एका वेगळ्याच घरात मी लग्न करून आले – भाग २
मी आता स्वयंपाक घरात कामाला लागले. मी आचार्य ला कळू दिलें नाही. आता घरात होण्याऱ्या सर्व हालचालीवर माझे लक्ष होते. खास करून काका आणि मोठ्या बहिणीमध्ये काय चालले आहे हे मला जाणून घेण्याची व्याकुळता लागली होती.जवळ तीन दिवस निघून गेले. गुरवार होता. मी आणि माझा नवरा सकाळीच बाईकवरून बाजारात गेलो. मला काही शॉपिंग करायची होती आणि घरात भाजी पण आणायची होती. बाहेर सुंदर गिरवेगार दृश्य होते. थंड वातावरण असल्याने बाईकवर मला थंडी लागत होती. म्हणून मी नवऱ्याला मागून घट्ट पकडून बसले. आम्ही बाजारातून जवळ ११ ला घरी आलो. नवऱ्याने …