माझ्या वडिलांच्या मित्राची मुलगी स्वाती
माझं बालपण मुंबई ल गेलं, 1RK च्या छोट्याश्या खोलील मी आणि माझं कुटुंब राहत होतं. ही कथा आहे माझी आणि माझ्या वडिलांच्या मित्राची मुलगी स्वाती हीची. आमची ओळख शाळेत असताना झाली, ती माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी होती. दिसायला सुंदर, गोरी पान. जसे जसे आम्ही मोठे होत होतो, स्वाती अजूनच आकर्षक दिसू लागली होती. फॅमिली फ्रेन्ड असल्या कारणाने आम्ही नेहमीच एकमेकांच्या घरी येत जात असू. स्वाती माझ्या आई ला आत्त्या म्हणायची आणि मी तुझ्या वडिलांना मामा म्हणायचो. आम्ही खूप गप्पा मारत असू त्यात घरच्यांना ही कधी वेगळं काही वाटलं नाही. असच एकदा आम्ही दोघच असताना स्वाती मला म्हणाली की आकाश, तू जर माझ्या पेक्षा मोठा असतास तर मी तुझ्यासोबत …