शेरास सव्वाशेर… भाग 5(अंतिम भाग)
दुसऱ्या दिवशी मी व नंदा पुन्हा ‘लंच’लाच ‘ऋग्वेद’मध्ये भेटलो. तिने आपला Handicam मला दिला व नंदाला मी धन्यवाद देताच “अरे तुझ्याकरता इतके पण नाही करणार का मी ?” संध्याकाळपर्यंत मीही ‘सीडी’ बनवून घेतली… आता मला ‘अक्रॉस द टेबल’ सत्त्याशी ‘निगोशिएशन’स करता येणार होतेच… (साली मादरचोद… ‘आपल्या मित्रांनाही’ घेऊन ये म्हटलेले अगदीच स्पष्टपणे ‘टेप’झाले होते).या दरम्यान सोमाचा कित्येकदा फोन आलेत पण मी दरवेळी ‘हे ना ते’ कारण काढून तिला टाळत असे. आजही तिचा फोन आला असता मी तिला टाळायचा प्रयत्न करताच – “राजू, गेले तीनेक आठवडे मी पाहतेय की तू …