एकदाच फक्त… भाग. 2
“मी आंघोळ करुन घेतली तर चालेल का ? मला व्यायाम करुन खूप घाम आलाय.”“मीपण तुमच्यासोबत येऊ शकतो का ?” ती पुन्हा त्याच्या मिठीत शिरली आणि आता फक्त कोरड्या चुंबनावर न थांबता त्याचे ओठ चाटू लागली, चोखू लागली. दहाएक सेकंदांनंतर ती मागं सरकली. “अं…,” ती म्हणाली. “मला वाटतंय मी एकटीनंच आंघोळ करुन घ्यावी.”“टॉवेल स्वच्छ आहेत,” बाथरुमकडं चालत जाताना दिसलेल्या तिच्या कमनीय नितंबांकडं बघत तो म्हणाला. जुहीनं बाथरुमच्या भिंतीवर लावलेल्या पूर्णाकृती आरशावरचे दिवे लावले आणि दार बंद करुन दाराला टेकून उभी राहिली. डोळे बंद करुन स्वतःलाच म्हणाली, “हे काय करतियेस जुही? वेड-बिड तर लागलं नाही ना तुला ?” पाण्याचं तपमान सेट करुन झाल्यावर तिनं डोक्यावरुन टी शर्ट आणि पायातून काळी …