राणी-(भाग २)
सकाळची काम आटोपली आणि मी अंघोळीला जायची तयारी केली. नवरा ऑफिस ला गेलेला आणि सासू सासरे हॉल मध्ये टीव्ही पाहत बसलेले. मी माझ्या बेडरूममधिल attach bathroom मध्ये घुसले अंगावरचा गाऊन काढला आणि ब्रा व panty वर शॉवर खाली उभी राहिले. बाहेर नुकताच पाऊस पडून गेल्याने वातावरण थंड गार होत आणि त्यात शॉवर खाली गरम पाणी अंगावर घ्याला मस्त वाटत होत. बराच वेळ गरम पाणी अंगावर घेऊन झाल्यावर साबण घेऊन मस्त पैकी भरपूर वेळ अंगाला चोळून मान,काखा, जांघा, ढुंगणाची फट स्वच्छ धुऊन परत शॉवर घेतला. आता अगदी ताजे टववीत वाटत होते. टावेलने अंग कोरडे केले आणि अंगाला टावेल लपेटून बाहेर आले. बाहेर आले तर काय माझा फोन वाजत होता …