चौरंगी रिंगण भाग: १५
नीता: सुधा सोबत शॉपिंग अणि आईसस्क्रीम झाल्यावर तिला तिच्या घरी ड्रॉप करताना समीर अणि त्याचे पप्पाची कार दारात बघुन वाटल असच आत शिरून माझ्या सोन्या सोहनला जावून भेटाव त्याचा भरदार छातीवर डोकं ठेवून मिठीत घ्यावं सुधा पण माझे मन ओळखून म्हटलीच चल ग येतेस का आत ? नको ग. , राजन पण ओरल संपल्या नंतर घरी येऊन बसला असेल, त्यातूनही आता तूझ्या नवरा, घरीच असेल, उगाच त्याला संशय नको यायला अणि हो, उद्या राजन दुपारी घरीच असेल मी त्याला तुच सिलेक्ट केलेला T शर्ट घालायला सांगुन तु कॉल केल्यावरच …