लोकेशन मिळालेल्या ठिकाणी दोघे अगदी 12-15 मिनिटात पोहोचले. अंजलीने बाईकवरून उतरत मोबाईल काढला आणि सतप्पाला कॉल लावला. प्रसाद समोर अशा गोष्टी करताना तीला खरंतर खूपच संकोच वाटत होता. ती थोडं लांब गेली.
” हॅलो! तुमच्या चाळी समोर आलीये. तुम्ही आहात न घरी.” अंजली म्हणाली.
” हाये कि.. जरा लवकर आलो आज. असं करा. पहिला मजला चढलात का जिन्या समोरचं दार वाजवा. आपलचे. ” तो म्हणाला.
” ठीके. ” म्हणत तिने फोन ठेवला.
” अहो! जा तुम्ही. मी कॉल केला कि न्यायला या. ” ती म्हणाली.
” तू जां. त्याना सांग तू पोहोचलीस कि मला हात दाखवा. मग मी निघतो.” त्याने तीला सांगितले. रात्रीचे 10:45 झाले होते. त्यामुळे सगळीकडे निजानीज झालेली होती. म्हणून प्रसादला थोडीशी सुरक्षितते बाबतीत काळजी वाटली.
अंधाऱ्या जिन्यातून अंजली तिच्या सुडोल शरीराला नागमोडी वळणे देत देत जिना चढत वर जाताना पाहून प्रसादच्या पोटात खड्डा पडला. आज प्रथमच त्याच्या व्यतिरिक्त कोणीतरी त्याच्या अस्पर्श असलेल्या स्त्रीला स्पर्श करून भोगणार होते. पहिल्यांदाच ती कोणालातरी ते सर्व देणार होती ज्याचे आधीपत्य आजवर फक्त प्रसादकडे होते. प्रसादने एक सुस्कारा सोडला.
****
टकटक…
दारावर हलकी साद आली.
“आलो!आलो!!” पाठोपाठ सतप्पाचा आवाज गेला. दार उघडले.
समोर अंजली उभी होती. गडद निळ्या रंगाच्या साडी आणि काळ्या रंगाच्या मॅचिंग स्लीवलेस ब्लॉउजमध्ये. केस मोकळे सोडलेली. माफक मेकप केलेली. सुगंधित, तरुण, रूपगर्विता.
“खाली प्रसाद उभे आहेत त्याना हात दाखवा ते समजतील मी वर आलीये म्हणून.” एवढेच बोलून ती त्याच्या कडेने आत आली.
सताप्पा बाहेर गेला चाळीच्या व्हरंड्यातून त्याने खाली बाईकवर बसलेल्या प्रसादला हात केला. हेल्मेट घातलेल्या प्रसादने मान हालवली आणि तो किक मारून निघून गेला. सतप्पा त्याच्या खोलीत आला. अंजली त्याला पाठमोरी उभी होती. तिची ब्लाउजमधून दिसणारी गोरी गोरी पाठ आणि उत्तान नितांबाचा आकार पाहून त्याचे रक्त धमन्यांद्वारे त्याच्या ओटीपोटा खाली वाहू लागले.
त्याने दार लावले आणि कडी घातली. त्या आवाजाने अंजली मागे वळली. तिच्या चेहऱ्यावर मंद पण अस्वस्थसे स्मित झळकत होते. सतप्पा पांढऱ्या पायजमा आणि बनियन मध्ये होता. तो उंचीला तिच्या पेक्षा इंचभर कमीच होता. मिशा आणि उरलेले केस डाय करून त्याने काळे केले होते. त्याला पाहून अंजली थोडी संभ्रमात होती. पण त्याने पाठवलेला त्याच्या लिंगाचा फोटो आणि अत्तापर्यंत झालेले त्यांचे बोलणे तीला त्याच्याकडे खेचून घेऊन आले होते.
” बसा कि अंजली मॅडम.” सतप्पा तीला भिंतीशी असलेल्या खाटेकडे हात दाखवत म्हणाला. तिच्या चेहऱ्याकडे तो अतिशय टक लावून पाहत होता. तिच्या अंगावरच्या पर्फ्यूमने खोलीत दरवळ सुटला होता. तिची 36-32-38 ची भरलेली वजनदार देहयष्टी पाहून सतप्पाला स्वतःच्या नशिबावर भरवसा वाटत नव्हता.
” थोडं पाणी हवं होतं.” ती म्हणाली.
खूपच शांतता पसरली होती. भिंतीवरच्या घड्याळातल्या काट्याचा आवाज स्पष्ट ऐकू येतं होता. खाटे समोरच्या भिंतीजवळ असलेल्या टेबलवर एक tv. त्याच्याच मागे एक खिडकी होती. दारासमोरच्या भिंतीलगत एक प्लास्टिकची खुर्ची होती. खिडकीतून आत आलेला बाहेरच्या स्ट्रीट लाईटचा आणि आतल्या एका मंद दिव्याचा मिळून उजेड पडला होता. बाकी रूम रिकामी होती
तिचं निरीक्षण चालू असतानाच सतप्पा हातात पाण्याची बाटली घेऊन आला. तीला देत समोरच्या खुर्चीत बसला. अंजलीने पाणी पिऊन बाटली त्याच्या हातात दिली.
दोघे एकमेकांना पाहून हसले. पण सतप्पा ने लगेच गंभीर चेहरा केला आणि तिच्याकडे वरखाली पाहू लागला. अंजली शरमुन खाली बघू लागली.
“सापडायला काय अडचण नाय ना आली. ” सतप्पाने विचारले.
“अं..! न.. नाही.. ” अंजली म्हणाली.
” मुलाला कुठं ठेवलंय.” सतप्पाने विचारले.
“तो झोपलाय घरी.” अंजली स्वतःच्या पायांच्या बोटाकडे पहात म्हणाली.
” घरी व्हय? तुम्ही इकडं जवळच राहता का?. ” सतप्पाने विचारले.
” अं.. हो.. तीन चार किलोमीटरवर. ” ती म्हणाली.
” कसंय आमचं खोपटं? ” त्याने विचारले.
” ठीके.” तीने आजूबाजूला नजर टाकत सांगितले.
” असं ऑनलाईन आपण बोलल्यामुळं इथं काय बोलायचं कळत नाय.. व्हय ना? ” तो तिच्याकडे पहात म्हणाला.
” हम्म.. ” अंजली मंद हसत म्हणाली.
” मी बसू काय तिथं? ” तिच्या जवळ हात दर्शवत तो म्हणाला.
तिने मानेनेच होकार दिला. तो तिच्या जवळ बसला. तिने हलकेच डोळे मिटून उघडले.
“तुमी अशा समोरासमोर जास्त सुंदर दिसता.” तीला वासनाभरीत लाल जर्द डोळ्यांनी बाजूने निरखत तो म्हणाला.
अजून त्याने तीला स्पर्शसुद्धा केला नव्हता तरी पण ती शहरली.
” तुम्हाला काय आवडतं सांगितलं नाही तुमी मला? ” तिच्या कानाच्या जवळ तोंड नेत त्याने विचारले.
तिने चेहरा त्याच्याकडे वळवला आणि खाली पाहिले.
” सांगा कि? ” त्याने तिच्या खांद्यावर मागून एक हात ठेवला.
” क.. कोणी.. येणार नाही ना आत्ता.. इथे? ” अंजली अस्वस्थ होत म्हणाली.
“माझ्याकड दिवसा कोणी येत नाय.. ह्या टायमाला कोण येणारे.. बिनधास्त ऱ्हा.” तो तिचा खांदा एका बाजूने हलकेच दाबत म्हणाला.
” हं.. Ok…!! ” ती उदगारली. तिने अवंढा गिळालेला त्याने स्पष्ट पहिला.
“तुमचं अकॉउंटच नाव.. कोकीळ का आहे?” तिने विचारले.
” सांगणार ना तुम्हाला.. पण आत्ता नाय.. आधी आपला कार्यक्रम उरकून घेऊ… ” तो म्हणाला.
अंजली परत एकदा त्या उल्लेखाने भयानक लाजली. तीला लाजलेली पाहत सतप्पाने तिच्या खांद्यावरचा हात खाली आणत तिच्या पोटावर ठेवला. ती दचकली. तिच्या नग्न त्वचेला त्याचा पहिलाच स्पर्श होता.
” मला तुमचे गाल खूप आवडले.. एकदम गोबरे हायेत. ” असे हळूच म्हणत त्याने तिच्या गालाचे चांगले भरघोस चुंबन घेतले. सोबतच तिच्या केसांचा सुगन्ध त्याने तिच्या मानेत तोंड खुपसत घेतला.
अंजलीने मोठा श्वास घेतला. तीला अतिशय वेगळा अनुभव आला होता. तिच्या गालाला घासलेल्या त्याच्या मिशीने तीला हलक्या गुदगुल्या केल्या.
” सतप्पा जी…! हं…!!” निश्वास सोडत ती हलकेच म्हणाली.
” तुमची आवड पण कळू द्या. ” तो म्हणाला.
“तसं काही नाही. पण…. तुम्ही तुमच्या मनाने जे कराल ते… ते… चालेल.” तिने त्याला सांगितले.
तसा तो तीला आणखी खेटला. तिची हनुवटी धरून त्याने तिचा चेहरा त्याच्याकडे वळवला. तिची नजर अजून खालीच होती. त्याने मान तिरकी करत तोंड तिच्या जवळ नेले. तिचे ओठ अगदी हळुवार पणे विलग झाले कारण आज ती जे काही आहे सगळं स्वीकारणार होती. तिच्या ओठांवर ओठ टेकायच्या आधीच सतप्पाची जीभ तिच्या पाकळ्यांच्या पलीकडे जात तिचा मुखरस मिळवू लागली. दोघांचे ओठ एकमेकांवर दाबले गेले. सतप्पाने तीला घट्ट मिठी मारली. दृढ चुंबनात दोघे विरघळू लागले. अंजलीच्या ओठांवर लावलेल्या गोड्स लिपस्टिकची चव सतप्पा चाखू लागला. तर प्रसाद व्यतिरिक्त कोना दुसऱयाच पुरुषाचे चुंबन पहिल्यांदाच अंजली अनुभवत होती. तिच्या डोक्यात मुंग्या आल्या.
जिव्हा आता पाठ शिवणीचा खेळ खेळू लागल्या. तिचं चुंबन सतप्पा सारख्या इसमाला स्वर्गसूखच होते. त्याचा हात तिच्या पोटाला चोळत वर सरकला आणि तिच्या पदाराआड असणाऱ्या भरलेल्या स्तनावर पोहोचला. तीला आणखी जवळ ओढत त्याने चुंबन घेत तिचा स्तन जोरात दाबला. अंजली त्याच्या तोंडातच कन्हली. तिने चुंबन तोडले. दोघेही श्वास गोळा करत होते. सतप्पाचा हात अजूनही तिच्या स्तनावर होता.
“मी.. साडी.. घडी घालून ठेऊ का? चुरगळेल.” अंजली म्हणाली.
” बरं!” सतप्पा त्याची कव ढिली करत म्हणाला.
” तोवर तुम्हीपण तयार व्हा!” त्याचे बनियन गळ्याशी ओढत अंजली म्हणाली. तिने पटकन त्याच्या ओठावर आपले ओठ टेकत चुंबन घेतले आणि उठून आतल्या खोलीकडे निघाली. तिच्या पैंजणांची किणकीण सतप्पाच्या शरीरात वीज पसरवत होती. आतल्या खोलीत साडीची सळसळ आणि अंजलीच्या हातातल्या बांगड्याचा कर्णमधुर आवाज ऐकायला येऊ लागला तसा सतप्पा उठला त्याने बनियन काढून खुर्चीवर फेकले. पायजमा देखील काही सेकंदात तिकडेच गेला. तो अंडरवेअर वर उघडाबम्ब होऊन अंजलीची वाट पाहत होता काहीच सेकंद गेले आणि आतला दिवा बंद झाला. थोडं अजून अंधुक झालं.
पैंजनाचा आवाज झाला आणि अंजली बाहेर आली. सतप्पा जागेवर गोठलाच. उष्ण शरीराची गौरांगना अंजली काळ्या रंगाच्या अतिशय तोकड्या ब्रा पॅंटीच्या सेटमध्ये स्वतःचे कमनीय शरीर सौष्ठव दाखवत हळुवारपने बाहेर आली होती. दोनेक सेकंद गेले असतील. दोघे एकमेकांकडे पाहत होते. लगबगिने सतप्पा तिच्या जवळ पोहोचला आणि तीला कचकन मिठीत आवळत त्याने तीला चालवत नेत भिंतीवर दाबली. तिच्या चेहऱ्याची असंख्य वासनाभरीत चुंबणे घेत तो तिच्या अंगावरून हात फिरवू लागला. त्याचे काळे जाड शरीर अंजलीच्या संपूर्ण अंगाला येऊन चिकटले होते. अंजलीच्या अंगातली थरथर त्याला जाणवत होती. तिच्या उष्ण ओठांची मानेची गळ्याची पटापट चुंबने घेत तो तीला मिठीत भरत तिच्या कानाकडे पोहोचला. त्याने तिच्या कानात जीभ घालताच वासना अनावर होतं तिनेही त्याच्या शरीराला घट्ट अलिंगन दिले.
त्यामुळे तिच्या मांड्यामध्ये सतप्पाच्या अंडरवेअर मध्ये असलेला सुळका आतवर घुसला. तीला तो स्पर्श जाणवताच तिच्या अंगातून वीज सळसळली. दोघे अशक्य पद्धतीने एकमेकांशी झोंबत होते.
” आवडलो का मी? ” तिच्या हनुवटीला चोखून झाल्यावर सतप्पाने विचारले.
“स्स्स्स… ह्म्म्म… म्हणून तर आले नं!” ती मादक आवाजात म्हणाली.
” तुमच्या सारखी गरम बाई मी नाय पहिली अंजली मॅडम. ” तिचा गाल परत चुंबत आणि तिच्या मांड्यामध्ये लिंग आणखी आत फसवत तो म्हणाला. तीला तो तिथे टोचताच “त्या”बद्दलचे कुतूहल अंजलीच्या मनात उचंबळून आले.
सतप्पा तिच्या गळ्याकडून छातीकडे वळला आणि तिच्या गच्च वक्षांवर त्याने गरम चुंबनांचा मारा सुरु केला. एक हात त्याने तिच्या मागून पॅन्टीत घालत तिचे गरगरीत मुलायम नितंब चोळू लागला. तिच्या घोटीव शरीराला कमरेनंतर सुबक बाक तिच्या विस्तृत अशा 38 इंच नितांबाच्या घेराने मिळाला होता. सोबत चुंबने चालूच होती. पॅंटीतला हात नं काढता त्याने तो फिरवून पुढे आणला. त्याच्या खरखरीत हाताच तिच्या जांघांमधल्या मुलायम त्वचेवर तसं स्पर्शत जाणं तिच्यासाठी वीज सळसळवणारे ठरले. तिने त्याच्या डोक्याला धरून त्याचं करकचून चुंबन घेतलं.
तिच्या खाजगी जागेत होणाऱ्या स्पर्शाने अंजली वेडावली होती. सतप्पाच्या आयुष्यात त्याला असा सळसळता प्रतिसाद देणारी अप्सरा स्वप्नातीत होती. जी आता वास्तवात मिळाली होती. तिच्या सर्वच शरीराला स्पर्श करतं तो तीला चेतवणार होता. त्याचं बोट तिच्या योनीवर पोहोचलं आणि तो तिच्या योनीच्या चिरेत बोट उभ्याने वर खाली घासू लागला. अंजलीचे पाय थरथरत कापू लागले. त्याने तिचा एक हात धरला आणि स्वतःच्या पोटाखालून अंडरवेअर मध्ये घातला. उष्ण अशा त्या अवयवाला स्पर्श करताना अंजली देहभान हरपली. ते जाड जुड मांडूळ हातात नुसते धरताच तीला तिच्या नवऱ्याच्या थोड्या थोटक्या आणि नरम पौरुषाचे अनुमान आले.
सतप्पाचे लिंग तीला आव्हानत्मक वाटले. तीला त्याला मुक्त करून बघायची जबरदस्त इच्छा झाली. त्याला एका हाताने घट्ट कवटाळत तिने त्याच्या अंडरवेअर मधला हात अजून आत घेतला. त्याच्या लांबक्या लिंगाच्या खाली असलेले केसाळ अजस्त्र वृषण कोष तिच्या मुठीत मावणे शक्यच नव्हते.
“अंजली मॅडम…!! अहाहा…मस्त. ” तिचा एक स्तन ब्रा वरूनच चेंबवत तो ओरडला. त्याचे बोट आणखी आत जातं तिच्या योनीमुखाच्या पाकळ्याना भिडले.
“आह्ह!!!” त्या स्पर्शाने बेभान होत अंजली कळवळली. तिने त्याच्या संपूर्ण खुट्यावर हात फिरवत त्याचा अदमास घेतला. ते भयंकर टणक होते. टरारून फुगलेल्या त्या लिंगाला घेताना तिचा कस लागणार हे निश्चित होते. तिचे मन आता त्या भावनेने भारले होते. तिचा एक हात त्याचे लिंग घट्ट पणे चोळत होता. तेवढ्यात दुसऱ्या हाताने तिने त्याची अंडरवेअर खाली खेचली.
सतप्पा तिच्या त्या कृतीने चांगलाच चमकला. त्याने तीला सहाय्य करतं स्वतःची अंडरवेअर काढत संपूर्ण नग्न झाला. कामज्वराने तापलेला त्याचा तुतारी सारखा दांडू उसळ्या मारत एकाक्षाने अंजलीच्या जवानीला आव्हान देऊ लागला. अंजली भयंकर तापली. त्या तगड्या पौरुषाचे खरंच नीट लाड होणे गरजेचे आहे असे तीला वाटले. त्याच्या लिंगाला चोळत तिने एक भरघोस चुंबन त्याला दिले आणि ती त्याच्या अंगाला खेटत खाली बसत गेली. सतप्पा अवाक झाला होता. तिच्याकडून त्याला ही कृती अजिबात अपेक्षित नव्हती. त्याला वाटत होत अंजली अगदीच सरळ सरळ संग करून देईल. पण जेवढा वासनेत तो होरपळत होता तितकीच ती सुद्धा होती. तेव्हा तिचा क्षुद्धा शांतीचा कढ त्याच्या इतकाच तीव्र होता हे त्याला कळले.
त्याच्या लिंगाकडे गुडघ्यावर बसतं तिने दोन तीन सेकंदच निरीक्षण केले आणि नंतर जीभ हलकेच बाहेर काढत त्याच्या टोपावर टेकवली.
“आह… अंजली मॅडम …!! मस्त..!” तो ओरडला.
तिने त्याचाकडे वर पाहिले आणि सरळ त्याचा सोता ओठांचा चंबू करतं आत सारत गेली. सतप्पाचे आठ इंची धूड तिने निम्म्याहून अधिक आत गिळले. तिचे मुख पूर्ण पणे भरले होते. त्याच्या लिंगाचा पुरुषी गन्ध तीला भावला. परत हळुवार पणे त्याच्या लांबीच्या मार्गाने तिने तो बाहेर काढला. त्याच्या वृषणांना एका हाताने चोळत तिने लय साधली आणि सतप्पाला ती मुख मैथुनाचा आनंद देऊ लागली. तिच्यात उष्ण आणि रेशमी जिभेच्या स्पर्शाने सतप्पाच्या अंगात काम तरंगांचे जाळेच्या जाळे विस्तारू लागले. तत्याचे हात तिच्या केसात फिरत होते. वरून त्याला दिसणाऱ्या तिच्या गोर्या शरीराला पाहून आणि तिच्या मस्तवाल नितंबांचा बाक बघून त्याचे लिंग तिच्या तोंडात आणखी जोरात आचके देत होते. अंजलीला ते जाणवत होते. चांगले 4-5मिनिटे त्याचा सोटा चोखून सुद्धा सतप्पाचे स्तंभण अबाधित होते. एवढ्या वेळात प्रसादचा खेळ संपला असता असं तीला वाटून गेलं.
शेवटी तिच्या जबड्याच्या आकड्या दुखू लागल्या. अगदी शेवटचं म्हणून तिने त्याचे लिंग अगदी मर्यादा ओलांडत स्वतःच्या पडजिभे पलीकडे सारत घशात जाऊ दिले. सतप्पाला तिच्या त्या पकडीचे संवेदन जाणवले.
“अहाहाहा… मॅडम… ” तो परत चेकाळत ओरडला. तिचा श्वास कोंडल्यावर तिने ते गपकन बाहेर काढले. तीला मोठा श्वास घेताना ठसका लागला. सतप्पाने तिच्या पाठीवर थोपटत तीला उभी केली. मिठीत घेत तिच्या पाठीला चोळू लागला. ती हळू हळू शांत होत गेली. तिच्या ब्रा ची पट्टी त्याने अलगद हुक काढून सैलावली. तीला ते जाणवले. तिने परत त्याच्या जाड अंगाला घट्ट मिठी मारली. त्याने दोघांच्या मधून तिची ब्रा उपसली आणि खाली टाकली. तीला मिठीत घेऊन त्याने खाटे कडे चालवले कारण अजून ते त्यांच्या खऱ्या मैदानात पोहोचलेच नव्हते. तिचे मुलायम स्तन त्याला घासत होते. त्याने तीला त्याच्याकडे वळवली आणि तिच्या मोठाल्या गच्च स्तनांकडे, गोर्या कमनीय घोटीव देहाकडे आणि केतकी मांड्याकडे आधाश्यासारखे पहात राहिला.
“झोपा खाली.” तो म्हणाला.
अंजली बेडवर आडवी झाली. तिच्या तोकड्या काळ्या पॅंटीमध्ये ती उष्ण अप्सरा सतप्पाला आपला मादक देह वाहायला तयार झाली. सतप्पा वर आला. तिच्या स्तनांवर झुकत त्याने तिच्या डाव्या निप्पल ला तोंडात घेतले आणि तिच्या पोटावर आपला सोटा टेकवत तिचे स्तन चोखु लागला. अंजलीचे हात त्याच्या मानेभोवती गेले. सतप्पा तिची बोन्डे चोखत तिच्या शरीरात काम आणखी भकडवू लागला. अंजली आता सतप्पाच्या लिंगाला स्वतःच्या जांघांमध्ये घेण्यासाठी उत्सुक होती. पण सतप्पा अजूनही तिच्या उत्तान शरीराला चुंबन्यात व्यस्त होता. अंजलीला त्याच्या ताठरतेचे खूप अप्रूप वाटत होते. तिने परत एकदा दोघांच्या मध्ये हात घालत त्याला स्पर्श केला. त्याच्या लिंगाला आणि वृषनांना आळीपाळीने हातानेच चोळणाऱ्या अंजलीला सतप्पाच्या मिशीचा तिच्या उघड्या छातीवर, मानेवर आणि खांद्यावरचा स्पर्श हवाहवासा वाटत होता. तिची मिलन लालसा भडकली होती.
“स्स्स्स… करूयात का?” तिने विचारले.
सतप्पा तिच्या डोळ्यात बघू लागला. त्याला तिची जबरदस्त इच्छा तिथे दिसली. तो कोपरावर स्वतःला तोलत उठला. त्याचे लिंग भयानक आकारात ताणले होते. वर गेल्यामुळे आकाराने मोठाल्या केसाळ वृषनांचा घड खाली लोम्बत होता. अंजलीला सहज प्रेग्नन्ट करू शकणारे भरपूर वीर्य फेकायची ताकत असलेले ते अवयव पाहून क्षणभर ती बिचकलीच. त्याचे जाडे काळे केसाळ शरीर प्रसादहुन पूर्ण वेगळे होते. पण असे विजोड शरीर तीला पूर्णत्व देऊ शकते याची तीला आशा वाटत होती. त्याने तिच्या मांडयामध्ये घट्ट रुतून बसलेल्या पॅंटीला बाजूला धरून खाली खेचले. वळकुटी करत करत त्याने ती खाली आणली आणि तिचा त्रिभुज प्रदेश उघडा पडला. अंजलीने ओठ दाताखाली दाबला. ती संपूर्ण नग्न होत होती. त्याने पूर्णपणे तिची पॅंटी काढत तिचे मुलायम शरीर वस्त्र विरहित केले. तिचे चोखून चोखून लाल झालेले मोठाले गोरे स्तन, सपाट पोट, खोलगट उभी बेंबी आणि तिच्या खाली ओटीपोटानंतर तिच्या सुंदर योनीचा भाग उष्ण आणि ओलसर भासत होता.
सतप्पाने ओलावा अनुभवण्यासाठी मधले बोट परत तिथे घातले.
“स्स्स्स… हाय.. Ssss!!!” अंजली सित्कारली.
सतप्पा हाताने लिंग परजत तिच्यावर झुकला. तिने त्याच्याकडे बघत त्याच्या छातीवर हात ठेवला.
” कॉन्डोम??!” तिने विचारले.
थोड्या वेळानी लावतो.. जरा बघतो तरी कसं वाटतय.” तो म्हणाला. त्याची हाव चेहऱ्यावर दिसत होती. अंजलीलापण वाटले नंतर बघू. तोवर तिची मऊ मांडी धरून सतप्पाने उचलली. पायात अंतर वाढवत त्याने जागा केली. अंजलीच्या लाल योनीचे फुल जरा उमलले. सतप्पाच्या अंगात कामानंद संचारला होता. अंजली मदाने पिसाळली होती.
त्याने लिंगाचा मोठा मुकुट तिच्या योनीमुखवर ठेवला आणि कंबर रेटली. तिच्याशी गेल्या वर्षामध्ये असे काही जिवंत पण टणक आणि तीला नेहमीपेक्षा ताण देणारे काही गेलेच नव्हते. सताप्पाने तीला पुढच्या श्वासाचाही अवधी न देता. आणखी लिंग कोंबत तिच्या अंगाला वरून झाकत गेला.
“आ sssssssss ह्ह्ह्हह्ह…. आईईईई मेले sssss…” ती त्या रात्री पहिल्यांदा मुक्त कंठाणे ओरडली. अंजलीच्या योनीने ते धूड अख्खे गिळले होते. सतप्पाचे वृषण तिच्या योनी खाली जाऊन आदळले. तिच्या घट्ट योनीचे उष्ण आवरण त्याच्या लिंगाला गुदमरवू लागले. पण तो हवासा उष्मा त्याला भयंकर सुख देत होता. त्याच्या लिंगाच्या जाड शिरांनी अंजलीच्या योनीच्या नाजूक स्नायूमध्ये घुसून तीला गोड झिणझिण्या देत होते.
“ओह्ह्ह.. अंजली मॅडम… काय बाई हैस तू… अहाहाहा…” तो उदगारला आणि त्याने तिच्या ओठांमध्ये तोंड घातले.
त्याची कंबर हळूवारपणे हलू लागली. तीला छोटे छोटे धक्के देत तो जुगू लागला. एक.. दोन.. तीन… अंजली मोजत गेली आणि मग मात्र ती विसरली. तिची घट्ट योनी त्याच्या मजबूत लिंगाला सरावली आणि तिच्या योनी रसाने अक्षरशः न्हाऊ घालू लागली. प्रसादच्या खूप खूप पुढे सतप्पाच्या ढक्क्यांची गती, अंक आणि जोर वाढत जाऊ लागला. कामोन्मादाणे अंजलीने सतप्पाला करकचून आवळले आणि त्याच्या ढक्क्याना प्रतिसाद म्हणून स्वतःची कंबरही हलवू लागली. वासनेच्या उसळल्या आगडोंबाने पहिला बळी घेतला तो अंजलीचाच.
“ओह्ह्ह…. आई… आई.. गं…. आह्हह्ह…. येस्स्स्सस ” ओरडत अंजली फळफळून झडू लागली. तिचा तो आवेग सतप्पाला आश्चर्याचा धक्का देऊन गेला. एवढी सुंदर सोज्वळ बाई. पण तिचा प्रतिसाद अतिशय प्रखर होता. त्याला पण आता आणखी जोर चढला. अंजलीने पाय हवेत उचलले आणि त्याच्या कमरेला पायांनीच मिठी मारली. खाटेचा कर्करणारा आवाज आणि तिच्या नाजूक पैंजनाची किणकीण यांनी ताल पकडला होता. दोघांच्या धक्क्यांच्या ध्वनीनी सुद्धा खोलीचा असामंत भरवला होता. त्याचे वृषण तिच्या नितंबानवर आपटत होते.
त्या मंत्रमुग्ध मैफिलीत तल्लीन झालेल्या अंजलीला पुढच्या काही मिनिटात दुसरा भर आला…
“सतप्पाजी… आह्हह्ह… येस्स…खूप… मस्सस्स्त… आई sssss गं…” ती किंचाळली. तिच्या प्रतिसादाणे सतप्पाला झडण्याची लहर आली. पण तो थांबला. त्याने तीला ओसरू दिले. ती धापा टाकत होती. तिचे पोट खालीवर होत होते. सतप्पा एका हाताने तिचा एका बाजूचा गोबरा नितंब चोळत होता.
हळूहळू त्याने परत तीला कचकवायला सुरुवात केली.
“ह.. ह… ह… अंजली मॅडम.. असंच… करू ना..? तिच्या डोक्यावरून हात फिरवत त्याने चेहऱ्यावरचे केस बाजूला केले.
” ह्म्म्म..ओह्ह्ह येस्स्स्सस… असंच ” त्याच्या गळ्यांभोवती मिठी दृढ करत अंजली म्हणाली.
“नको ना काढू?? कंडुम लावायला…. “सतप्पा तीला कमजोर क्षणी धरू पाहत होता.
“नं…. नको… नाही… ह्म्म्म… आह्हह्ह..”अंजलीला सुखातिरेकाणे काहीही सुचत नव्हते.
“आह्ह्ह.. मस्स्त.. आह.. आह्ह.. अंजली मॅडम… कोकीळ कसा असतो माहिती ये ना…. आह्ह्ह… अहाहा.. कोकीळ कवाच घर नाय बांधत….” तीला आता सतप्पा मोठ्या मोठ्या धक्क्यानी सताप्पा बेजार करत होता…
” कोकीळ… नेहमी स्वतःची… पिल्लं दुसऱ्याच्या घरट्यात वाढवितो… आह्हह्ह… घे माझ… बीज… अहाहाहा… ” तो तिच्या योनीमध्ये खोलवर लिंग दाबत म्हणाला आणि त्याने स्वतःला रिकामे करू लागला. पिवळा पांढरा घट्ट असा विऱ्याचा उष्ण गोळा तिच्या योनीत फवारल्या गेला.. मग एकामागून एक विर्याच्या दोऱ्या सरसरत तिच्या योनीत उडल्या.
” ओह्ह.. अंजली…. मस्त… अहाहाहा… पोरगं काढ माझ्या नावाचं… ” सतप्पाने तो अति व्याभिचारी उल्लेख केला मात्र त्यामुळे अंजलीच्या शरीरातून उत्तेजना भयानक पद्धतीने वाहू लागली आणि त्याच्या अगदी शेवटच्या काही धकक्यात तिचा परत एकदा कडेलोट झाला. त्याच्या पाठीला बोचकरत ती खूप मोठया स्खलनाचा अनुभव घेऊ लागली.
दोघे शांतपणे प्रगाढ चुंबनात गुंतले. तो तिच्यावर हलतच होता. त्याचे वीर्य हळूहळू सपंत गेले. तिचा भरही ओसरला. तो तिच्यावरून बाजूला झाला.
तिच्या मनात पिरिड्स नंतरच्या दिवसांचे गणित चमकून गेले. ती सेफ होती. कोकिळाचे अंडे आले तर होते. पण हिच्याकडुन घरट्याचे दार बंद होते. ती समाधानाने हसली. सतप्पा त्यासाठी प्रयत्न करणार होता. पण अंजली त्यासाठी त्याला हुलकावणी देणार होती. त्या प्रयत्नात दोघंही असीम शृंगाराची संधी मिळवणार होते. त्यात खंड पडणार नव्हता.
– समाप्त
Wonderful story, with positive end