गावझवाडी – भाग सातवा
कथेच्या मागील भागात आपण पाहीले की, चंदा सावकाराशी मांडवली करायला तयार होते. नंदाला पटत नाही पण पर्याय नसल्यानं ती काहीच करु शकत नाही…इथुन पुढे- चंदा सावकाराला भेटण्याचं ठरवते त्यासाठी त्याच्या बंगल्यावर जायला निघते. सोबत नंदाला पण घेऊन जाते. दोघीं बंगल्यापाशी पोहचतात. नंदा लांबच थांबते. चंदा बंगल्याच्या गेटजवळ येऊन पोहचते.तिला बंगल्याचा वाचमन आडवतो. वाचमनः कुठं जायाच हाय.चंदाःसावकरांस्नी भेटायचं हाय. मत्वाचं काम हाय.वाचमनः काय काम हाय ?चंदाः कर्जाबद्दल बोलायचं हाय.वाचामनः आधी परवानगी घेऊन येतु म्या मग काय ते बघु नाव काय म्हणलीस.चंदाः चंदा झाटे म्हणत्यात मला.चंदान खांद्यावरनं ड्रेस बाजुला सरकवत वाचमनला …