चौरंगी रिंगण भाग : २१
नीता : १० ऑगस्टला मी सुधाच्या घरी ऑफिस सुटल्यावर तडक गेले, व तिला नीट समजावून सांगितला माझ्या प्लान , तिला मी आमचा घरी १४ ऑगस्टीला संध्याकाळीच एक भला मोठा वाढदिवसाचा केक घेवुन त्यावर happy birthday Nita अणि त्याच केक वर दुसऱ्या बाजुला happy birthday सुधा लिहलेले आहे असा केक घेवुन कोणाचा वाढदिवस आहे असं न सांगता माझ्या घरी यायचे येताना सोबत तूझी सणावाराला नेसण्याची साडी ब्लाऊज एका पिशवीत सोहनला दिसेल अशी टाकून आण, फक्त केक त्याला किंवा राजनला अजिबात कळणार नाही असं पॅक करून, माझ्या घरी ये, वाढदिवसा बद्दल …