“नीता अगं असं काय बोलतेस त्याच्याशी, तो त्याचं काम करतोय आणि पैसे घेतोय ना. असं वागू नये लोकांशी.” निताची सासू तीला म्हणत होती.
कारण प्लंबर ला झापत होती. नळ बसवून झाला कि नीटपने साफसफाई करण्यावरून आणि मजुरीच्या पैशावरून त्याला विनाकारणच बडबड चालली होती तिची.
“अगं 20 रुपयांचे दोन पेन घेतल्याने कुठं मी गरीब होणारे आणि तो गरीब म्हातारा श्रीमंत होणारे. त्याची काहीतरी गरज भागेल ना त्या पैशात म्हणून घेतले.” प्राची निताची मैत्रीण तीला सिग्नल वर थांबलेल्या कार मध्ये बसून बोलत होती. कारण नीता म्हणत होती कशाला असं रस्त्यावरच्या लोकांकडून काहीही विकत घेते. फालतू गोष्टी गळ्यात मारतात उगाच.
” तू नको मागे उभी राहू आणि सारखी टॉर्चर करु त्याला. मी बोललोय त्याला नीट कर म्हणून आणि त्याचं नेहमीच काम आहे ते.. करेल तो व्यवस्थित. ” विनीत निताचा नवरा तीला बाजूला घेत बोलला. कारण ती घरात पेंटिंग करणाऱ्या पेंटरला कामावरून वाजवी पेक्षा विनाकारण जास्त सूचना देऊन भंडाऊन सोडत होती.
थोडक्यात… नीता जितकी सुंदर, सुबक, आकर्षक आणि नीटनेटकी अशी विवाहित स्त्री होती त्यापेक्षा जास्त गरीब आणि खालच्या दर्जाचे आयुष्य जगणाऱ्या लोकांबद्दल तिडिक असणारी, आढ्यताखोर आणि घमेंडी व्यक्ती होती. तिचं तसं वागणं कितीही समजावलं तरी बदलत नव्हतं. जेव्हा केव्हा अशा लोकांशी तिचा सामना होतं तेव्हा तेव्हा तिने स्वतःच्या वाईट वागण्याचाच अनुभव त्या लोकांना दिला.
नीता आणि तिचा नवरा विनीत दोघानी मिळून एका शहराबाहेरील एरिया मध्ये सुरु झालेल्या नव्या स्कीम मध्ये घर घेतलं होतं. ती एका नव्या आयटी पार्क मध्ये जॉबला होती. नवऱ्याचा पार्टनरशिप मध्ये इलेक्टिकल प्रोजेकट्स चा बिजिनेस होता. त्यामुळे तो आठवड्यातून एक दोन दिवस प्रवासात पण असायचा. दोघांचं वैवाहिक जीवन छान चाललं होतं. विनीत चं बिजिनेस सेटलमेंट झाल्यावर मुलं जन्माला घालायची प्लॅनिंग निताला मान्य होती. आर्थिक परिस्थिती सध्याही उत्तम होती. पण तरीही आणखी काही गोष्टी व्हायच्या होत्या.
दिवसभर दोघे कामात व्यग्र असल्यामुळे घरी आल्यावर दोघांना एकमेकांची ओढ वाटायची. त्यामुळे दोघांचे कामजीवन सुद्धा चांगले होते. विनीत निताला समाधानी ठेवत होता. तिचं सौंदर्य त्याला नेहमी प्रणयासाठी उदयुक्त करत असत. एकंदरीत दोघांचे छान चालले होते.
नीता 25 वर्षांची सुंदर स्त्री होती. तिच्या 5-2च्या उंचीत तिची 34-30-37ची भरगच्च काया खूप मादक वाटत असत. खास करून घट्ट लेगिन मध्ये तिच्या भरलेल्या मांड्या आणि नितंब तिची मादक चाल एखाद्याला तिच्याशी नजरेचे खेळ करायला भाग पाडत असे. पण अंगभूत असणाऱ्या अहंभावामुळे ती सतत तिच्याकडे बघणाऱ्या पुरुषांना तुच्छ लेखत असे.
****
“ए दोऱ्या.. फुकणीच्या.. च्यायला माकडा तिकडं काय बघत बसलाय. तो बुडावलेला टायर बघ कि कुठनं लीक व्हतोय.” बळीराम त्याच्या टायर पंक्चर च्या दुकानावर काम करणाऱ्या पोऱ्याला ओरडत म्हणाला.
त्या पोराचं नाव होतं दोऱ्या. नाव विचित्रच होतं कारण…त्याच्या डोक्यावर असणारे हातभर लांब केस आणि नीट स्वच्छता नं ठेवल्याने त्यात झालेल्या सुतोळीच्या दोरी सारख्या जटा. त्या जटा पाहून सगळे त्याला दोऱ्या म्हणूनच हाक मारायचे. तो अनाथ होता. बळीराम साळवी च्या टायर वर्कशॉप वर कामाला होता. त्यांनी त्याला गावाकडून कोणी वाली नाही म्हणून कामावर आणला होता. महिना काही पगार, दोन टाईम जेवण आणि दुकानातच आसरा अशी त्याची सोय लावून दिली होती.
दोऱ्या सॊळा सतरा वर्षांचा असल्यापासून इथं आला त्याला आता 2 वर्षे झाली होती. आपलं काम करायचं आणि नंतर जेवण करून गँरेज मधेच झोपायचं हा त्याचा शिरस्ता. पण जेव्हापासून त्याचं रोडच्या शेवटी असणारी सोसायटी बनली आणि त्यात लोकं राहायला यायला लागले तेव्हापासून त्याला अजून एक विरंगुळा मिळाला. सकाळी संध्याकाळी आणि काही वेळा रात्री रस्त्यावरून वॉक घेणाऱ्या सोसायटीतल्या तरुण मुली आणि स्त्रिया.
तारुण्य डोकावून चार पाच वर्ष झालेला दोऱ्या. त्याच्या गावी पौगंडावस्थे पर्यंत तरी स्त्री सानिध्यात तो कधी आलाच नव्हता. इथे त्याला किमान स्त्रिया बघण्याचं चक्षु सुख तरी मिळू लागलं होतं. जानिवा वृद्धिंगत होण्याच्या वयात त्याला हाता तोंडाशी जुळवणूक करायला काम करावे लागत होते. शिक्षण सभ्यता याच्याशी त्याचा दुरान्वयेही संबंध नव्हता. एकटं आणि दुर्लक्षित राहिल्याने तो थोडा अजागळ आणि मंदबुद्धी बनला होता. त्याला त्या सोसायटीतल्या स्त्रिया पाहून होणाऱ्या जानिवांचे करायचे काय याचा मार्ग नीटसा माहित नव्हता त्यामुळे स्वतःशी खेळणे हा नैसर्गिक पर्याय उपलब्ध करून द्यायला त्याला आदिम कृतिचीच मदत झाली. हस्तमैथुन.
नीता तिच्या मोपेड मध्ये हवा भरण्यासाठी किंवा तिच्या नवऱ्यासोबत कार मध्ये असली तर त्यात हवा भरण्यासाठी तिथे येत असे. दोऱ्या तीला पाहून भलताच उत्साहात यायचा. पण तीला ते ध्यान बघूनच मस्तकात तिडीक गेल्यासारखे होतं असे. तो तिच्याकडे तोंडाचा आ करून बघत. तीला त्याच्या त्या भावाने पाहणे जराही खपत नसे. त्यातच एकदा काही घडलं.
नीता एकदा ऑफिस ला जाताना मोपेड घेऊन निघाली. कालच तीला टायर मध्ये हवा कमी वाटत होती. तिने साळवीच्या दुकानाकडे मोर्चा वळवला. स्किन कलरची लेगिन आणि आकाशी निळ्या रंगाचा टॉप घातलेली नीता गाडीवरून येताना दिसताच दोऱ्या सावरला. त्याने पटकन एअर होज काढला आणि उभा राहिला. ती गाडी घेऊन दुकानासमोर आलीच होती की तो दोन पावलं आपण होऊन पुढे झाला. तीला ब्रेक लागला नाही ती सरळ त्याच्या अंगावर गेली. तो थोडा सरकला पण गाडी वरची नीता मात्र सीटवरून पुढे सरकली आणि टीचे तोंड त्याच्या छातीवर आदळले. तिचे गाल आणि ओठ त्याच्या बनियन मधल्या उघड्या छातीवर दबले. दोऱ्याच्या छातीवर तिने जवळ जवळ चुंबणंच दिले.
त्याने अनपेक्षित पणे झालेल्या गोष्टीमुळे पटकन नीताच्या खांद्याला धरले. त्यामुळे ती पडण्यापासून वाचली आणि सावरली. स्वतःच्या अवस्थेबद्दल आणि फजिती बद्दल तीला लक्षात यायला वेळ लागला नाही.
तिच्या रागाचा पारा सरसर वर चढत गेला आणि तिने चांगलीच जोरात अशी चपराक दोऱ्याला ठेऊन दिली.
” नालायक दळभद्री कुत्र्या… मला कस काय टच केलंस तू?” असं म्हणून ती लगबगीने गाडीवरून उतरली आणि गाडीचे साइड स्टॅन्ड लावले. सकाळची वेळ होती. रहदारी जेमतेम होती. त्यामुळे झाला प्रकार कोणी पाहिला नाही. साळवी आत होता. निताच्या ओरडन्याने बाहेर आला.
” काय झाले मॅडम..? काय झाले?” त्याने अजिजीने विचारले.
“हा बावळट माझ्या पुढे येऊन उभा राहिला भसकन! अक्षरशः अंगावर पडले मी त्याच्या.. याला काही कळते की नाही. घाणेरडा कुठला!! मला खेटला.. नालायक…मुर्खा.. चालता हो इथून..हे बघा परत याला माझ्या समोर येऊ नको म्हणून सांगा… ” नीता तिच्या स्वभावानुसार भयानक तापली होती. तिळला संतापात त्याला मारल्याचे पण आठवत नव्हते ती एवढी हायपर झाली होती.
” अरे ए भाड्या .. कशाला बावळटसारखा वागतो… तुला काय कळतंय का नाय..? साळवी त्याला बडबड करायला लागला.
दोऱ्या काना खाली आवाज खाललेल्या अवस्थेत थरथरत उभा होता. साळवीने त्याच्या आई बापाचा उद्धार करत निताच्या गाडीत हवा भरली. ती निघून गेली. दोऱ्या दिवस भर घाबरून गप गप होता. त्याला तिच्या स्पर्श, गंध आणि जवळीकतेचा छोटासा भाग अनुभवायला मिळाला होता. पण त्यामुळे त्याची स्पर्श आणि गंध लालसा बळावली होती. त्याच्या आयुश्यात नीता सारख्या स्त्रीची जवळीकता जवळ जवळ अशक्य आहे हे त्याला माहित होते. पण तरीही तो तीचा मार आणि साळवीच्या शिव्या ह्यांचे मनावर न घेता निताचा विचार करू लागला.
तीला डोळ्यासमोर आणत रात्री त्याने त्याचे शिष्ण हातात घेतले आणि खसखस हलवू लागला. तिचे घनगोल घट्ट उरोज, भरदार घोटीव मांड्या, उष्ण तुकतुकीत गोरी त्वचा, लाल जाड्सर ओठ.. टॉप मधून दिसणाऱ्या मागच्या बाजूच्या घट्ट रुतून बसलेल्या ब्रा च्या पट्ट्या. गाडीच्या सीटवर ताठ बसलेल्या निताचे घाटदार गरगरीत नितंब…आणि तिच्या मादक शरीराची गाडीमुळे होणारी कामुक थरथर…हे सर्व काही डोळ्यासमोर आणत त्याला अगदी काहीच सेकंद तग धरता आला आणि तो एका मागून एक विऱ्याचे लोळ उडवत त्याच्या पत्र्याच्या न्हानी घरात धारातीर्थी पडला.
असेच काही दिवस गेले. नीता आली की साळवी तिच्या गाडीत हवा भरून देत. दोऱ्या तिच्या वाटेला फिरकत नसे. निताने हल्ली सकाळी मॉर्निंग वॉक सुरु केला होता. सहाला ती त्याच्या दुकानासमोरून जाते याचा शोध त्याला लागला होता. दुकानाच्या पत्र्याच्या दाराच्या बिळातून तो तीला पाहत असे आणि हस्तमैथुन करत असे. त्याची तिच्या बाबतीतली तृष्णा वाढत चालली होती. जी भागवण्याचे द्रव्य निताकडेच होते. पण दोघे अगदी समांतर विश्वातले होते. अशी कोणती परिस्थिती दोघांना एकत्र आणू शकणार होती याचा अंदाज दोऱ्याला नव्हता. त्यामुळे तीला पाहताना त्याला अगदी खुळावल्यागत होत होते.
पण ज्याच्या दैवात असते ते त्याला मिळतेच असा एक अलिखित नियम आपल्या ह्या विश्वात आपल्याला सदोदित दिसतो. त्या नियमाप्रमाणे अशी एक घटना घडली ज्यामुळे दोऱ्याला ही संधी मिळाली. कशी ती पाहू पुढच्या भागात.
– क्रमशः