कथा : गुपचूपभाग दोन
: प्रेमाचा त्रिकोण अनयच्या मनातील शर्वरीची ग्लानी काही कमी होत नव्हती. त्या रसरशीत शर्वरीस पाहून अनयच्या तोंडाला पाणी सुटले होते. तीन वर्षापूर्वी अविवाहित शर्वरी ही स्थूल होती आणि आता तिचे रूपांतर एका विवाहित गुबगुबीत मूर्ती मध्ये झाले होते. गेल्या तीन वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते.
वाहलेल्या पाण्यात जुनी शर्वरी विरघळून नवीन शर्वरी ही अप्सरे प्रमाणे बरसली होती. आलिया आणि शर्वरी तोडीस तोड होत्या.
आलिया ही वेस्टर्न कपडे घालणारी झीरो फिगर वाली कुमारिका तर शर्वरी आणि झीरो फिगरचा काहीएक संबंध नव्हता. तिच्या शरीरावर खूप मांस होते. पण या मांसल भागाचा उभार अनयचे बरेच काही उभे करत होते.
तिच्या मांसल भागात एक प्रकारची शिस्त दिसत होती. या शिस्तीमुळे तिचे अवयव कोरीव व चेहरा आखीव झाला होता. आलियाची व्हर्जीनीटी अजुन शाबूत होती पण शर्वरीच्या लग्नाला तीन वर्ष उलटली असल्यामुळे तिची ही कोरीव ३४ २८ ३८ ची मूर्ती घडविण्यात सेक्सचे उत्तम योगदान असावे.अनय आपल्या मनाला सारखे समजावत होता की तू इथे तुझ्या प्रेयसी साठी आला आहेस.
प्रेयसीच्या विवाहित बहिणीसाठी नव्हे. आलिया अजुन आपली व्हर्जिनिटी घेऊन फिरत आहे. तिचे हे एक्स्ट्र लगेज अनय सारख्या तिच्या बॉयफ्रेंडला टोचत होते. तिचे सील कधी एकदा फोडू असे अनयला लोणावळ्याला येण्याआधी झाले होते. पण इतक्यात त्याला शर्वरी दिसली जिच्या व्हर्जिनीटी तलावाचे उदघाटन वैगेरे काही भानगड नव्हती.
तिच्या तलावाचे उदघाटन तीन वर्षापूर्वी तिच्या नवऱ्याने केले होते. आता फक्त तिच्या तलावात मुक्तपणे संचार करावा, तिच्या डोहात आपली होडी सोडावी अशी कोणत्याही पुरुषाची छुपी इच्छा होईल अशी ती मादक मदना शर्वरी होती.अखेर अनयने आपल्या मनावर विजय मिळविला आणि पक्के ठरवले की जे आपल्या हातात आहे त्याचे आधी उदघाटन करू या. आलिया आपली प्रेयसी आहे.
तिला इतक्या मेहनतीने पटवले आहे तर तिचा उपभोग घेऊ या. तशी पण आलिया त्याच्या बरोबर नाईट स्टे साठी तयार होत नसे. आता मोठ्या मुश्किलने अनय आणि आलिया या रिसॉर्ट मध्ये नाईट स्टे करणार होते. आलियाचे नातेवाईक सुद्धा त्या रिसॉर्ट मध्ये होते. पण वाघ भक्ष्यच्या घरात घुसून तिची शिकार करतो. आता तर आलिया नावाची त्याची हक्काची हरणी त्याच रिसॉर्ट मध्ये होती. तो रिसॉर्टमध्ये आलियास आपल्या रूम मध्ये बोलवण्याचा प्रयत्न करत होता. पण प्रयत्न विफल होत होते. त्याला तिच्या बरोबर एकांत हवा होता. दुसऱ्या बाजूला आलिया ही अनयला तीन वर्ष पासून ओळखत होती.
त्यावर बऱ्या पैकी ट्रस्ट करत होती. आलिया काल पासून फक्त बिझी दिसत होती. ती पाहुण्याची खातिरदारीत मग्न होती. इकडे अनयचे लक्ष फक्त आलियाकडे होते. आलियाने आज एक यलो टॉप घातला होता.
स्लीवलेस टॉप मधून निघणाऱ्या तिच्या गोऱ्या बाहूवर टोचलेले इंजेक्शनचे निशाण स्पष्ट दिसत होते. तिचा तंग टॉप तिच्या यंग अंगावर जणू काही चिलखतासारखा चिकटला होता. तिच्या छातीवरील उभारीस जणु काही एकवटण्याचा केविलवाणा प्रयत्न तो टॉप करत होता.
त्या टॉपचे वरचे बटण टॉपशी बंडखोर होऊन आतल्या उन्नत वक्ष स्थळाशी संधान बांधत होते. प्रत्येक श्वासानिशी तिचे उन्नत स्तन त्या बटणास लाच देऊन त्या टॉपचा प्रतिकार मोडतो की काय असा प्रश्न पडत होता.
बटण जरी बंडखोर झाले तरी आतला ऑफव्हाईट ब्रा टॉपच्याच मदतीला धावून येत होता. ब्राची स्ट्रीप खांद्याला घट्ट पकडून तिच्या स्तनांना तिच्या छातीकडे पुन्हा परतण्यास भाग पाडत होती. खाली तिचा काळा रंगाचा स्कर्ट होता. तो तिच्या मांड्या झाकून गुडघ्या पर्यंत कसाबसा पोहचत होता. तिला पाहता क्षणी अनय आपल्या भानावर आला.
त्याने खुणावून आपल्या रूम मध्ये बोलावले. तिचा आपल्या बॉय फ्रेंड वर ट्रस्ट असल्याने ती पण त्याच्या मागोमाग गेली. रूम नंबर दहाचा दरवाजा उघडून तो आत गेला तशी ती पण आत गेली.
फालतुगिरी आहे यार.. एकदम सर्व पार्ट पोस्ट करा ना..किंवा 2,3rd part chya khali adhiche part sudha taka.. जेणेकरून आम्ही काय वाचतोय हे लक्षात येईल.. किंवा एका पार्ट च्या पुढे/ खाली 1,2,3,4 etc ase part add Kara..
Ase amavasya parunimel a ek ek part takta.. tar kay maja yenar vachayla? 👎👎