सुरेखा … भाग 1
1. अंकित सुरेखा, मी आलोय!” घरी आल्या आल्या मी नेहमी प्रमाणे हाक दिली आणि दरवाजातल्या शूजच्या टेबल मध्ये शूज आणि सॉक्स काढून ठेवायला लागलो. काहीच रिप्लाय नाही? अरेच्चा! ही कुठे गेली? बाथरूम मध्ये असेल कदाचित.. असा विचार करून मी नेहमीप्रमाणे हॉलच्या सोफ्यात रिलॅक्स व्हायला बसलो आणि टीव्ही लावला आणि थोडीशी टायला ढिल दिली.. ५ मिनिट झाले आणि सुरेखा बेडरूम मधूनच बाहेर आली. थोडीशी उतावीळ तरीही हिरमुसलेली अशीच दिसत होती, मी विचारले “काय झालं ग? झोपली होतीस का?” सुरेखा – “हो, थोडं डोक दुखत होतं!” मी – “बरं, बरं. आराम …