गिता त्याला थांबवत बोलली की “ सुयोग, पण हे मुनीचे उदाहरण तू मला का सांगतो ?”
“ जसा मुनीचा दंभ एका स्री सामर्थ्यापूढे क्षणात मावळला तसे तू गिता कणखर बनलीस तर तूज्या पूढे सगळ्या नातलगाचां श्रीमंतीचा दंभ पण मावळून जाईल”
“ पण मी या त्यांच्या टोमण्यांना व त्यांच्या त्या मला हिनवण्याच्या वृत्तीला कंटाळले रे..!”
“ धीर धर गिता , एक दिवस असा येईल की आपल्या समोर हे श्रीमंत म्हणवणारे सगळे नतमस्तक होतील”
“ पण ते कसे ?”
“ फक्त सकारात्मक विचार करायचा, कुणी बोलले म्हणून दु:खी व्हायचे नाही”
असे बोलून तो तिला त्या संध्याकाळी पाणीपूरी व भेळच्या गाडीवर घेऊन जातो. तिला पाणीपूरी फार आवडायची , तेवढ्या वेळेपूरते का होईना ती आता सर्व विसरून गेली. आनंदाने घरी आल्यावर रात्री तिने अंगात गाऊन टाकला, मुलाला म्हणजे त्या छोट्या चेतनला जवळ पकडून पाजले व पलंगावर झोपी घातले , एकाच रूममध्ये सर्व काही होते. किचन , बेडरूम , हॉल असे सगळे काही . तिचा नवरा पलंगाखाली गोधडी टाकून पडला होता, आता ती पण रोजप्रमाणे बाळाला पलंगावर सोडून त्याच्या जवळ गेली.
“ सुयोगऽ “ असे म्हणून त्याला चिपकली पण तो तसाच पडून होता , तिला आश्चर्य वाटले कारण रोज ती छोट्या चेतनला झोपवून त्या पलंगाखाली त्याच्या जवळ येताच तो तिला मोठ्या जोशात पकडायचा , दोघे एकरूप होऊन खूपवेळ आनंद लूटायचे पण आज त्याला नेमकं काय झाले ? तिला काही कळेना, तिने तिचे तोंड त्या अंधारात त्याच्या चेहर-याकडे घेतले व लिड करून त्याच्या कपाळाचे व गालाचे चूंबन घेणे सुरू केले तर तिच्या तोंडाला त्याचे डोळ्यातून निघणारे खारे पाणी लागते. तिला लगेच जाणवते की “ सुयोग रडतोय” मग ती त्याला तिच्या छाती जवळ घेऊन पकडते…” काय झाले माझ्या राजा ?”
तो काहीच बोलत नाही , ती परत त्याला दूर करून त्याचे डोळे पूसत विचारते “ सिताच्या सासूचा गरीबीचा टोमणा अजून सतावतोय का तूला?”
“ नाही गं गिता”
“ मग का रडतोय?”
“ किती सहन करते तू माझ्यासाठी ते आठवून रडत होतो, कसे कसे दिवस काढतोय आपण ?”
“ अरे मी तूज्यासोबत खूप खूष आहे मला फक्त तूच पाहिजे, श्रीमंती नको “
“ मग मघाशी का रडत होती?”
“ मी गरीबीमूळे नाहीतर आपलेच कसे आपल्याला घालून पाडून बोलतात अन मग ते बोल टोचतात मनाला सारखे म्हणून रडत होते”
“ म्हणजे तू माझ्यासोबत खूष आहेस का?”
“ नक्कीच सुयोग, पण तू असे का विचारतो?”
“ मी गरीब म्हणून तूला त्रास होतो हे आज जाणवले मला”
“ तू गरीब नाही, माझे सगळे भाऊ बहिण बापांनी बनवलेल्या घरात राहता, बापकमाईवर मजा करणारा तू नाहीस. स्वकतृत्वाने , कष्टाच्या कमाईतून तू खरेदी केलेली हि पत्राची रूम राजवाड्यापेक्षा कमी नाही”
हे एेकून सुयोग खूष होतो, तो गिताला जवळ घेऊन रोजप्रमाणे तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करतो.
सुयोगची बायको गिता. एका श्रीमंत घरची ती मुलगी. दुधा तुपात वाढलेली. जवळपास २१-२२ वर्षाची, रंगाने उजळ, लाल गाल, बारीक गुलाबी ओठ,बाहुलीसारखे बोलके व मोठे डोळे , लांब सरळ नाक ,केस काळे लांब सडक ,स्निग्ध गोरी त्वचा, उंच छातीचा उभार अन त्यामूळे तिची फिगर खूप छान दिसायची …एकदम टंच भरलेली गिताला कुणीही पुरुषाने पाहीले तर त्याला ती आवडेल अशीच ती होती.
तर सुयोग तिच्यापेक्षा चार वर्ष मोठा होता, त्याचा गव्हाळ वर्ण, वजन सर्व साधारण,उंची पाच फुट नऊ इंच, मजबूत शरीर यष्टी, मराठी पोरींना आवडेल असे व्यक्तिमत्व कि यालाही सुदैवाने लाभले होते.
थोडा वेळ गप्पा केल्यावर सुयोगच्या लक्षात आले की गिता आता चांगलीच मूडमध्ये आली आहे मग सुयोगला सुध्दा आता धीर धरवत नव्हता. कधी एकदा तिला रोज सारखे बघेन असे त्याला झाले होते. मग त्याने तिचे प्रेमभराने चुंबन घेतले आणि तिच्या कानात हळूच कुजबुजला “आर यू रेडी?” तिने पण त्यचे लगेच चुंबन घेऊन होकार दिला. आता कशाला वेळ लावायचा? असे म्हणत, सुयोग तिला हाताने धरून गप्पकन मिठीत घेऊन तो तिला किस करू लागला, तिथल्या पंलगाखालील गोधडीवरील उबदार वातावरणामुळे दोघेही अजून जास्त पेटले.
सुयोगने अंगावरील अंडरगारमेंट काढून टाकले.मग तिला कुरवाळत तिच्या गाऊनची बटणे काढली. तो सैलसर गाउन तिच्या पायातून खाली जाताच त्याने तिच्या कडे पाहीले.
गोर्या गोर्या अंगाची संगमरवरात मढवलेली त्याची प्रणयदेवताच जणू त्याच्याजवळ येऊन त्याला बिलगली होती. तिची स्निग्ध गोरी त्वचा, आरोग्याने संपन्न अशी तिची भरलेली देहयष्टी, रसिले ओठ, मादक डोळे.. अशी मुसमुसलेली व पूर्ण वाढ झालेली ती कामातूर स्त्री पाहून थोड्या वेळापुर्वी रडणारा सुयोग सगळे विसरून तिच्यासाठी वेडा झाला होता. तिचा छातीचा उभार जास्तच खुलून दिसत होता, निसर्गाने तिला सर्व काही पुरेपूर देऊन सुयोगसाठी पृथ्वीवर पाठवले होते …
लेखक ~रावसाहेब चव्हाण