चौरंगी रिंगण भाग : ९
राजन: रात्री जेवण झाल्यावर मी आणि सोहन माझ्या रूम मधे आल्यावर पिशवीतून पेढ्याचा बॉक्स काढून मला परत एकदा त्याचे हाताने पेढा भरवला , अणि पिशवीतुन आजच सुधा मावशीने माझ्या साठो घेतलेला बरमुडा अणि माझी जूनी under pant व नवी फ्रेंची देवून म्हलाला , अरे दोस्ता , मी तुझा खरच मनापासून आभारी आहे व राहीन आयुष्यभर का रे? असं काय बोलतोस मी जरा चपापून विचारलं आरे माझ्या दोस्ता, आज मी माझ्या आई चा गेल्या कित्येक वर्षापासून असलेला दूर्मुखलेला ओढग्रस्त, उदास दिसणारा चेहरा, प्रसन्न तजेलदार एका आंतरिक समाधान असल्या सारखा दिसला …