी कन्फर्म केल्यात म्हणून तू त्या गोष्टीवर विश्वास ठेवावास अशी माझी इच्छा आहे, योग्य वेळ आली की मी तुला सविस्तर सगळे सांगेल. तू आत्ता फक्त एक गोष्ट समजून घे की काल वहिनीसोबत तुझ्या बेडरूम मध्ये जो पुरुष होता तो फक्त आणि फक्त एक चालेजचा भाग म्हणून तुझ्या घरात आला होता आणि वहिनीचे त्याच्याशी कुठल्याही प्रकारचे काहीही संबंध नाहीत.” एव्हडे बोलून नागेश थांबला, त्याने बीअरची बाटली उघडली आणि एक एक घोट बिअर तो पिऊ लागला.
“नाग्या, तू म्हणतोस म्हणूनच मी सुरेखाच्या ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला असे समज, तुझा शब्द माझ्यासाठी पुरेसा पुरावा आहे, पण हे चालेंज बद्दल तू काय बोलतो आहेस? ते मात्र मला समजले नाही, तेवढे तरी मला समजून सांग” मी कन्फ्युज झालो होतो. नागेश हसला, म्हणाला “हो हो, तेच सांगायला तर बोलावलय मी तुला, घे बिअर पी.” सिगरेट दे, जेवायचं आहे घरी जाऊन”.
मी सिगरेट घेतली आणि कश मारला. नागेशने सांगायला सुरवात केली “ऐक, सुरेखा वहिनीच्या क्लब मधल्या काही सभासदांनी ‘चालेंज’ नावाचा हा गेम सुरु केला आहे. वैवाहिक जीवनात थोडाफार अॅडव्हेन्चर मिळावा असे काही चालेंजेस सर्वांनी मिळून ठेवलेले आहेत. त्या मध्ये कुठेही काही अश्लीलता नाही, थोडाफार नॉटीनेस नक्कीच आहे,
त्याशिवाय अॅडव्हेन्चर ते काय?. हे चालेंज पूर्ण केल्याच्या बदल्यात विजेत्यासाठी भरपूर चांगले चांगले गिफ्ट्स आहेत. जसे की तुला कालचे वहिनीने घेतलेलं चालेंज समजून सांगतो.” नागेशने पुन्हा बिअरचा एक सिप घेतला.
“नवरा किंवा बायको घरी येई पर्यंत एका परपुरुषाला किंवा परस्त्रीला बेडरूम मध्ये बसवून नवरा किंवा बायको घरी आल्यावर त्या व्यक्तीला गुपचूप घराबाहेर घेऊन जायचे आणि जाताना गालावर एक कीस करायचा, असे चालेंज काल वहिनीने पूर्ण केलं आहे. त्या चालेंजच्या बदल्यात जिंकल्यामुळे वहिनीला ह्या संपूर्ण महिन्याचा क्लबिंग आणि हॉटेलिंगचा पूर्ण खर्च क्लब कडून मिळणार आहे. जर वहिनी कालचे चालेंज हरल्या असत्या तर त्यांना १५,०००/- रुपये नगद क्लबला दंड म्हणून द्यावा लागला असता. बरं झालं, काल तू रागाच्या भरात वहिनीला काही बोलला नाहीस. आणि कालचा तो पुरुष कोण होता ते विचारशील तर तुला सांगतो, तो दीपक होता,
आपल्या सोसायटीमध्येच राहतो एच बिल्डींग मध्ये. एकदम खुळचट बावळट टाईपचा माणूस आहे, तो जगातला शेवटचा पुरुष असला तरी त्याला कुठली बाई लग्नासाठी हो म्हणणार नाही ह्या टाईपमध्ये मोडतो, वडिलांच्या पैशांच्या जोरावर एका मुलीला फसवून त्याने लग्न केलं आणि सासऱ्यासोबत मिळून आता बराच मोठा व्यवसाय थाटला आहे, मी त्याला अतिशय चांगला ओळखतो, त्यामुळे तुला त्याच्या बद्दल अजिबातच चिंता करायची काहीही आवश्यकता नाही. वहिनीने फक्त चालेंज जिंकण्यासाठी म्हणून त्याला घरात घेतले होतं ह्या बाबतीत मी अगदी ५००% शुअर आहे”. नागेश थांबला.
“हुश्श, काय म्हणतोस काय, म्हणजे मला आणि सुरेखाला ह्या पुर्ण महिन्यात कुठल्याही हॉटेल किंवा क्लब मध्ये जाऊन कितीही खर्च करता येईल? सुरेखाने इतके भन्नाट गिफ्ट जिंकले आहे? ते पण असल्या खुळचट चालेंजवर?”
मी प्रश्नावर प्रश्नाचा मारा केला. “हो, हो, अगदी खरं. तुला एकच सांगतो बेट्या, सुरेखा वहिनीला घेऊन मस्त फिरायला जा, खा, पी, एन्जॉय कर, तिने जिंकलेल गिफ्ट वापरून तुझ्या आयुष्यात रोमान्सचा पाऊस पाड, सुरेखा वहिनी वर असलेला डाउट पूर्णपणे विसरून जा, तिने तुझ्याशिवाय कधीही कोणाशीही कसलेही संबंध ठेवलेले नाहीयेत. ह्यापेक्षा जास्त मी तुला काहीही सांगू शकत नाही.” मी बाकावरून उठलो, नाग्याला मिठी मारली आणि त्याच्या गालावर पप्पी दिली, मला शिव्या घालत तो उठला “हरामखोरा, मी काय पोरगी आहे का पप्प्या घ्यायला?”
म्हणत चीडचीड करत त्याने मला लांब ढकलले. त्याने कितीही शिव्या दिल्या तरी मी त्याच्यावर जाम खुश होतो. मी अतिशय रिलॅक्स फील करत होतो.. “नाग्या, जातो. बायको जेवायला वाट पहातीये” म्हणत मी निघालो.
“रिमेम्बर टू एन्जॉय” नागेश इतकेच बोलला. मी अगदी हलक्या फुलक्या मनाने घरी निघालो, वाटेत सुरेखासाठी मी थोडीशी खरेदी केली. खूप दिवस झाले होते मी तिच्या सुंदर केसात गजरा माळला नव्हता. आज मी तिला जगातले सर्वात जास्त सुख देणार होतो.
आज मी तिला माझ्या प्रेमाच्या पावसात चिंब भिजवणार होतो, तिला कल्पनाही नव्हती आज मी तिच्यासोबत काय काय करणार होतो ते, रात्र जागून काढण्याची मी फुल टू तयारी करून घरी निघालो उद्या रविवार होता. सुट्टी असल्याने सकाळी उठायचे काही टेन्शन नव्हते. सोबत कॅडबरी, गजरा, रेड वाईन, कोंडोमचा बॉक्स, सुंदर सुवासिक अत्तरं, उदबत्या, खूप सारी गुलाबाची फुलं, शक्तिवर्धक पिल्स, दोन सुंदर सेक्सी लिंगरीज (लेडीज इनरवेअरचा सेट) आणि तिला बऱ्याच दिवसापासून हवा असलेला सॅमसंगचा गॅलॅक्सी एस ८ प्लस मोबाईल घेऊन मी सोसायटीच्या गेट पर्यंत पोहोचलो. थोडक्यात आजची रात्र मी दुसरा हनिमून साजरा करणार होतो, तेही घरीच!!. क्रमशः