मादक माया (सत्य अनुभव)भाग 1 -भाग 2
तर ही सत्य घटना आहे आजपासून तब्बल 10 ते 12 वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाची. अंदाजे 2009 साल. नुकताच गावातील शिक्षकाचा जुना जॉब सोडून मी नव्या नोकरीच्या निमित्ताने मी मुंबई येथे स्थलांतरित झालो होतो. आधीच्या जॉबची थोडीफार सेविंग्ज असल्या कारणामुळे तात्पुरत्या ठिकाणी म्हणजेच कांदिवली मुंबई येथे एका छोट्याशा चाळ वजा बिल्डिंग मध्ये एक 12 बाय 15 ची रूम भाड्याने घेतली होती. माझ्या खोलीच्या बरोबर तीन खोल्या सोडून एक जोडप आपल्या दोन मुलांसोबत रहात होते. माया (नाव बदलले आहे) असं त्या जोडप्यातील महिलेचे नाव होते. माया दिसायला अत्यंत मोहक आणि बोलकी होती. तिचा स्वभाव सुद्धा अगदी तिच्याचसारखा मोकळा होता. खर तर माया एक 35 वर्षांची जबरदस्त मादक स्त्री होती. …