प्रेरणा . भाग 10
राजश्री शांत होईस्तोवर आकाश हळुवारपणे तिचे ओठ आपल्या ओठांत घेउन चोखत राहिला. तिचे हुंकार आपल्या तोंडात जिरवत राहिला. हळुवारपणे तिचा हळहळता स्तन कुरवाळत राहिला. राजश्री शांत झाल्यावर आपला श्वास नियंत्रित करत पडून राहिली. आकाशने समजूतदारपणे तिचे ओठ सोडले आणि तो तिच्या छातीकडे वळला. आत्तापर्यंत त्याने कुरवाळलेले, छळलेले, तोललेले, कुस्करलेले ते गोजिरवाणे स्तन त्याने नीट पहिलेच नव्हते. आता मात्र तो निसंकोचपणे मन लावून तिचे स्तन बघायला आणि हळुवारपणे हाताळायला लागला. त्या गोऱ्यापान स्तनांवर डार्क ब्राऊन आरोला एखादया मोठया टिकली एवढाच दिसत होता. त्यावर काळेशार बोंडूक उत्तेजनेने अजुनही ताठरलेले होते. आकाशने पुढे होऊन त्यांना आळीपाळीने जीभ लावली आणि मन लावून तो त्यांच्याशी खेळायला लागला. राज शांतपणे त्याच्या त्या खेळाकडे बघत …