“ सुयोग मी काय करू?”
“ जा गिता त्यांच्यासोबत , आरतीसाठी तरी तूला जावे लागेल”
“ पण आपण रात्री ठरवले होते ना रे की ज़ायचे नाही”
“ पण पाठवले ना तूज्या माहेरच्यांनी रमाकान्त जिजूला , मग आढेवेढे नको घेऊ”
“ पण सुयोग, मला त्यांच्यासोबत जायला ऑड फिल होते”
“ मी सांगतोय ना जा तरी तू काहीएक फिल करू नको, चुपचाप जा, मला जास्त वेळ नाही तूज्यासोबत बोलत बसायला” असे बोलून त्याने फोन कट केला , इकडे ती हातात दुधाची पिशवी घेऊन घरी आली… तिचा जिजू पलंगावर झोपलेल्या चेतनच्या बाजूला भिंतीला टेकून बसला होता.
तिने येताच स्टोव्ह पेटवला व त्यावर दुध पिशवी फोडून चहा ठेवला, तिचा जिजू एकटक तिलाच पहात होता, तिने चहा ठेवला व घरासमोरील ओट्यावर अंघोळी करून ओले झालेले कपडे धुवायला बसली… पलंगावरून रमाकान्तला ती स्पष्ट दिसत होती अन आज तो तिला एकटक कपडे धुताना बघत होता, तिने अंगावर उडणारे पाणी लक्षात घेऊन थोडा गाऊन गुडघ्यापर्यत वर घेतला त्यामूळे त्याला तिचे गोरे गोरे पाय दिसले,एकदम स्वच्छ ,
केसाचा लवलेश नव्हता, त्यानंतर ती जेंव्हा वाकून कपडे दगडावर आपटायची तेंव्हा तिची हिंदाळणारी छाती व त्यामधली घळ बघुन त्याच्या मनात तिच्या विषयी एक वेगळच आकर्षण निर्माण झाले होते. त्यात तिच्याजवळ पण हे सर्व त्या छोट्या जागेत त्याच्यासमोर करण्याशिवाय पर्याय नव्हता…तिने रपरप कपडे धुतले , वाळायला टाकले , थोडा गाऊन वर करून हातापायवर पाणी टाकले, चेहरा धुतला….ती कामात मग्न होती म्हणून स्टोव्हवर ऊतू आलेला चहा तिच्या जिजूने दोन कपात ती रूममध्ये येईपर्यत ओतला.
“ गिता चल चहा घे आधी “ तिच्यापुढे कप पकडत रमाकान्त बोलला
“ तूम्ही कशाला गाळला जिजू , मी आले होते तर”
“ अग तो ऊतू आला होता”
“ मग स्टोव्ह बंद करायचा “
“ चहा गार झाला असता तसेही तूझा चहा गरम पिण्यातच मजा आहे”
“ सिता दिदी गरम नाही देत का?”
“ तिची कॉफी छान असते”
“ हममममम … !!” असे करत तिने टॉवेलला तोंड व हातपाय कोरडे करून तिच्या जिजूकडून चहा हातात घेतला अन इतका वेळ त्याच्याशी अंतर ठेवुन वागणारी गिता आता मात्र त्याला अगदी बिलगुन पलंगावर बसली होती. घर छोटेसे असल्याने तिला दूसरा पर्याय पण नव्हता.
चहा पिऊन झाला की ती उठायला लागली ..”बस ना गिता थोडावेळ , खूप दिवसानंतर भेटलीस “
“ नको जिजू गप्पा करायची ही वेळ नाही , मला व चेतनला आवरायला लागेल”
“ पण मला तू फार आवडते”
“ हे तूम्ही सिता दिदीसोबत लग्न केले तेंव्हापासून बोलताय”
“ म्हणजे बघ किती दिवसापासून तू मला आवडते पण तूला त्याची किंमत नाही”
“ तसे नाही जिजू मला आता फक्त सुयोगच आवडतो, त्याच्यासोबत लग्न करण्याआधी मला पण तूम्ही खूप आवडायचे”
“ पण तेंव्हा तू तूज्या आईबापाच्या व भावाच्या निगराणीखाली होती पण आता एकटी आहेस , तूझी तयारी असेल तर ….”
“ सॉरी जिजू “ असे म्हणून तिने त्याच्या हातातील रिकामा कप घ्यायला हात पुढे केला, त्याने तिच्या हाताला पकडून स्पर्शसुखाचा आनंद घेतला … तिने हसत कप घेतला व स्टोव्हवरील पातेले घेतले, कपबशी सोबत बाहेरून धुवायला घेऊन गेली . पण तिचे मन थोडे भूतकाळात भटकू लागले, जिजूसोबत ती सीतादिदीच्या गैरहजेरीत जी मस्ती करायची ती तिला आठवली , मनाशीच खूष होऊन ती हसू लागली , इकडे तिच्या जिजूची अवस्थाही काही वेगळी नव्हती. त्यालाही तिच्यासोबत लग्नाआधी केलेली मस्ती पेक्षा येथे आल्यापासून व तिला बघितल्यापासून तिच्यासोबत काय करु नी काय नको अस झाले होते, एखाद्याच्या हाती सोन्याची खाण लागली तर त्याची जी अवस्था होईल अगदी तशीच अवस्था आज तिच्या जिजूची झाली होती . फरक फक्त इतका होता की सोन्याची खाण नाहीतर गितारूपी लावण्याची खाण होती.
मनातल्या मनात तो सारखा देवाचे आभार मानत होता. “थैक्स देवा सिताने मला पाठवले” असे म्हणत होता. त्याच्या डॊळ्यासमोरुन आज येथे आल्यापासून घडलेले प्रसंग व त्याने गिताने कपडे धुताना बघितलेले मादक रूप असे सगळे एक एक करुन डोळ्यासमोर येत होते. अजुनही त्याला आज जे काही घडतय होते ते स्वप्नवत होते असे वाटत होते व त्यावर अजुनही त्याचा विश्वास बसत नव्हता. गिता एवढी प्रेम देईल किंवा अजूनही तिच्या मनात आपल्यासाठी जागा आहे हे त्याने ओळखले कारण आता त्याच्यासमोर घडतही तसेच होते…
गिताने घरात येऊन कपाटातून साडी , पेटीकोट , ब्लाऊज काढले… ती आता कपडे बदलणार पण त्या रूममध्ये तिला जागाच नव्हती म्हणजेच आडोशा नव्हता , ती जिजूला म्हणाली “थोडावेळ बाहेर जाता का? “ तर तो बोलला की साडी नको , तू पटकन ड्रैस टाक, आपल्याला उशिर होईल “
“ जिजू ड्रैस जरी टाकायचा तरी तूम्हाला पाच मिनीटे बाहेर जावेच लागेल”
“ पण का?”
“ आमचे गरीबाचे एक रूमचे घर आहे”
“ असू दे ना काय होते, तू काय सुयोगला रोज बाहेर पाठवते का?”
“ पण जिजू ते माझे पती आहेत , मी त्यांची पत्नी “
“ जिजूची पण साली आधी घरवाली होती है”
“ पण मला लाज वाटते ना” लाडीक हसत ती बोलली
“ कसली लाज, लग्नाआधी कशी मस्ती करायची मला चिपकून”
“ पण ते लग्नाआधीचे होते ना जिजू “
“ अग आता तू कपडे धूताना मी सगळ काही बघितले तूझे”
“ तूम्ही ना ….!!” असे म्हणत तिने आतून दरवाजा लावला ,तिची लाज जाऊन आत्मविश्वास वाढला. तिने घरातील लाइट ऑन केला , अंगावरील गाऊन काढून टाकला, तीने चेतनला पाजावे लागते म्हणून ब्रा घातलेला नव्हता, ती काही क्षणापुरती नागडी झाली, तिला कपडे बदलताना जेंव्हा पुर्ण नग्नावस्थेत तिच्या जिजूने तिला बघितले तेव्हा मात्र तो पुर्ण खल्लास झाला.
“वॉवऽऽऽ” त्याच्या तोंडून शब्दबाहेर पडले. तिने तोपर्यत टॉप टाकून , पैण्ट घालून , त्याचे लैस बांधणे सुरू केले होते, लैस बांधत ती बोलली …
“ काय झाले जिजू?”
“माझ्या आयुष्यात पहिल्यादां मी इतकी सुंदर स्त्री पुर्ण नागडी बघितली”
“ दिदीला नाही बघितले का?”
“ तिला तर रोज बघतो पण तीही एवढी सूंदर नाही”
तिने त्याचाकडे दुर्लक्ष करून दरवाजा उघडला, हल्का मेकअप करून तिने चेतनला उठवले….
लेखक ~रावसाहेब चव्हाण