प्रेरणा … भाग 3
“अगं, पोटात भुकेचा आगडोंब उसळला आहे. घरी प्रेयसी… नव्हे… भावी बायको असताना तिच्या कडून मी एका ओमलेट सॅन्डविचची पण अपेक्षा करू नको?” त्याचे ते समर्थन ऐकून प्रेरणा एकदम खजील झाली. तिचा चेहेरा त्याला सांगुन गेला की तिचा भ्रमनिरास झाला आहे. तिची नाराजगी त्याला बिलकुल चालणार नव्हती. आकाश पुढे झाला आणि तिचा चेहेरा ओंजळीत पकडून त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. तिच्या अत्यंत गोंधळलेल्या मनस्थितीत तो तिला चक्क लीप टू लीप कीस करायला लागला. सद्यस्थिती जाणून घेउन प्रेरणा रंगात यायला लागली आणि चुंबन घेणाऱ्या ओठांचे चुंबकीय आकर्षण तोडून आकाश दूर …