काकी ने पकडली चोरी आणि माझी सोय झाली
हि तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी सुट्टी साठी माझ्या काका कडे राहायला गेलो होतो. माझा काका खूप मोठा माणूस होता. मोठा म्हणजे पैश्याने मोठा. त्यातच तो शहारत राहायचा. त्यामुळे सगळी भौतिक सुखे त्याच्या पायाशी लोटांगण घालत होती. मोठे घर, आलिशान गाडी, उंची रहाणीमान, उंची कपडे आणि परफ्युम च शौक आणि बरेच काही. काका चे लग्न होऊन साधणार दहा पंधरा वर्ष झाली असतील. पण अजूनही त्याला मुलबाळ काही झाले नव्हते. हि एक गोष्ट सोडली तर बाकी त्याचे सगळे बरे होते. नाही म्हणायला तो आणि काकी यांच्यात जमीन आस्मान चा फरक …