हळूहळू मला दिव्या आवडू लागलेली, तिचे मी सूक्ष्म निरीक्षण करायला लागलो. ती बोलताना उस्फुर्त होऊन बोलायची, बोटाना तिचे हात हालत त्याने तिच्या हातातल्या काचेच्या बांगड्या आवाज करत. बोलताना मन हलायची त्याबरोबरच तिच्या कानातलं हलायचं. तिचे ओठ कतरीना सारखे होते आणि ती एकदम मोकळी हसायची त्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसायची. साडी कायमच ती कायमच स्लिव्हचे कोपराच्या थोडा वर ब्लाउज घालायची. तिची छाती भरीव होती, साडी कायमची खांद्यावर ब्लाउस आणि सेफटी पिनने लावून ठेवलेली. कधीकधी तिचे क्लिवगे दिसायचे पण ती छातीवर साडी पूर्ण झाकलेली असेल याची काळजी घ्यायची.
गळ्यातील छोटस पण सुंदर असे मंगळसूत्र आणि केसांच्या भांगातील कुंकवाची छोटीसी रेघ तिच्या सौंदर्यात भर तर घालतच होती पण त्याचसोबत हि कोणाचीतरी आहे असं ठामपणे सांगायची. आणि मग मी भानावर यायचो.पण ती विवाहित होती आणि दोन मुलांची आई होती, आणि मी पुरुषही नव्हतो तिच्या नजरेत. पण तरीही मला तिच्याशी बोलताना एकदम मोकळं वाटायचं, मी माझ्याबद्दल तिला काहीच सांगितले नव्हते, ती मला बॉयफ्रेंड बद्दल विचारायाची पण मी माझ्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही असं सांगून मी टाळायचे.
ती तिच्या घरातील गोष्टी, नवऱ्याबरोबरची भांडणे, नव्या विकत घेतलेल्या गोष्टी,इमारतीतील गॉसिप्स वगैरे अश्या गोष्टी आता मला सांगायला लागलेली. मी पण ऐकू लागले.एक दिवस रात्री बारा वाजता दिव्या माझ्याकडे आली, तिने साडी नेसलेली पण तिचा पदर अस्ताव्यस्त होता, ती म्हणाली कि “मी आज रात्री इथे राहू शकते का?” मी गोंधळले मला काय उत्तर द्यावं हेच सुचल नाही आणि मी तशीच अवाक होऊन तिच्याकडे बघत दरवाजा हातात धरून उभी राहिले. मी काहीच प्रतिउत्तर देत नाही हे पाहून ती जिन्या कडे जायला निघाली तेव्हा मी सॉरी म्हणून त्यांना आत बोलावलं त्या सोप्यावर बसल्या. त्या रडायलाच लागल्या, मला आता त्यांना शांत करण्यासाठी त्यांना हात लावणं भाग होत तरी मी हळूच त्यांच्या खांद्यावर हात ठेवला, काहीच विचारलं नाही फक्त त्यांना म्हणाले कि तुम्ही आज इथे झोपू शकता, हे ऐकून त्यांनी मला घट्ट मिठी मारली, मला हे अपेक्षित नव्हतं तरी मी शांत राहिलो आणि त्यांना मिठी मारू दिली पण माझे हात तसेच माझ्या पाठीमागे घेतले.थोड्या वेळाने त्या शांत झाल्या आणि त्या म्हणाल्या थँक्स काही न विचारल्या बद्दल मी उद्या सकाळीच घरी जाईल पण आज रात्री मला घराच्या बाहेर राहणं भाग आहे. मला अंदाज आला कि यांचं घरी भांडण झालंय आणि त्या घरातून रंगात बाहेर पडल्या असाव्यात आणि इथे आल्या. मी हि जास्त खोलात न शिरता त्यांना म्हणाले कि तुम्ही बेडमध्ये झोप मी इथे बाहेर झोपते. त्यांनी याला नकार दिला आणि म्हणाल्या कि तू बाहेर का झोपशील, मला एकटीला नाही झोप येणार, भीती वाटेल मला एकटीला, आपण दोघी झोपू ना बेडवर जस मैत्रिणी झोपतात एकत्र.माझं ह्रिदय हे ऐकून जोरात धडधडू लागलं. आता कोणताच दुसरा मार्ग नव्हता त्यांच्या सोबत एकाच बेडवर झोपण्याशिवाय. मी माझ्या कपाटातून एक नाईट ड्रेस काढला आणि त्यांना म्हणाले कि तुम्ही बेड मध्ये चेंज करा मी आलेच, माहेर जाऊन मी जरा माझी केस सावरले आणि आत ब्रा घातली जी मी नव्हती घातलेली. आणि एक टेट पॅंटी घातली जेणेकरून रात्री झोपताना जर काही झालं आणि मी उद्दपीत झालो तर प्रॉब्लेम नको. आणि मी आत गेले, दिव्या गौण मध्ये फारच सेक्सी दिसत होत्या, मी त्यांना पहिल्यांदाच साडी शिवाय इतर कपड्यात पाहत होते. मी काही क्षण त्यांच्याकडे पाहतच राहिले. किती सेक्सी दिसतायेत तुम्ही असं नकळत माझ्या तोंडून निघालं. हे ऐकून त्या लाजल्या आणि बेड वर झोपायला गेल्या.