तुझे आहे तुझ पाशी … भाग 2
स्वतःचे कपडे घातले. थोड्या वेळात”सलील मी संध्याकाळी भेटते रे ” असे सांगत ती निघुन गेली. ती जाताना सलील बर्मुडा वर होता त्याने तिला टाटा केला. त्याने त्या वेटर बरोबर जेवणाची ऑर्डर दिलि आणि दार बंद करून बेड वर बसला. संध्याकाळी रीतसर सगळ्या पॅसेंजर्स ना बोलावणे आले कि फ्लाईट तयार आहे आणि सगळ्याना घेऊन जाण्यास बस येणार आहे. सलील तयार होऊन बसला होता बस आलि आणि सर्वजण बाहेर पडले हवा मस्त होती आणि हॉटेलच्या वातावरणा पेक्षा त्या सर्वाना बाहेरचे मोकळे वातावरण बरे वाटले. बस ने ते सर्वजण विमानतळावर गेले बार्सिलोना …