जन-गणना … भाग 6
थोड्यावेळाने जेंव्हा उठलो. दिपा तिची बॅग आवरत होती. मी उठुन फ्रेश होऊन कपडे घालुन हॉल मध्ये आलो. तेंव्हा स्वप्नाने मला चहा हातात दिला व मला गालावर किस करत सोफ्यावर बसली. दिपा तिची बॅग घेऊन बाहेर आली. माझ्या समोरच्या सोफ्यावर बसत चहा घेतला. “दिपा कुठे निघालीस? आजची रात्र थांब. उद्या निघ.” मी तिला थांबण्यासाठी म्हणालो.“नाही दाजी. मलाही थांबयला आवडल असत पण परत जायला हव. मला उद्या रिपोर्ट ऑफिसमध्ये सबमीट करायचा आहे.” दिपा हताश होत बोलली. “दाजी, मघाशी दिदिचा फोन आला होता ना. काय म्हणाली? कधी येतेत ती परत?”“काही नाही. नेहमीचच रडगाण. मी तिला आणायला गेल्याशिवाय ती परत येणार नाही. रागावलीय जबरदस्त.” मी तिला उत्तर देत म्हणालो. “मग तुम्ही तिला …