सुरेखा… भाग 3
“ठरले तर!, नूतन तुला १ आठवड्याचा वेळ आहे, पुढच्या शनिवारी आम्हाला हा व्हिडीओ दाखवायचा आणि तुझ बक्षीस मिळवायचं” दीपक म्हणाला. “ओक्के. डन!” नूतन म्हणाली. “चला आता निघुयात, मला अजून घर आवरायचे आहे” राधिका म्हणाली. “हो, मी पण बायकोसोबत पिक्चरला जायचा प्लान करून आलो आहे” दीपक म्हणाला. “बेस्ट ऑफ लक नूतन. चला येतो आम्ही आता, सुरेखा तू नाही येत?” असे म्हणत दीपक आणि राधिका दोघे बाहेर पडले. “मी थोडावेळ थांबते, दहीभेंडीची रेसिपी लिहून घ्यायचीये नूतन कडून” सुरेखाने उत्तर दिले. दीपक आणि राधिका बाहेर पडल्यावर नूतन आणि सुरेखा परत बेडरूम मध्ये …