माय न्यू बॉस ( भाग ~2)

सलोनी मॅडम आत गेली, तिने आतल्या रूमला जावून अंगावरचे कपडे काढले… ती कामावरून आली की आधी आंघोळ करायची, तिची सवय होती की पूर्ण नग्न होहून शॉवर घेणे, तसं तिने आता बाथरूमला जावून केलं.वेट फॉर टेन मिनिट म्हणून आत गेली पण आंगोळीलाच 20 मिनिट तिने लावले….बाथरूम मधून बाहेर आल्यावर तीला क्लिक झालं की मी बाहेर बसलो, बाथरोब मधून ओल्या केसांना कोरडं करत ती डायरेक्ट माझ्याकडे आली…. मादक स्माईल देत बोलली…
” सॉरी, जरा जास्त वेळ लागला, पण तू असा का बसला, टीव्ही चालू कर ना… ” ती डायरेक्ट अहो काहो वरून म्हणजेच तुम्ही वरून तू वर आली… मला ही बरं वाटलं आणि मी बोललो…
” इट्स ओके मॅडम “
” अरे ते मॅडम म्हणणं पहिलं बंद कर “

” अहो पण तुम्ही बॉस आहे माझ्या… “
” आहे ना… त्या फॉरम्यालिटी ऑफिस मध्ये पूर्ण कर “
” ओके सलोनीजी!”
” पुन्हा तेच… फक्त सलोनी नाही म्हणू शकत का तू? “
” मी खूप फ्रॅंक आहे, पण आधी तुझा मूड बघत होतो, तू पण फ्रॅंक आहे, मला ते खूप आवडलं ” हे ऐकून ती असं काही हसली की माझ्या औपाचारिक वागण्याचा मलाच राग आला आणि मी ठरवलं आता येथून पुढे बिन्दास्त वागायचं.
” मी कपडे टाकते, तू मिनी बार मध्ये ड्रिंक्स आहे, तूला जे हवं ते तू घेऊ शकतो “
” अगं, मी एकटाच कसं घेऊ… सोबत घेऊ ना “
” ठीक आहे, तू टेबलवर तयारी कर, काही स्टार्टर मागवायचं असेल मागावं… मी आलेच “
” पण तू काय घेते… बियर की वोडका? “
ती हसली व बोलली … ” तू जे घेणार तेच मी घेणार “
” व्हिस्की!” मी पटकन बोललो

” तर मलाही व्हिस्की चालेल… मिनिबार मध्ये सर्व भारीतले ब्रँड च्या व्हिस्की आहेत…. तूला हवा तो चॉईस कर, मी पण तोच घेईल!”
” ओके पण स्टार्टर तूच ऑर्डर कर ” मी असं बोलताच तिने फोनवरून काही स्टार्टर आयटम्स ऑर्डर केले आणि ती परत आत गेली
उशीर न होऊ देता वार्डरोबमधून आणलेल्या सगळ्या मॉडर्न कपड्यातून ” पांढऱ्या ” रंगाचा लूज गळ्याचा एक मोठा टीशर्ट काढून तिने तो अंगात चढवला, त्या आतून तिने काहीच घातले नाही व खाली पॅंटी न घालता फक्त एक विथ भर लांब शॉर्ट तिने टाकली… ती शॉर्ट दिसत नव्हती कारण त्या लूज टीशर्टची लांबी एव्हढी होती की त्याखाली ती शॉर्ट झाकून गेली होती…. फक्त टीशर्ट अंगात टाकला आहे असं वाटत होतं….. त्यात तिच्या जेमतेम अर्ध्या मांड्या कश्याबश्या झाकू शकत होत्या , पण त्या अगळपगळ ड्रेस मधे तिचे ते गोरे नाजूक शरीर खूपच उठून दिसत होते, टीशर्ट पाताळ असल्याने हिंदळणारी छाती व त्या छातीची उभारी स्पष्ट दिसत होती. कॅस्युअल ड्रेसिंग, जे मुली घरात किंवा रात्री घालता ते तिने आता घातलं पण तेही तीला उठून दिसत होतं, मला तर ती खूपच सुंदर , मादक दिसत होती …!!!
तिने कपडे घालून मेकअपचा बॉक्स उघडून हलकासा मेकअप तिच्या चेह-यावर चढवला व खूप कमी वेळात स्वत:ला तयार केले , तिने केस ड्रायरने ड्राय करून मोकळेच सोडले….

स्पेशल कथा वाचा :  बेधुंद….भाग 4

मी तिलाच सारखे पहात होतो , मनातल्या मनात म्हणत होतो की देवा किती सुंदर परी तू येथे पाठवली! बरं पाठवली तर पाठवली, तीही इतकी फ्रॅंक, तिचं दिसणं, बोलणं, वागणं सगळंच मोहक आहे… काय तिचे मोठाले व तितकेच “मादक डोळे” “रसिले ओठ” “लाल गाल “त्यावर ती पडणारी “खळी “व ते “मनमोहन हास्य” पाहून मी आधीच हैराण झालो होतो पण आताच रूप तिचं काही वेगळंच होतं… मला तर , तिला झप्पी मारावी , तिचे चुंबन घ्यावे असे मनातून वाटत होते…
तिने तिचे मादक रूप दाखवून मला “घायाळ “केले होते , पण ती आता माझ्यासोबत ड्रिंक घेणार होती… ग्लास व्हिस्किचे भरले ,समोर टेबलवर कॉन्टीनेटल फूडचे स्टार्टर , भारतीय स्टार्टर वेटरने आणून ठेवले, दोघांनी ग्लासला ग्लास लावून चेस केले, तीने घोट दोनघोट पिली व ग्लास खाली ठेवला पण मी एक दमात अर्धा ग्लास संपवला तेंव्हा तिने मला हसत सांगितलं……”घाई का करतो? ड्रिंकची मजा हळू पिण्यानेच येते”
मी ओके म्हणून पुढे तीला फॉलो करू लागलो…
ड्रिंक घेणे सुरू झाले…दोन दोन पेग केंव्हा झाले दोघांनाही कळले नाही. पण अजून आम्ही दोघं पण काही झिंगले नव्हतो…
पण तिसऱ्या पेग नंतर सलोनीला चांगलीच किक बसली . तिने झिंगलेल्या अवस्थेत म्युझीक ऑन केलं आणि डान्स करु लागली. तिने पारदर्शी कपड़े अंगावर टाकले होते त्यामूळे तिचे प्रमाणबद्ध शरीर अजूनच आकर्षक दिसत होतं. माझी नजर आरपार जात होती…. मी तिच्या छातीच्या हिंदळणार-या मांसल भागाकड टक लावून पहात होतो अन त्यामूळे बसल्या जागेवरच मी उत्तेजित झालो, ड्रिंक घेऊन व बेभान होऊन एन्जॉय करणार-या सलोनीला मला बाहूत घ्यावे वाटत होते पण ती मादक हसत बोलली …” चल ना रे…तू पण नाच ना माझ्या सोबत! ”
मी पण लगेच उठलो….
तेथील तिच्या म्युझिक सिस्टीम वर दोघांचा डान्स सुरु झाला सोबतच मध्ये मध्ये पिणे खाणे जोरात सुरू होते, अर्धा तास, एक तास , दिड तास …. वेळ संपत होता, पिणे सुरूच होते,खाणे सुरूच होते आणि डान्स पण….आता दोघेही चांगलेच टून झालो होतो, आता डान्स करता करता मी सलोनीला डोळ्याने, हाताने अश्लील इशारे करत होतो, पण अजून माझी तिला टच करण्याची हिंमत झाली नव्हती, माझा हात तिच्या गोर-या मांडीजवळ तर कधी उंच उभारा कडे जायचा पण तो मी परत वापस घ्यायचो, तिला पकडून नाचावे असे मला वाटत होते…कुठेतरी, माझ्या मनात थोडी भीती अजूनही होती.

लेखक ~रावसाहेब चव्हाण 
4.5/5 - (2 votes)

Leave a Comment

error: Content is protected !!