सविताची कविता भाग: १
कविता: अग, सवे मी क्लासला चालले ग.. करीत दाराजवळ येताच बाहेर door Bell वाजली. अग सवे तुझें जी आणि माझा जिजू आलाय ग…. हाय कवे, क्लास ला का ? मी करू का ड्रॉप ? बर झालं माझा, ह्या संध्याकाळचा ट्रॅफिक मद्ये स्कूटी चालवायचा ताण वाचला. पण आठ वाजता मला नक्की pick up कर नाहीतर. दीदीचा नादात मला विसरशील.. नक्कीच तु तयार असशील तर आत्ता पासूनच तिला विसरुन टाकतो. ह्या म्हणे मला विसरशील, मी बरी तुला सोडीन. म्हणत मझ्या दीदी सविताने तिच्या बॉयफ्रेंड मिहीरला आली. ए चल रे नको उशीर …