साखरपूड्यानंतर दिवस चांगलाच कलला होता,तिसरी प्रहार झाली होती, आता घरच्यासोबत घर पाहुण्यांच्याही जेवणावळी संपल्या…. तर सर्व पाहुणे जेवणानंतर जाऊ लागले ,आदर्श व रचना हे पाहुण्यांना निरोप देत होते , त्यांना थोडीसी पण उसंत मिळत नव्हती कारण जेवणाच्या पंगती व निरोप देणे हे सगळं उरकेपर्यंत खूप वेळ झाली होती …
दिवसभराच्या दगदगीने सोपानराव, मालनबाई व वाघ फैमिली अगदी थकून गेली होती मग सगळे सोबत जेवल्यानंतर सोपानराव व मालनबाई थोडावेळ आराम करायला एका बेडरूमला निघून गेले …..
रमाकान्तने चेतनला कडेवर घेतले व गिताला घेऊन सिताकडे गेला, सिता गिताला पाहून खूप खूष झाली ….
रमाकान्तने तिला उठवून बसवले , पाठीमागे उशी लावून ती बसली, तिच्या दोन्ही डोळ्यातून पाणी वाहू लागले, ते पाहून गिताने तिला मिठी मारली…” ताई काय झाले तूला?”
“ मला काही नाही झाले, पण तू तूज्या जिजूसोबत येऊन खूप चांगले केले. वाघ घराण्याची इज्जत राखली अन सोबत माझी”
“ती कशी ताई?”
“ मोठ्या ताई व वहिणीला मुली आहेत तर मला काहीच नाही, पूजेला फक्त तूच योग्य होती पण सुयोग येणार नाही हे ग्रहीत धरून तूज्या जिजूसोबत तूला बसवायचे मीच ठरवले होते”
“ पण का ? आपल्या जवळच्या नातलगांना तर ते समजले असेल ना?”
“ ते सगळे मैनेज केले होते भैय्याने , आपण दोघी एवढ्या सेम टू सेम दिसतो त्यामूळे कुणाच्या लक्षातही आले नसेल”
“ पण मोठी ताई थोडी नाराज दिसत होती”
“राजकारणात बिझी असते, बघ पाहुणे जाताच झाली की नाही ती गायब”
“ भाऊजी काहीच बोलत नाही का?”
“ काय बोलणार त्यांनीच तर पूढे केले तिला आधी , गेली हातातून आता… फिरते मोठ्या लोकासोबत , तेही घेता टाइमपास करून “
“ताई तूमाला माझी गरज पडली तेंव्हा माझ्याकडे तूम्ही जिजूला पाठवले का?”
“ तसे नाही बाई मीच त्यांना शपथ घातली होती नाहीतर ते तर तळमळत होते तूज्याकडे यायला” हे एेकूण गिताने जिजूकडे बघून हलकीच स्माइल दिली.
“ताई येते मी आता” असे बोलून गिता निघाली व गिताच्या आग्रहाखातर रमाकान्त तिला सोडायला निघाला.
बाहेर त्यांना बघताच ….
” अरे तूम्ही कुठे निघालात?”आदर्शने विचारले
“घरी “गिता बोलली
” एवढ्या घाईत?”
“सुयोग येण्याआधी सोडा म्हणते”रमाकान्त बोलला
” ते खरे आहे पण एवढे थकलात , आज आराम करून उद्या गेली असती”
हे एेकताच गिताच्या डोळ्यातून पाणी आले अन तिने भावाला मिठी मारली.
“अरे गिता तू रडतेय?”
“ काय करू ? मला तर जायला लागेल” असे बोलून ती जिजूसोबत जायला निघाली.
एक सुंदर गोरीपान स्री, कमनीय बांधा,लांबसडक काळीभोर केशसंपदा लाभलेली, आखीव रेखीव चेहरा, मोठाले डोळे , आणि.. अंगा पिंडाने मजबूत अन् ‘टंच’ भरलेली ती गीता , खूपच आकर्षक वाटायची पण तिच्या माहेरच्या लोका विरोधात जाऊन ग़रीब मुलाबरोबर लग्न केल्याचा ठपका माहेरचे लोक तिच्यावर ठेवायचे, तिच्या त्या फटीचर नवर-यामूळे त्यांची चांगलीच बदनामी बाहेर लोकात झाली असो त्यांचे म्हणणे होते ,पण प्रत्यक्षात ‘सुयोग’ हा पाहताक्षणी एक हैण्डसम हीरो वाटायचा,कोणीही मुलीने त्याच्या प्रेमात काय मोहात पडावं असे त्याचे रुप पण घरचा खूप गरीब होता. म्हणून तिच्या भाऊ, भाऊजी व बहिणीनां वाटायचे की तिने त्याला घटस्फोट देऊन दूसर-यासोबत लग्न करावे….
रमाकान्त सालीच्या म्हणजेच गीताच्या मागे लागला होता, त्याचे तिच्यासोबत लग्नाआधीपासून ट्यूनिंग जमायचे, तिच्यासोबत कायम हसतखेळत वागणारा ,तिच्या काही ध्यानीमनी नव्हते पण त्याला ती आवडायची , तो सासरी आला की तिला न्याहळणे,तिला स्पर्श करणे ,किस करून सोडून देणे असे उद्दोग चालायचे…
त्याच जिजूने त्या गिताला तिच्या त्या अंधारलेल्या रूममध्ये संध्याकाळी आणून सोडले , तिने गाढ झोपलेल्या चेतनला पलंगावर टाकले तसे जिजूने तिला लगेच “गिता डार्लिंग “म्हणून जवळ ओढले, तिचे चुंबन घेऊ लागला…
पण ती त्याच्या पकडीतून स्वत:ला सोडून घेते, त्याला जवळ घेऊन बसते , गोड गोड बोलून तिच्या माघारी माहेरी काय घडले ते सर्व विचारते, तो सर्व सत्य सांगून टाकतो… तो सांगत असताना ती हळू हळू त्याच्या जवळ सरकत येऊन त्याला चिपकून बसते, हळूच आपला हात ती त्याच्या मांडीवर ठेवते, त्याच्या अंगावर शहारे येतात , ती मात्र त्याचे भडाभडा कितीतरी चुंबने घेते, तोही घेतो …..मग शांत होत त्याला चहा घेणार का ? म्हणून विचारते , तो हो सांगतो , ती समोरच स्टोव्हवर चहा बनवते, दोघे सोबत चहा घेता .
“गिता तू खूष आहे ना”
” हो जिजू पण असे का विचारता?”
लेखक ~रावसाहेब चव्हाण