चौरंगी रिंगण भाग : १०
राजन: मम्मीला सोहन तिचा office मधे सोडायला माझ्या बाईकवर पाठवून दिल्यावर मी घरात परतलो , आत येवून मी किचनमधला आमचा चहानाश्ताचा पसारा आवरून घेतला असतानाच, सोहन म्मीला तीच्या office मधे सोडून आला , चल रे राजन तुझ आवर आपण दोघे आज माझ्या आईच्या हात चे चिकन रस्साचे लंच घेवूया , पप्पा कारखानात गेले असतीलच , त्यातूनही तेथे ते नॉनव्हेज लंच कधीच घेत नाही , अणि मला व आईला नॉनव्हेज खायला आवडत, वर तिला चिकन मटण खल्यावर विडा खायला फार आवडत, पण पप्पा ने पसंत नसल्याने ती ते असताना कधीच खात नाही मी पण माझे पटापट आवरून माझी बाईक घेऊन त्याचा सोबत निघालो रसत्यात थांबुन, किलोभर चिकन, घेवुन आठवणीने …