चहा घेऊन जिजूने परत तिला बाहूत घेतले व बोलला की “सितापेक्षा तू कितीतरी पट गोड व चांगली आहे ,आपली खूप जमेल आता सुयोगच्या गैरहजेरीत”
” म्हणजे जिजू ?”गिता न कळल्यासारखी बोलली
“अग सुयोग जेंव्हा जेंव्हा घरी नसेल तेंव्हा मी आता तूज्याकडे येत जाईल”
“अच्छा पण जिजू येथे शक्य नाही?”
“कसे काय?”
“छोटी आहे ना रूम “
“तू कायम रहाणार का येथे?”
” सध्यातरी रहाणार , पण मला तूमच्या सारख्या परफेक्ट व्यक्तीची सोबती मिळाली की घेईल मोठे घर”
” वॉव , मजा येईल ना तेथे ” असे बळजबरीचं जिजू बोलला पण मनातून गीताने टाकलेल्या मोठ्या घराचा आर्थिक भार सहन होण्यासारखा नाही हे त्याच्या चेहर-यावर स्पष्ट दिसत होते…विषयातंर करत परत तोच बोलला….
“गिता तुला करमत नाही ना सुयोगशिवाय”
” नाही ना करमत पण या चेतनमुळे आता लागली सवय “
” जर सुयोगने जीव लावला नसता तर मला बोलावले असते का?”
” नाही , अजिबात नाही” पटकन गिता बोलली
” का बरे ?”
” घमेंडी लोकांचा मला राग येतो “
“ मी घमेंडी वाटतो का?”
” सॉरी जिजू , तीन वर्ष मी गरीब म्हणून मला विसरला होता की नाही?”
“गिता तूज्या ताईचा स्वभाव तू बघितला , तिनेच मला रोखले तरी पण तू जिजूला जे घमेंडी बोलली ते कसे काय ?”
मग गिताने सर्व तीन वर्षाची आपबीती जिजूला सांगून टाकली.
मग रूममध्ये जिजूसमोरच तिने साडी काढून अंगावर गाऊन टाकला व बाहेर पडली , तिने बाहेरून सुयोगला कॉल केला..
“हँलो ऽऽडियर” फोन घेत सुयोग बोलला,
” संपले असेल तुझे काम तर घरी लवकर येशील”
“काय झाले डियर? फार रागात बोलतेस “
“मला तूझी आठवण येते “
“ सॉरी गीता पण मला यायला रात्रीचे बारा वाजतील, ओवरटाइम ला थांबलो, कामाचा लोड आहे ” हे एेकून तिने पटकन फोन ठेऊन दिला.
इकडे रूम मध्ये चेतन सह जिजू त्या पलंगावर पडला होता पण बैचेन होता, त्याला सारखी गीता दिसत होती, त्याला दोघांचे ते संध्याकाळचे चुंबनदृश्य व दोघातील ती लगट हे सारखे दिसत होते,तर त्याचे एक मन “गिता सुयोगला काही सांगणार तर नाही ना?” म्हणून घाबरत होते तर त्याचे दूसरे मन त्याला सांगत होते” अरे ,ती गीता तुझा सहवास मिळाल्यावर कुठलीही अपेक्षा न ठेवता ती तूझी होईल आणि तू तिला निष्कारण घाबरत आहेस. तुझं तुलाच कळत नाही ,तू उगाच बुचकळ्यात पडला आहेस आणि विचार करत बसला आहेस,अशा बाबतीत जास्त विचार करायचा नसतो बघ, असा चान्स मिळणार नाही परत ,सरळ भिडायचं, तू मर्द आहेस न लेका? मग असा का भेकडासारखा वागतो आहेस. मस्त एन्जॉय कर.” भित्र्या मनाला न जुमानता जिजू गीता वापस येताच पलंगावर उठून बसला व गिताला विचारले-
“ कधी येतोय सुयोग?”
“ रात्री बारापर्यत “ असे गीता बोलताच ,जिजूने तिला लगेच जवळ ओढली व मांडीवर बसवली…त्याची बोटे आता तिच्या नाजूक शरीरावर नाचू लागली , कधी कधी गाऊन खाली ती जाऊ लागली , गूळगूळीत मांडीवर फिरू लागली , तेंव्हा त्याच्या त्या फिरणार-या हाताने आता तिचे लक्ष वेधलं , तिचे मात्र आता कुठेच मन लागत नव्हतं, तो मात्र तिला स्पर्श करून आनंद घेण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याचे हे काय चालू आहे हे तिला मात्र समजत नव्हतं, त्याला आता विचारून काहीही उपयोग नाही हे तिला माहीत होतं, आता तिला कळले होते की तो जाडजूड हात तिच्या शरीरावर फिरतोय तो ओळखीच्या माणसांचा असला तरी तिलातर फक्त सुयोगच्या प्रेमळ स्पर्शाची गरज होती….
तिच्या नाजूक व मऊ मांड्यावर ती हाताची बोटे हळूहळू फिरता तेंव्हा तिच्या मऊ मांड्यावर होणाऱ्या गुदगुद्यांनी ती बावरते, जिजूकडे कटाक्ष टाकते तो मात्र त्याच्या तंद्रीतच असतो , ती अजूनही त्याला प्रतिसाद देत नव्हती ,थोडावेळ तिने तसाच जाऊ दिला, त्याला स्पर्शसुखाचा आनंद घेऊ दिला पण त्याचं लक्ष आपल्याकडे नाही याची तिला खात्री पटली. मग ती अलगद आणखी त्याला चिपकली. तिच्या मादक शरीराचा स्पर्श झाला तसा तो सावरला. तिने त्याला छान स्माईल दिली तसा तो खुष झाला पण आता गिताने ठरवले की याला आपण हुशारीनेच घेतले तर फायदेशीर राहील, त्यासरशी ती उठून आतून दरवाजा बंद करते ….
जिजू ला चेतनपासून बेडवरून दूर करत खाली गोधडीवर बसून त्याला बोलली की” एक मला सांग लग्नाआधी आपण जे करायचो ते तर तू केले , जे आता बाक़ी आहे ते सुयोगचे आहे, ते फक्त त्याचे आहे” अन ती रडू लागली
“तूला त्या सुयोगने दोन तीन वर्षात जे दिले नाही ते सर्व मी तूला काही दिवसात देईल कारण… I Love you, त्याच्यासाठी रडणे सोडून दे”
त्याच्या बोलण्याने ती त्याला बिलगली, ” I love you too” असे म्हणून तिच्या गुलकंदी ओठांनी त्याच्यावर चुंबनाचा वर्षाव केला, त्यानेपण ओळखले की आता हि पुर्ण ताब्यात आली असून हिला कामसूखाची गरज आहे, एकदा का मिलन झाले की ती सर्व विसरेल, दोघे मग एकमेकांच्या शरीररूपी ढोलवर चुंबनरूपी आवाज काढू लागले, तो आवाज तेथे घुमू लागला, प्रतिध्वनि भिंतीतून येऊ लागले, तशी दोघांची ओठे एकमेकांना भिडली, निघणार्या रसातून गळ्याची तृष्णा भागली पण शरीराचा दाह मिटविण्या कौमार्य वनात त्यांना रममाण व्हावे लागणार होते त्याआधीच चेतन उठला व रडायला लागला….
लेखक ~रावसाहेब चव्हाण